Rayat Lectures & Notes
Kanalga Telegram’da o‘tish
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
Ko'proq ko'rsatishMa'lumot yo'q
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
+1 3827 kun
+6 65530 kun
Postlar arxiv
73 वि घटना दुरुस्ती मिझोराम,मेघालय,व नागालँड या राज्यांना लागू होत नाही.
73 वि घटना दुरुस्ती लागू करणारे पाहिले राज्य - मध्य प्रदेश (पंचायत राज लागू करणारे पाहिले राज्य राजस्थान )
73 व्या घटना दुरुस्तीने परिशिष्ट 11 हे नवे परिशिष्ट समाविष्ट तर 74 व्या घटना दुरुस्तीने 12 वे परिशिष्ट समाविष्ट
***IMP
पंचायत राज संदर्भातील महत्वाची कलमे
243 A - ग्रामसभा
243 D - जागांचे आरक्षण
243 I -वित्त आयोग
243 K - पंचायत निवडणुका
74 वि घटना दुरुस्ती (1992) : -
घटना दुरुस्ती लागू झाली 1 जून 1993
या घटनादुरुस्तीने समाविष्ट भाग -9A (नगरपालिका संदर्भात) व कलम 243-P ते 243-ZG.
74 व्या घटना दुरुस्तीने 18 विषयांचा समावेश घटनेत करण्यात आला
पंचायतराज : -
73 वि घटना दुरुस्ती (1992) : - ही घटना दुरुस्ती लागू झाली 24 एप्रिल 1993 पासून.
या घटना दुरुस्तीने समाविष्ट भाग- 9 (पंचायती संदर्भात) व कलम 243-A ते 243-O दरम्यान.
73 व्या घटनादुरुस्तीने एकूण 29 विषयांचा समावेश घटनेत करण्यात आला. (यावर बऱ्याच वेळा प्रश्न आला आहे.)
SBI व तिच्या सहयोगी बँका यांचं एकत्रीकरण नुकतंच झालं असल्यानं यावर प्रश्न अपेक्षित आहे.👆👆
संयुक्त पुर्व परिक्षेसाठी शेवटच्या दिवसात अत्यंत आवश्यक ..
" SUPER -71" Topics
my prediction for combine pre ..😊😊
Friends,
गणित शिकवणारे खुप शिक्षक पाहिले आणि अनुभवले आहेत ...
"संदिप आरगडे सर" सारखी या विषयावर पकड असणारी व्यक्तीच दिसली नाही....
नक्कीच मित्रांनो फायदा घ्या...
शिक्षक असावा तर असा.
नक्की जा आणि अनुभव घ्या.
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
