ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

الذهاب إلى القناة على Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

إظهار المزيد
لا توجد بيانات
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
+1 3827 أيام
+6 65530 أيام
أرشيف المشاركات
बदलत्या trend नुसार असा प्रश्न येत्या काळात परीक्षेत येऊ शकतो.👆

Q.140) 2001 च्या जनगणनेशी तुलना करता 2011 च्या जनगणनेत खालीलपैकी कोणत्या घटकांमध्ये वृद्धी दिसून आली? अ) लोकसंख्या वृद्धीदर(%) ब) भारताशी लोकसंख्यचे प्रमाण क) लिंग गुणोत्तर ड) बाल लिंग गुणोत्तर
Anonymous voting

photo content

राज्यसेवा पूर्व च्या दृष्टीने हमखास प्रश्न येणार मुद्दा म्हणजे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण- 2000 खाली त्याची नोट्स उपलब्ध करून दिली आहे, नक्की पहा🙏

Q.139) .............. यांनी इस्टतम लोकसंख्या ही संज्ञा त्यांच्या 'वेल्थ' (Wealth, 1924) या पुस्तकात नमूद केली.
Anonymous voting

Q.138)
Anonymous voting

photo content

Q.137) पुढीलपैकी कोणती भारतीय व्यक्ती 1902 साली आलेल्या रॅले कमिशनची सचिव होती?
Anonymous voting

रोगप्रसार आणि प्रतिबंध👆
रोगप्रसार आणि प्रतिबंध👆

*रयत OFFLINE TEST SERIES....* नमस्कार , रयत प्रबोधिनीच्या टेस्ट सिरीज ला आपण देत असलेल्या प्रतिसादाबद्दल आपले आभार .. येणाऱ्य
*रयत OFFLINE TEST SERIES....* नमस्कार , रयत प्रबोधिनीच्या टेस्ट सिरीज ला आपण देत असलेल्या प्रतिसादाबद्दल आपले आभार .. येणाऱ्या *संयुक्त पूर्व* परीक्षेसाठीची रयतची *10* पेपरची *'offline टेस्ट सिरीज' 12 डिसेंबर ला सकाळी 9 वाजल्या* पासुन सुरु होणार आहे.येत्या काळामध्ये ही सिरीज टप्प्याटप्प्याने घेतली जाणार आहे ... *गणित व बुद्धिमत्ता तसेच विज्ञान या दोन्ही विषयाचे प्रश्न मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषेत असतील* *स्थळ* - टेस्ट सिरीज * अशोक विद्यालय* New english school जवळ होणार आहे. 'स्वतःचे योग्य मुल्यमापन' या टेस्ट सिरीज मुळे शक्य होणार आहे. या टेस्ट सिरीजचे *'लेखी' आणि वर्गामधे विश्लेषण'* उपलब्ध करुन दिले जाणार आहे . प्रवेश संख्या मर्यादित असल्याने शुल्क भरुन आपला प्रवेश निश्चित करावा हि विंनती अधिक माहितीसाठी संपर्क - 9762131361

Q.136) पुढीलपैकी कोणत्या राज्याने ऑगस्ट 2020 मध्ये प्रतीक्षा (PRATHEEKSHA) नावाची रुग्णवाहिका सुरू केली आहे?
Anonymous voting

Q.135) महाराष्ट्रामधील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठे "सवर्धन राखीव क्षेत्र" कोणते आहे?
Anonymous voting

संविधान सभेला 75 वर्ष पूर्ण👍
संविधान सभेला 75 वर्ष पूर्ण👍

संविधान सभेला 75 वर्ष पूर्ण👍
संविधान सभेला 75 वर्ष पूर्ण👍

Q.134) पुढीलपैकी कोणत्या ब्रिटिशकालीन शैक्षणिक आयोगास भारतीय शिक्षण क्षेत्राचा अग्रदूत म्हंटले जाते?
Anonymous voting

Q.133) एकात्म शासन व्यवस्थेचे खालीलपैकी कोणते गुण सांगता येतील? अ) शासन संस्थेला निर्णय घेणे सोयीचे ब) राष्ट्रीय ऐक्य एकात्मतेची निर्मिती क) एकात्म शासन पध्दती कमी खर्चीक ड) लहान आकाराच्या राज्यांना उपयुक्त इ) राज्यकारभारात स्थैर्य
Anonymous voting

Q.132) अयोग्य विधान ओळखा.(शिवाजीराव निलंगेकर) अ) पहिल्यांदा आमदार म्हणून १९६२ मध्ये निलंगा मतदारसंघातून विधान सभेवर निवडून गेले होते. ब) राष्ट्रीय कॉंग्रेस च्या स्थापनेनंतर जवळ जवळ 100 वर्षानंतर ते महाराष्ट्राचे 11 वे मुख्यमंत्री होते .
Anonymous voting

Q.131) समतोल प्रादेशिक वाढीसाठी, दहाव्या पंचवार्षिक योजनेतील नवीन उपक्रम म्हणजे :
Anonymous voting

Q.130) खालीलपैकी कोणत्या वस्तुंचे समुह भारताच्या निर्यात रचनेत महत्वाचे आहेत ? (a) अन्नधान्य आणि यंत्रे (b) चहा आणि कॉफी (c)रसायने व रासायनिक खते (d) तयार कापड आणि अभियांत्रिकी वस्तू
Anonymous voting

https://youtu.be/x4TuXokS1AE पुढील ५ मिनिटात लाईव्ह येतोय 🙏🙏