en
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Open in Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Show more

📈 Analytical overview of Telegram channel Rayat Lectures & Notes

Channel Rayat Lectures & Notes (@rayatnotes) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 105 850 subscribers, ranking 1 284 in the Education category and 2 494 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 105 850 subscribers.

According to the latest data from 02 July, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by 1 782 over the last 30 days and by 34 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 26.24%. Within the first 24 hours after publication, content typically collects 19.60% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 27 766 views. Within the first day, a publication typically gains 20 736 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 57.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Thanks to the high frequency of updates (latest data received on 03 July, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

105 850
Subscribers
+3424 hours
+3287 days
+1 78230 days
Posts Archive
#current (केंद्रीय बँक डिजिटल चलन) Q.30) खाजगी आभासी चलनावर बंदी घालण्याची तर आरबीआयने स्वतःचे डिजिटल चलन जारी करण्याची शिफारस खालीलपैकी कोणत्या समितीने केली होती?
Anonymous voting

#Economic Q.29) मागास क्षेत्रांचा विकास करण्यासाठी"नॅशनल कमिटी ऑन डेव्हलपमेंट ऑफ बॅकवर्ड एरियाज" कोणत्या पंचवार्षीक योजने दरम्यान स्थापन करण्यात आली ?
Anonymous voting

#Economic Q.28) प्रादेशिक विषमता कमी करण्यासाठी पहिल्यांदा कोणत्या पंचवार्षिक योजनेत भर देण्यात आला होता ?
Anonymous voting

#Polity Q.27) भारतीय राज्य घटनेच्या कोणत्या कलमानुसार दोन किंवा अधिक राज्यांसाठी एकच सामायिक उच्च न्यायालयाची स्थापना करण्याची तरतूद देण्यात आली आहे?
Anonymous voting

#polity Q.26) लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष किंवा अन्य कोणताही सदस्य याच्या गैरवर्तनकीची बाब राष्ट्रपतीने सर्वोच्च न्यायालयाकडे निर्णयार्थ सोपविल्यानंतर सर्वोच्च न्यायालय ..... या कलमान्वये त्या संबंधात विहित करण्यात आलेल्या कार्यपद्धतीनुसार रीतसर चौकशी करते.
Anonymous voting

#Polity Q.25) भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमाने निवडणूक विषयक बाबींमध्ये न्यायालयांनी हस्तक्षेप करण्यास विरोध केला आहे?
Anonymous voting

#Current Q.24) महिला आणि ट्रान्सजेंडर व्यक्तींच्या आर्थिक क्षमतेस प्रोत्साहन देण्यासाठी जेंडर पार्क हे अभियान कोणत्या राज्याने केले आहे?
Anonymous voting

Polity + current Q.23) काही दिवसांपूर्वी भारतातील लोकसभा आणि राज्य विधानसभा मधील अँग्लो इंडियन जमातीचे राजकीय आरक्षण रद्द करण्यात आले, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार आरक्षण रद्द करण्यात आले?
Anonymous voting

Economics Q.22) योग्य विधान ओळखा अ) देशाची आर्थिक वृद्धी राष्ट्रीय उत्पन्न व दरडोई उत्पन्न आधारे मोजली जाते. ब) देशाचा आर्थिक विकास हा जीवनाची गुणवत्ता, दारिद्र्य निर्मूलन व रोजगार निर्मिती या आधारे मोजला जातो.
Anonymous voting

#polity Q.21) भारतीय राज्यघटनेच्या पुढीलपैकी कोणत्या कलमाने प्रशासक विधानमंडळाच्या विराम काळात केंद्रशासित प्रदेश यासाठी अध्यादेश काढू शकतो?
Anonymous voting

#polity Q.20) अचूक नसलेले विधान ओळखा
Anonymous voting

4158.pdf

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 द्वारे भरावयाच्या एकूण 666 पदांसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर परीक्षा दिनांक 26 फेब्रुवारी, 2022 रोजी आयोजित करण्यात येईल.

#polity+ current Q.19) सध्या महाराष्ट्र विधानसभेचे सभापती/ अध्यक्ष पद रिक्त आहे खालीलपैकी भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमाने अध्यक्षाचे पद रिक्त असते?
Anonymous voting

#polity Q.18) राज्य विधिमंडळाचा कार्यकाळ आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये खालीलपैकी कोण कायदा करून वाढू शकते?
Anonymous voting

#Geography Q.17) योग्य विधाने ओळखा. अ) उत्तर गोलार्धात पर्वताच्या दक्षिण उतारावर विरुद्ध बाजूपेक्षा सूर्यप्रकाश तुलनात्मकदृष्ट्या जास्त असतो. ब) यामुळेच हिमालय पर्वतरांगांच्या दक्षिण उतारावर मानवी ग्रामीण वसाहती स्थापन झालेल्या आहेत.
Anonymous voting

Geography Q.16) योग्य विधाने ओळख अ) समुद्रसपाठीपासून जशी उंची वाढत जाते त्याबरोबर तापमान कमी होत जाते. ब) जगातील बहुतांशी वसाहती 1800 मीटरपेक्षा कमी उंचीच्या प्रदेशात आहे.
Anonymous voting

#polity Q.15) पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? अ) राज्य विधीमंडळाच्या नामनिर्देिशत सदस्यास मंत्री म्हणून नेमता येत नाही. ब) विधानसभेचा सभापती म्हणून नेमलेल्या व्यक्तीस सहा महिन्यांच्या आत विधानसभेचे सभासद व्हावे लागते.
Anonymous voting

ठरलं बरं का !!
ठरलं बरं का !!

नमस्कार दरवर्षी PSI मुख्य परीक्षेत संगणक ह्या घटकाला अनुसरून 5-6 प्रश्न विचारले जातात... ह्या प्रश्नच स्वरूप काहीवेळ संकल्पना
नमस्कार दरवर्षी PSI मुख्य परीक्षेत संगणक ह्या घटकाला अनुसरून 5-6 प्रश्न विचारले जातात... ह्या प्रश्नच स्वरूप काहीवेळ संकल्पनात्मक तर काही वेळा फॅक्टस वर आधारित असते. आणि एकंदरीत पाहता आपल्याला मागील वर्षाच्या प्रश्नांच विश्लेषण आणि स्पष्टीकरण करणे क्रमप्राप्त ठरते... म्हणून आपल्या सर्वांसाठी घेऊन येतोय एक "संगणक व माहिती तंत्रज्ञान PYQ विश्लेषण आणि स्पष्टीकरण" लेक्चर सिरीज... "ही सिरीज सर्वांसाठी मोफत असेल".. ◆ 2013 ते 2019 पर्यंतच्या PSI मुख्य परीक्षेत आलेल्या संगणक घटकावरील सर्व प्रश्नांना योग्य पद्धतीने विश्लेषित करायचं असेल तर ही सिरीज नक्की फॉलो करा... दिनांक- 27, 28 आणि 29 ऑक्टोबर 2021 वेळ- रात्री 9 वाजता ठिकाण- रयत प्रबोधिनी चे youtube चॅनेल (https://youtube.com/channel/UCKxFYNEZ7rnglie8jmVYOIw) subscribe & share नक्की करा👍 ◆ डेमो आणि स्ट्रॅटेजी लेक्चर लिंक- https://youtu.be/6cOCi7JHewE मार्गदर्शक- केदार बारोळे (Team Rayat Prabodhini)