Rayat Lectures & Notes
رفتن به کانال در Telegram
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
نمایش بیشتراطلاعاتی وجود ندارد
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
+1 3827 روز
+6 65530 روز
آرشیو پست ها
228) योग्य विधान तपासा;
अ) थावरचंद गेहलोत यांची केरळचे राज्यपाल म्हणून नियुक्ती केल्यामुळे पीयूष गोयल यांची राज्यसभेवर सभागृहनेते (Leader of House) पदी नेमणूक करण्यात आली आहे.
ब) सभागृह नेत्याची निवड सभागृहाच्या सभापती/ अध्यक्षाकडुन होते.
227) खालीलपैकी कोणत्या मुस्लिम देशाने महिलांचा लष्करामध्ये सहभाग करण्यास मान्यता दिली आहे ?
226) 2011 च्या जनगणनेनुसार भारतात सर्वाधिक साक्षर व्यक्ती ......... या राज्यात सापडतात.
राज्यसेवा पूर्व पार पडलीय ..आता उर्वरित दिवसांमध्ये संयुक्त पूर्व साठी नेमके काय करायचे ..या वर चर्चा करुयात ..
आज -४ वाजता ..
Unlock करण्यासाठी Umesh kudale referal code वापरा.
नमस्कार
अगदी काही दिवसात संयुक्त गट "ब" मुख्य परीक्षा 2020 होणार आहे. त्यातील पहिल्या पेपर ला असलेल्या संगणक विषयाच्या संदर्भात आपण घेतलेल्या कोर्स साठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार...
Join-
http://t.me/kedarbarole
रयत प्रबोधिनी ने आपला "PSI factory " नावाचा उपक्रम राबवत आपल्यातील अनेकांच्या पाठीशी उभे राह्यण्याचा नेहमी प्रयत्न केला आहे. त्यानुसारच ह्यावेळी सुद्धा आपल्या संगणक व माहिती तंत्रज्ञान विषयाच्या संपूर्ण नोट्स तुम्हाला मोफत उपलब्ध करून देत आहोत.
तुम्हाला नोट्स साठी फक्त "रयत प्रबोधिनी" चे मोबाईल app डाउनलोड करावे लागेल. त्यासाठी प्ले स्टोर वर "Rayat Prabodhini" असे सर्च करा किंवा खालील दिलेल्या लिंक चा वापर करा.
App- link- https://play.google.com/store/apps/details?id=co.alexis.awtbs
👉 App डाउनलोड करा आणि त्यात लॉगिन करा..
👉 त्यातील फ्री स्टडी मटेरियल (Study Material) मध्ये संगणक व माहिती तंत्रज्ञान नावाच्या फोल्डर मध्ये pdf स्वरूपातील नोट्स तुम्हाला दिसेल. त्यावर टच केल्याबरोबर ती डाउनलोड होईल.
संगणक व माहिती तंत्रज्ञान विषयांच्या पुढील अपडेट्स साठी आपले चॅनेल जॉईन करायला विसरू नका 🤗
(टीप- कुठल्याही चॅनेल वर नोट्स शेअर करण्यापूर्वी आपल्या @kedarbarole या चॅनेलच्या नावासाहित शेअर करणे अनिवार्य आहे.)
केदार बारोळे
225) गव्हाच्या चांगल्या लागवडीसाठी खालीलपैकी कोणती परिस्थिती आवश्यक आहे?
224) खालीलपैकी कोणता घटक हिंदी महासागरातील सागरी प्रवाहांच्या नियमित दिशेने बदलण्यासाठी जबाबदार आहे?
222) खालील विधाने विचारात घ्या.
विधान (A) विषुववृत्ताजवळील भागात वर्षभर पाऊस पडतो.
कारण (R) उच्च तापमान आणि उच्च आर्द्रता यामुळे विषुववृत्ताजवळ बहुतेक दुपारी पारंपारिक(Conventional) पाऊस पडतो. वरील दोन विधानांच्या संदर्भात, खालीलपैकी कोणते बरोबर आहे?
221) रेडिओ लहरींच्या विक्षेपणासाठी (Deflection) वातावरणातील खालीलपैकी कोणता स्तर जबाबदार आहे?
#perdiction
219) खालील भारतीय वंशाच्या अंतराळवीरांना अंतराळात उड्डाण करण्याच्या आधारावर कालक्रमानुसार लावा.
अ) सुनीता विल्यम्स ब) राकेश शर्मा क) सिरिषा बांदला ड) कल्पना चावला
