en
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Open in Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Show more

📈 Analytical overview of Telegram channel Rayat Lectures & Notes

Channel Rayat Lectures & Notes (@rayatnotes) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 105 385 subscribers, ranking 1 310 in the Education category and 2 500 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 105 385 subscribers.

According to the latest data from 23 June, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by 2 758 over the last 30 days and by 103 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 26.60%. Within the first 24 hours after publication, content typically collects 16.53% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 28 013 views. Within the first day, a publication typically gains 17 407 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 73.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Thanks to the high frequency of updates (latest data received on 24 June, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

105 385
Subscribers
+10324 hours
+397 days
+2 75830 days
Posts Archive
आज सायं ७ वाजता.. रयत प्रबोधिनीच्या युट्यूब चॅनेलवर “राज्यविधीमंडळ” लिंक - https://youtube.com/live/KmwojYBPpWg?feature=share
आज सायं ७ वाजता.. रयत प्रबोधिनीच्या युट्यूब चॅनेलवर “राज्यविधीमंडळ” लिंक - https://youtube.com/live/KmwojYBPpWg?feature=share

महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर.. उद्या आणि पर्वा..दोन दिवस.. “राज्यव्यवस्था” या आपल्या फास्ट ट्रॅक बॅचवर ५० ट
महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर.. उद्या आणि पर्वा..दोन दिवस.. “राज्यव्यवस्था” या आपल्या फास्ट ट्रॅक बॅचवर ५० टक्के सुट.. कोड वापरा - VOTE24 लिंक - https://awtbs.on-app.in/app/oc/581557/awtbs

आज सायं ७ वाजता.. “मुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळ” सर्वांना मोफत …सीरीज.. लिंक - https://youtube.com/live/PWCo3z7u-aI?feature=sha
आज सायं ७ वाजता.. “मुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळ” सर्वांना मोफत …सीरीज.. लिंक - https://youtube.com/live/PWCo3z7u-aI?feature=share

हरवले आभाळ ज्यांचे होऊ तयांचे सोबती🌿.. ध्रुवतारा अभ्यासिकेत झालेल्या दुर्दैवी घटनेत विद्यार्थ्यांचे न भरून येणारे नुकसान झाले. या विद्यार्थ्यांना रयत फंडामार्फत मदत दिली गेली. सदैव विद्यार्थ्यांसोबत असण्याचा रयतचा या पुढेही प्रयत्न असेल 🙏🙏

आज सायं ७ वाजता.. पंतप्रधान व केंद्रीय मंत्रीमंडळ रयत प्रबोधिनीच्या युट्यूब चॅनेलवर.. लिंक - https://youtube.com/live/gxeHMV4
आज सायं ७ वाजता.. पंतप्रधान व केंद्रीय मंत्रीमंडळ रयत प्रबोधिनीच्या युट्यूब चॅनेलवर.. लिंक - https://youtube.com/live/gxeHMV4lde4?feature=share

*रयत टेस्ट सीरिज सांगली* आपल्याला कळवण्यात येते होते की रयत टेस्ट सीरिज येत्या 17 नोव्हेंबर पासून पहिल्यांदाचा सांगली येथे सु
*रयत टेस्ट सीरिज सांगली* आपल्याला कळवण्यात येते होते की रयत टेस्ट सीरिज येत्या 17 नोव्हेंबर पासून पहिल्यांदाचा सांगली येथे सुरू होत आहे. एकूण 5 टेस्ट पेपर • संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित. • व्हिडीओ स्वरुपात डिस्कशन. • आयोगाच्या प्रमाणेच दोन्ही भाषेतील (Bilingual) संपूर्ण पेपर. •आयोगाप्रमाणे पेपर चा दर्जा आणि आयोजन ही शाळेमध्ये चा केले जाणार आहे. सध्या सकाळी ११ ते १२ या स्लॉट मधील मर्यादित प्रवेश दिले जाणारे आहेत. ऑफलाइन शुल्क - ₹ 299 /- 🔸 प्रवेश घेणाऱ्यांनी https://t.ly/q5Zkp या कोर्स link वर जाऊन Payment करावे आणि Receipt आणि आपले नाव व व्हाट्सअप नंबर 9637104955 या नंबरला पाठवावे. इतर कुठल्याही माहितीसाठी कृपया नेताजी अभ्यासिका सांगली - 9637104955 या नंबर संपर्क करावा. रयत प्रबोधिनी, पुणे 🙏

आज सायं ७ वाजता.. रयत प्रबोधिनीच्या युट्यूब चॅनेलवर मोफत.. “उच्च न्यायालय” लिंक - https://youtube.com/live/CB9928VSlLQ?featur
आज सायं ७ वाजता.. रयत प्रबोधिनीच्या युट्यूब चॅनेलवर मोफत.. “उच्च न्यायालय” लिंक - https://youtube.com/live/CB9928VSlLQ?feature=share

#Rayat Revision Program 2.0 #Chemistry Paper Answer key रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा : https://t.me/rayatnotes

#Rayat Revision Program 2.0 #Chemistry Paper रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा : https://t.me/rayatnotes

#Rayat Revision Program 2.0 DAY -22 - #Current Affairs रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा : https://t.me/rayatnotes

आज सायं ७ वाजता… “राज्यपाल” संभाव्य प्रश्न सराव सीरीज सर्वांना मोफत युट्यूब सेशन वर.. लिंक - https://www.youtube.com/live/QSP
आज सायं ७ वाजता… “राज्यपाल” संभाव्य प्रश्न सराव सीरीज सर्वांना मोफत युट्यूब सेशन वर.. लिंक - https://www.youtube.com/live/QSPzklRfkSc

*रयत टेस्ट सीरिज सांगली* आपल्याला कळवण्यात येते होते की रयत टेस्ट सीरिज येत्या 17 नोव्हेंबर पासून पहिल्यांदाचा सांगली येथे सु
*रयत टेस्ट सीरिज सांगली* आपल्याला कळवण्यात येते होते की रयत टेस्ट सीरिज येत्या 17 नोव्हेंबर पासून पहिल्यांदाचा सांगली येथे सुरू होत आहे. एकूण 5 टेस्ट पेपर • संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित. • व्हिडीओ स्वरुपात डिस्कशन. • आयोगाच्या प्रमाणेच दोन्ही भाषेतील (Bilingual) संपूर्ण पेपर. •आयोगाप्रमाणे पेपर चा दर्जा आणि आयोजन ही शाळेमध्ये चा केले जाणार आहे. सध्या सकाळी ११ ते १२ या स्लॉट मधील मर्यादित प्रवेश दिले जाणारे आहेत. ऑफलाइन शुल्क - ₹ 299 /- 🔸 प्रवेश घेणाऱ्यांनी https://t.ly/q5Zkp या कोर्स link वर जाऊन Payment करावे आणि Receipt आणि आपले नाव व व्हाट्सअप नंबर 9637104955 या नंबरला पाठवावे. इतर कुठल्याही माहितीसाठी कृपया नेताजी अभ्यासिका सांगली - 9637104955 या नंबर संपर्क करावा. रयत प्रबोधिनी, पुणे 🙏

#Rayat Revision Program 2.0 DAY -21 - #Current Affairs रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा : https://t.me/rayatnotes

राज्यसेवा पूर्व परीक्षेला प्राचीन भारताचा इतिहासामध्ये महत्वाची घराणी (राजवंश) आणि कर्तृत्ववान राजे असा प्रश्न सातत्याने विचारला जातो.. लक्ष्यात ठेवण्यासाठी सोपा आणि Interesting विडिओ पोस्ट करत आहे.. रोज एक विडिओ पाहत चला .. उमेश कुदळे 🙏 भाग - 3 लिंक: https://youtu.be/0IVpyB3LqhE?feature=shared

नमस्कार, पोलिस उपनिरीक्षक 2023 साठी मैदानीसाठी पात्र ठरलेल्या सर्व विद्यार्थी मित्रांचे खूप खूप अभिनंदन.... येत्या डिसेंबरमध्ये महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा २०२३-पोलीस उपनिरीक्षक संवर्गासाठीची शारीरिक चाचणी दि.१७ ते २७ डिसेंबर २०२४ या कालावधीत नवी मुंबई पोलीस मुख्यालय येथे आयोजित करण्यात येत आहे. गेली 3 वर्ष रयत प्रबोधिनी मैदानीसाठी मुलांना राहण्याची व्यवस्था करत असते. याही वर्षी रयतने मुंबई येथे राहण्याची व्यवस्था केलेली आहे. तसेच मैदानी झाल्यानंतर महत्त्वाचा टप्पा येतो तो मुलाखतींचा त्यावर सुद्धा आपल्याला येत्या काळात काम करायची आहे. वरील दोन्ही मुद्द्यावर आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आपण ग्रुप तयार करत आहोत खाली दिलेल्या लिंक वर जाऊन ग्रुप जॉईन करून घ्या. https://t.me/+mxQOOxdeq9U0NjQ1

आज सायं ७ वाजता.. रयत प्रबोधिनी युट्युब चॅनेलवर मोफत.. “ कॅग आणि महान्यायवादी” लिंक - https://youtube.com/live/PsCZ_7QoH7k?fe
आज सायं ७ वाजता.. रयत प्रबोधिनी युट्युब चॅनेलवर मोफत.. “ कॅग आणि महान्यायवादी” लिंक - https://youtube.com/live/PsCZ_7QoH7k?feature=share

https://youtu.be/rjkfG0y9uAY 🎯 राज्यसेवा पूर्व* त्याचबरोबर संयुक्त गट ब* तसेच गट क पूर्व* परीक्षा अनुषंगाने चालू घडामोडीतील अत्यंत महत्त्वाचा आणि परीक्षाभिमुख टॉपिक :- आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घेऊया आज 10 वाजता रयत प्रबोधिनी yutube चॅनेल वर....

दिलेल्या चॅनेल वर तुम्हाला राज्यसेवा आणि महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा साठी लागणारे सर्व अभ्यास साहित्य या चॅनेलवर पुरवले जाईल. ✓ चालू घडामोडी - Gk Today Questions ✓ स्टेट बोर्ड (जुने + नवे) ✓ विविध पेपरमधील महत्त्वाची कात्रणे ✓ रोज एक टेस्ट सिरीजचे पेपर देणारा चॅनेल. (राज्यसेवा + combine) नक्की जॉईन आणि शेअर करा..🙏 लिंक : https://t.me/mpscgsmaterial

*रयत टेस्ट सीरिज सांगली* आपल्याला कळवण्यात येते होते की रयत टेस्ट सीरिज येत्या 17 नोव्हेंबर पासून पहिल्यांदाचा सांगली येथे सु
*रयत टेस्ट सीरिज सांगली* आपल्याला कळवण्यात येते होते की रयत टेस्ट सीरिज येत्या 17 नोव्हेंबर पासून पहिल्यांदाचा सांगली येथे सुरू होत आहे. एकूण 5 टेस्ट पेपर • संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित. • व्हिडीओ स्वरुपात डिस्कशन. • आयोगाच्या प्रमाणेच दोन्ही भाषेतील (Bilingual) संपूर्ण पेपर. •आयोगाप्रमाणे पेपर चा दर्जा आणि आयोजन ही शाळेमध्ये चा केले जाणार आहे. सध्या सकाळी ११ ते १२ या स्लॉट मधील मर्यादित प्रवेश दिले जाणारे आहेत. ऑफलाइन शुल्क - ₹ 299 /- 🔸 प्रवेश घेणाऱ्यांनी https://t.ly/q5Zkp या कोर्स link वर जाऊन Payment करावे आणि Receipt आणि आपले नाव व व्हाट्सअप नंबर 9637104955 या नंबरला पाठवावे. इतर कुठल्याही माहितीसाठी कृपया नेताजी अभ्यासिका सांगली - 9637104955 या नंबर संपर्क करावा. रयत प्रबोधिनी, पुणे 🙏

आज सायं ७ वाजता.. रयत प्रबोधिनीच्या युट्यूब चॅनेलवर मोफत.. "Prediction series" संसद लिंक - https://youtube.com/live/bfAllbVc4
आज सायं ७ वाजता.. रयत प्रबोधिनीच्या युट्यूब चॅनेलवर मोफत.. "Prediction series" संसद लिंक - https://youtube.com/live/bfAllbVc46c?feature=share