Rayat Lectures & Notes
Open in Telegram
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
Show moreNo data
Subscribers
No data24 hours
+1 3827 days
+6 65530 days
Posts Archive
Repost from Uddesh's blogs💌
#uddeshblogs
दोनचार गरजेचे डोस 🌿
एखाद्या गोष्टीचे बोट पकडणे म्हणजे ती गोष्ट पूर्णत्वास नेणे असा काहीसा अर्थ होतो.आणि गोष्टी पूर्णत्वास नेण्याची क्षमता ठेवणारे कल्पनाविश्वात रमून बसत नाहीत,ना त्यांना करडी स्वप्ने पडतात.भव्यदिव्य करू पाहणाऱ्यांनी आजच्या दिवसाचा आदर करणे शिकायचं असतं. आणि हे ज्यांना जमतं त्यांची इच्छा असली नसली तरी त्यांच्याकडून काहीतरी भलंमोठं घडतंच.क्रांती घडवू पाहणाऱ्यांनी कुठेच अडकून बसायचं नसतं.त्यांनी नदिसारखं वाहायचं असतं.
अविरत आणि चिरकाल.
कुठेतरी कमी पडतोय,इतकं काही काम घडत नाहीय असं वाटत असेल तर आवर्जून आतून स्वतःला ओरडलं पाहिजे. आतला आवाज जोपर्यंत स्वतःची चिकित्सा करणार नाही तोपर्यंत आपण क्रांतीचे हकदार कधीच होऊ शकणार नाही...
©उद्देश
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२० च्या अंतिम निकालानंतर महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२१ चा अंतिम निकाल जाहीर करण्यात येईल.
- महाराष्ट्र लोकसेवा आयोग
Repost from Umesh Kudale
PSI Factory मधला सर्वात कळीचा विषय असणारा कायदा विषय.
उपलब्ध वेळ कमी असल्याने ऑफलाईनला मध्ये जाणारा वेळ वाचवण्याच्या दृष्टीने यावर्षी कायदा हा विषय फक्त ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.
माझ्यासोबत विषय सोपा होईल की नाही हे तुम्ही जाणता.
समजावून सांगणे,पाठ करून घेणे ते Prediction हा सगळा टप्पा ताकदीने पूर्ण करू.
पूर्व परीक्षेला सोबत आहोत मुख्याला देखील सोबत आहे...
काहीही करून यंदा मुख्य परीक्षा clear करूच!!
जय हिंद, जय महाराष्ट्र
उमेश कुदळे.
Repost from Umesh Kudale
नमस्कार
काल संयुक्त पूर्व 2022 ची प्रथम उत्तर तालीका जाहीर झाली.
त्यानुसार आज तुमच्यासोबत खालील मुद्द्यावर चर्चा करायला आज 6 वाजता लाईव्ह येत आहे.
1) अंदाजित cutoff काय असू शकतो?
2) पुढील उर्वरित दिवसाचे नियोजन.
3) common minimum program च्या बाजूने काम करताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यावी या साठी लाईव्ह येतो आहे..
वेळ - 6 वाजता
रयत प्रबोधिनी च्या youtube चॅनेल वर.
आपलाच
उमेश कुदळे
लेक्चर लिंक - https://youtu.be/uzGmUQVIWYU
Repost from Umesh Kudale
PSI Factory मधला सर्वात कळीचा विषय असणारा कायदा विषय.
उपलब्ध वेळ कमी असल्याने ऑफलाईनला मध्ये जाणारा वेळ वाचवण्याच्या दृष्टीने यावर्षी कायदा हा विषय फक्त ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.
माझ्यासोबत विषय सोपा होईल की नाही हे तुम्ही जाणता.
समजावून सांगणे,पाठ करून घेणे ते Prediction हा सगळा टप्पा ताकदीने पूर्ण करू.
पूर्व परीक्षेला सोबत आहोत मुख्याला देखील सोबत आहे...
काहीही करून यंदा मुख्य परीक्षा clear करूच!!
जय हिंद, जय महाराष्ट्र
उमेश कुदळे.
Repost from Umesh Kudale
नमस्कार
संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2022 ची पहिली उत्तर तालिका आयोगाने जाहीर केली आहे.
तुमच्यापैकी अनेक जण रयत प्रबोधिनी शी वेगवेगळ्या माध्यमातून जोडलेले आहेत. इतरही कुठल्या माध्यमातून जर माझ्याशी संबंधित असाल तर खाली एक गूगल फॉर्म जोडतो आहे, त्यात विचारलेल्या माहिती योग्य पद्धतीने भरून द्या. आपल्याकडे वेळ कमी आहे त्या अनुषंगाने मला cutoff च्या बाजूने काही निष्कर्ष काढता येईल.
आपले मार्क्स चेक करा आणि गूगल फॉर्म मध्ये व्यवस्थित नमूद करा..
उमेश कुदळे
गूगल फॉर्म लिंक: https://forms.gle/VZn3wxnz9CHiKo5WA
रयत प्रबोधिनी नेहमीच पारदर्शक भूमिका आणि विद्यार्थ्यांप्रती असलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करत असते.
यामुळेच 'संपूर्ण अभ्यासक्रम शिकवणारी व अल्पकाळात सर्वाधिक निकाल देणारी संस्था ' अशी रयत ची ओळख झाली आहे ....
याच पार्श्वभूमीवर रयत ची आगामी बॅच सुरू होत आहे
संयुक्त integrated बॅच
Offline/Online बॅच
मुख्य + पूर्व + मुख्य + मुलाखत.
बॅच कालावधी - १ वर्ष.
psi factory बॅच सुरू - 15 ऑक्टोबर .
वेळ - सकाळी 8:30 ते 12:30 पर्यंत.
-----------------------
⭐कोर्सची वैशिष्ट्ये⭐
✅ प्रत्येक महिन्याच्या शेवटी दैनंदिन अभ्यास आढावा.
✅ आयोगाने जाहीर केलेल्या सुधारित अभ्यासक्रमानुसार बॅचची संरचना.
✅ प्रत्येक विषयांसाठी स्वतंत्र, तज्ञ व अनुभवी शिक्षक.
✅ प्रत्येक विद्यार्थ्याला वैयक्तिक समुपदेशन.
✅ सर्व विषयांच्या छापील नोट्स.
✅ बॅचची विद्यार्थीकेंद्रीत व परीक्षाभिमुख संरचना.
✅ स्पर्धा परीक्षेच्या सर्व टप्प्यांवर शिक्षकांचे वैयक्तिक मार्गदर्शन.
✅ प्रत्येक टॉपिकवर टेस्ट.
✅ मुलाखतीच्या तयारीसाठी व्यक्तिगत मार्गदर्शन.
✅ दैनंदिन अभ्यासाची नोंदवहीत नोंद करून ठेवणे.
✅ लायब्ररी शीट नोंद ठेवणे अश्या अनेक बाबतीत काम केलं जातं.
✅ अभ्यासक्रम आणि अभ्यासाचा सहामाही आढावा पालकांना घरी पोस्टाने पाठवला जातो.
✅ विविध क्षेत्रातील मान्यवर सामाजिक ,आर्थिक ,सांस्कृतिक बाबींवर विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधतात.
✅ पालकांना सुसह्य होईल अश्या पध्दतीने हप्त्यांमधे फिस भरण्याची सुविधा.
✅ विद्यार्थ्यांना सोयीस्कर होईल या उद्देशाने जवळच अभ्यासिका .
✅ प्रवेश प्रक्रियेसाठी खालील google फॉर्म भरावा.
https://forms.gle/Td8Q462AXoMbaQkB6
टेलिग्राम- https://t.me/umeshkudale
संपर्क- 9762131361
Repost from Umesh Kudale
गट ' ब ' पूर्व परीक्षा आत्ताच पार पडली...मुख्य परीक्षेस सामोरे जाताना ' मराठी ' हा विषय गुणांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे....
त्यासाठी आपण खालील मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत...
1) मराठी विषयाची strategy....
2) पैकीच्या पैकी गुण कसे मिळवता येईल...
3) प्रश्नांचे स्वरूप काय असते?
4) मराठीचा अभ्यास करताना कोणत्या चुका टाळाव्यात....
आज दुपारी १:००वाजता
Repost from Umesh Kudale
आजचा पेपर पार पडला इतिहास विषयाच्या प्रश्नांच्या उत्तराच्या संदर्भात आत्ता 2:30 वाजता लाईव्ह येत आहे नक्की अटेंड करा..✌️
https://youtu.be/F5TavAPhZBw
Repost from Umesh Kudale
https://youtu.be/cCrcyIJbLCQ
उद्या संयुक्त पूर्व परीक्षेचा पेपर होत आहे या पेपरच्या पार्श्वभूमीवर उद्याच्या पेपरच्या आणि मानसिकतेच्या संदर्भात चर्चा करूयात आज चार वाजता..
पंधराव्या वित्त आयोगाने राज्यांचा वाटा विभागून देते वेळेस पुढीलपैकी कोणत्या राज्याला आधारभूत राज्य म्हणून ग्राह्य धरले होते?
Repost from Umesh Kudale
स्पर्धापरीक्षा क्षेत्रातील विद्यार्थ्यांची आतली भाषा बोलणारा अवलिया..
त्याच्या ब्लॉग ला एक वर्ष पूर्ण झालंय.
अधिकाधिक वाचकांनी जॉईन व्हा...
#uddeshblogs
#rayatprabodhini
वर्ष पूर्ण झालंय पोरांनो 🌿
बरोबर आजच्याच दिवशी मी सीमोल्लंघन केलं होतं.
वर्षभर खूप बोललो पण आज काय बोलू कळत नाहीय.
बस आपण सगळे सोबत पुढे जाऊ आणि एकमेकांसोबत उभे राहू...
माझ्यासोबत सदैव उभा असणारा माझा रयत प्रबोधिनी परिवार आणि रडून,कोसळून पुन्हा त्याच हिमतीने उभे राहणारे तुम्ही सगळे..
सगळ्यांचा आभारी आहे..
©उद्देश
परीक्षा होऊद्या नक्की आपण भेटू सगळे...
https://t.me/uddeshblog
नुकतीच द्रौपदी मुर्म यांची भारताचे 15 व्या राष्ट्रपती म्हणून नियुक्ती झाली, त्या आदिवासी जमातीतील राष्ट्रपती होणाऱ्या पहिल्या आदिवासी महिला आहे, त्या पुढीलपैकी कोणत्या आदिवासी जमातीतून येतात?
