uz
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Kanalga Telegram’da o‘tish

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali Rayat Lectures & Notes analitikasi

Rayat Lectures & Notes (@rayatnotes) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 105 762 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 1 286-o'rinni va Hindiston mintaqasida 2 493-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 105 762 obunachiga ega bo‘ldi.

01 Iyul, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni 1 932 ga, so‘nggi 24 soatda esa 47 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 27.65% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 19.46% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 29 246 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 20 579 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 62 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 02 Iyul, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

105 762
Obunachilar
+4724 soatlar
+3777 kunlar
+1 93230 kunlar
Postlar arxiv
मन सुद्ध तुझं गोस्त हाये पृथिविमोलाची संविधानिक नैतिकता जपणाऱ्या अधिकाऱ्यांची फळीच देशाला तारू शकते आणि ती उभं करताना आपला खारीचा का होईना वाटा असायलाच हवा हे उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेऊन रयत प्रबोधिनीची स्थापना करणारे मा. उमेशजी कुदळे झी 24 तास या वाहिनीवरील लिडर्स या मालिकेमार्फत आपल्या सर्वांसोबत संवाद साधणार आहेत. आता 'रयत प्रबोधिनी' हा केवळ शब्द नसून तो सर्वसामान्यांच्या पोरांना प्रशासनात जायचा मार्ग म्हणून तयार होतोय. यामागे गेल्या चार वर्षांपासून घेतलेली प्रचंड मेहनत आणि प्रामाणिकपणा उभा आहे. पोलीस उपनिरीक्षक ते असंख्य पोलीस उपनिरीक्षक घडवणारा अवलिया या कार्यामागे खंबीरपणे उभा आहे.याच अवलिया ला ऐकण्याची संधी आपल्याला मिळतेय आवर्जून ऐका....! शनिवारी रात्रौ. ९ वा रविवारी सकाळी १०.३० वा.

Repost from Umesh Kudale
सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी 1883 मध्ये जेव्हा "इंडियन नॅशनल कॉन्फरन्सची" स्थापना केली. नेमके याचवेळी केवळ सुरेंद्रनाथ बॅनर्जीच्या संघटनेला विरोध म्हणून .......... यांनी "मोहंमेडन पोलिटिकल असोसिएशनची" स्थापना केली.
Anonymous voting

Repost from Umesh Kudale
....... हे हिंदूत्ववादाचे खंदे पुरस्कर्ते होते, हिंदुत्ववादाच्या भूमिकेतूनच त्यांनी 1923 साली "हिंदुत्व व हिंदू कोण?" हे पुस्तक लिहले.
Anonymous voting

1926 साली देशात शेतीविषयक प्रश्नाचा अभ्यास करण्यासाठी सरकारने लाॅर्ड लिनलिथगो यांच्या अध्यक्षतेखाली राॅयल कमिशन स्थापना करण्यात आले होते, त्यात एकमेव मराठी सदस्य खालील पैकी कोण होते?
Anonymous voting

1929 मध्ये "मुंबई इलाखा लॅड लीग" ही शेतकर् याची प्रश्न सोडविण्यासाठी कोणी स्थापन केली?
Anonymous voting

मुंबईच्या सात बेटांचा (सप्तब्दीपांचा) पहिला उल्लेख ग्रीक भूगोलतज्ञ ....... याने इ.स. १५० मध्ये केला होता.
Anonymous voting

#पायाभूत सुविधा The Indian Infrastructure Finance Company Limited (IIFCL) :- ◆ ही 2006 मध्ये स्थापन केलेली संपूर्णतः भारत सरकारच्या मालकीची कंपनी आहे. ◆ ही प्रमुख संस्था आहे जी संपूर्ण क्षेत्रातील व्यवहार्य पायाभूत प्रकल्पांना दीर्घ मुदतीसाठी वित्तपुरवठा करते. ◆ सप्टेंबर 2013 पासून आरबीआयकडे नोंदणीकृत बिगैर बँकिंग आर्थिक कंपनी – पायाभूत सुविधा आर्थिक कंपनी (एनबीएफसी-आयएफसी) आहे. ◆ कंपनीचे अधिकृत व देय भांडवल आजपर्यंत अनुक्रमे 6000 कोटी रुपये आणि 4702.32 कोटी रुपये आहे. Join - @rayatnotes

Repost from Umesh Kudale
व्यक्ती ओळखा. त्यांनी मॅझिनी, गॅरिबाल्डी, शिवाजी आणि श्रीकृष्ण यांची चरित्रे लिहिली , काही काळ अमेरिकेत राहिले आणि सेंट्रल असेंब्लीसाठी निवडूनही आले.
Anonymous voting

#Economics जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी नूतनीकरण मोहीम,यासाठी काम करते अ) शहरी पायाभूत सुविधांचा विकास ब) शहरी गृहनिर्माण आणि झोपडपट्टी विकास
Anonymous voting

Repost from Umesh Kudale
लॉर्ड लैन्सडाऊन या व्हाईसरॉयच्या काळात 1891 ला “एज ऑफ कंसेट एक्ट” लागू करण्यात आला यानुसार मुलीच्या विवाहाचे वय कमीत कमी किती ठरविण्यात आले?
Anonymous voting

#Economics प्रधानमंत्री कौशल विकास योजनेच्या संदर्भात, खालील विधाने विचारात घ्या: अ) ही कामगार आणि रोजगार मंत्रालयाची प्रमुख योजना आहे. ब) हे, इतर गोष्टींबरोबरच, सॉफ्ट स्किल्स, उद्योजकता, आर्थिक आणि डिजिटल साक्षरतेचे प्रशिक्षण देखील देईल.
Anonymous voting

#Economics 'विद्यांजली योजने'चा उद्देश काय आहे? अ) प्रसिद्ध परदेशी शैक्षणिक संस्थांना भारतात त्यांचे कॅम्पस उघडण्यास सक्षम करणे. ब) खाजगी क्षेत्र आणि समुदायाची मदत घेऊन सरकारी शाळांमध्ये दिल्या जाणाऱ्या शिक्षणाचा दर्जा वाढवणे.
Anonymous voting

#Economics प्र. 54 खालील विधाने विचारात घ्या. अ) मनरेगा योजना सप्टेंबर 2005 मध्ये अधिसूचित करण्यात आली. ब) मनरेगा योजनेची अंमलबजावणी करणारी ग्रामपंचायत ही महत्त्वपूर्ण संस्था आहे. क) मनरेगाच्या लाभार्थीना देयके फक्त रोख रक्कम स्वरुपात दिली जातात.
Anonymous voting

#Economics MGNREGS(मनरेगा) योजनेविषयी योग्य विधान ओळखा. अ) एकूण रोजगार निर्मिती मध्ये महिलांना 33% आरक्षण. ब) 1948 च्या किमान मजुरी कायद्यानुसार मजुरी. क) 2019 साली महाराष्ट्र मध्ये 203 रुपये मजुरी दर होता .
Anonymous voting

🛑आपल्या सर्वांचे प्रश्नाचे उत्तर आणि राज्यसेवा पूर्व परीक्षा स्ट्रॅटेजी.. 🔷मुख्य परीक्षेचा अभ्यास करावा कि पूर्व परीक्षेचा
🛑आपल्या सर्वांचे प्रश्नाचे उत्तर आणि राज्यसेवा पूर्व परीक्षा स्ट्रॅटेजी.. 🔷मुख्य परीक्षेचा अभ्यास करावा कि पूर्व परीक्षेचा सुरु करावा.. ♦️CSAT QUALIFY केल्यानंतर GS ची आणि CSAT ची STARTEGY??? 🔷जागा नंतर वाढणार का??? ♦️सध्याचा राज्यसेवा मुख्य 2021 चा आयोगाचा प्रश्नाचा ट्रेंड कसा होता... 🔷राज्यसेवा पूर्व परिक्षा अभ्यासाचे नियोजन... ♦️अभ्यास आणि परीक्षेत होणाऱ्या कोणत्या चुका टाळव्यात... असे अनेक प्रश्न discuss करू आणि गप्पा मारूया... भेटूया आज 🔥🔥🔥संध्याकाळी 7 वाजता ⭕️Rayat Prabodhani Youtube channel Live आपला मित्र सोहेल शेख

Repost from Umesh Kudale
“सरकारने हा देश आधीच तुरुंग बनविल्याने आपण सर्व आधीच एका तुरुंगात आहोत, त्यातून प्रत्यक्ष तुरुंगात जाणे म्हणजे एका मोठ्या दालनातून लहान दालनात जाणे” हे उद्गार खालीलपैकी कोणाचे आहेत?
Anonymous voting

वर्णनानुसार व्यक्ती ओळखा. १) नागपूर शहर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होते. २) त्यांनी "राष्ट्रफौज"नामक युवक दल उभारले होते ३) जनरल ही उपाधी लाभली होती. ४) झेंडा सत्याग्रह केला होता
Anonymous voting