en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Open in Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Show more
No data
Subscribers
No data24 hours
+1 3827 days
+6 65530 days
Posts Archive
Umesh kudale: "गुप्त साम्राज्य स्थापना-विकास-अंत -नंतरची घराणी" असे ४ video post केलेत. सुरुवातीपासुन सगळे पहा ..प्राचीन पुर्ण होवुन जाईल १००% https://unacademy.com/course/-936-970/2XLSP9B5

नाट्यशास्त्र - हा ग्रंथ भरतमुनी यांनी लिहला. स्वप्नवासवदत्ता - नाटक 'भास' यांनी लिहिले बृहतकथा - हा ग्रंथ Gunadhya यांनी 'पैशाची' या भाषेत लिहला. रसरत्नाकर - हा ग्रंथ नागार्जुन यांनी लिहला.

राज्यघटना भाग 👆👆

photo content

photo content

अर्थसंकल्प तरतुदी संसद व राज्य 👆👆

photo content

photo content

Rayat test: Umesh kudale: राज्यसेवा पुर्व परिक्षेसाठी "economics चे super 50 predictions" ५० मुद्द्यांमधे revision असणार आहे.. नक्की या .. नोंदणी अत्यावश्यक .. text/telegram/watsapp वरुन नोंदणी केली तरी चालेल. सेशन उद्या १२/०२/२०१९ होणार आहे सकाळी-११ वाजता.

शासक व त्यांची उपनावे 👆👆 पोस्ट जुनीच आहे.महत्वाची असल्याने पुन्हा टाकत आहे

photo content

भारतीय संरक्षण विद्यापीठ 👆👆

photo content

नदी जलविवाद (चालू घडामोडी) 👆 पॉलिटी मधून सुद्धा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो.

photo content

स्वामिनाथन आयोग 👆👆

photo content

देशातील काही प्रमुख अभियान 👆👆

photo content

photo content