en
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Open in Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Show more

📈 Analytical overview of Telegram channel Rayat Lectures & Notes

Channel Rayat Lectures & Notes (@rayatnotes) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 105 850 subscribers, ranking 1 284 in the Education category and 2 494 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 105 850 subscribers.

According to the latest data from 02 July, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by 1 782 over the last 30 days and by 34 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 26.24%. Within the first 24 hours after publication, content typically collects 19.60% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 27 766 views. Within the first day, a publication typically gains 20 736 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 57.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Thanks to the high frequency of updates (latest data received on 03 July, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

105 850
Subscribers
+3424 hours
+3287 days
+1 78230 days
Posts Archive
Q.90) खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ? 1) राज्याच्या मंत्रिमंडळातील सदस्यांची संख्या मुख्यमंत्र्या व्यतिरिक्त विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15 टक्क्यांपेक्षा जास्त असता कामा नये. 2) राज्याच्या मंत्रिमंडळातील सदस्यांची संख्या मुख्यमंत्र्यासहित 12 पेक्षा कमी असता कामा नये. 3) दिल्लीच्या मंत्रिमंडळाची सदस्य संख्या विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15 टक्के निश्चित करण्यांत आली आहे. 4) वरीलपैकी एकही नाही

Q.90) खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ? 1) राज्याच्या मंत्रिमंडळातील सदस्यांची संख्या मुख्यमंत्र्या व्यतिरिक्त विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15 टक्क्यांपेक्षा जास्त असता कामा नये. 2) राज्याच्या मंत्रिमंडळातील सदस्यांची संख्या मुख्यमंत्र्यासहित 12 पेक्षा कमी असता कामा नये. 3) दिल्लीच्या मंत्रिमंडळाची सदस्य संख्या विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15 टक्के निश्चित करण्यांत आली आहे. 4) वरीलपैकी एकही नाही

खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ? (1) राज्याच्या मंत्रिमंडळातील सदस्यांची संख्या मुख्यमंत्र्या व्यतिरिक्त विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15 टक्क्यांपेक्षा जास्त असता कामा नये. (2) राज्याच्या मंत्रिमंडळातील सदस्यांची संख्या मुख्यमंत्र्यासहित 12 पेक्षा कमी असता कामा नये. (3) दिल्लीच्या मंत्रिमंडळाची सदस्य संख्या विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15 टक्के निश्चित करण्यांत आली आहे. (4) वरीलपैकी एकही नाही

Q.89) सध्या महाराष्ट्र विधानसभेसाठी ..........मतदारसंघ हे अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत आणि .......... मतदारसंघ हे अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत.
Anonymous voting

♦️आज होणाऱ्या लाईव्ह लेक्चर साठी सुचना.. 1. लेक्चर लाईव्ह होईल रात्री ठीक 8 वाजता. 2. त्यासाठी प्रत्येकाकडे झूम app (झूम मिटिंग app) डाउनलोड असणे अनिवार्य आहे.. 3. रेकॉरडेड लेक्चर आणि उद्यापासून होणारे लाईव्ह लेक्चर्स केवळ आपल्या app वर दिसतील त्यामुळे तेथून कोर्स सबस्क्रिप्शन घेऊन टाका 😊 मार्गदर्शक - केदार बारोळे 🔴आजच्या लाईव्ह लेक्चर साठी लिंक- 🔴 Rayat Prabodhiniwj is inviting you to a scheduled Zoom meeting. Topic: basic information about computer- Part 1 Time: Nov 12, 2021 08:00 PM India Join Zoom Meeting https://us02web.zoom.us/j/85936088768?pwd=ci9mOE00TjVqOG1PTXo4QjZReGhGdz09 Meeting ID: 859 3608 8768 Passcode: 693048

Q.88) बेगम एझाझ रसूल, हंसा मेहता आणि रेणुका राय यांच्यात कोणती गोष्ट समान आहे ?
Anonymous voting

Q.80) खालीलपैकी कोणती प्राथमिक खनिजे जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात ?
Anonymous voting

Q.78) 'कॅबिनेट' ह्या संज्ञेचा राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये उल्लेख केलेला आढळतो ?
Anonymous voting

Q.70) खालीलपैकी कोणते विधान/विधाने एल निनो संबंधी बरोबर आहे/आहेत ? (a) हा उष्ण पाण्याचा प्रवाह आहे. (b) हा पेरुच्या किनाऱ्यावर जून महिन्यात आढळतो. (c) पॅसिफीक महासागराच्या पृष्ठभागावरील तापमानात वाढ होते. (d) भारतात पावसाचे प्रमाण घटते.
Anonymous voting

Q.69) भारताचे राष्ट्रपती : अ) भारतीय सशस्त्र दलांचे प्रमुख आहेत. ब) कार्यकारी मंडळाचे भाग आहेत. क) कायदेमंडळाचे भाग आहेत. ड) भारताचे पहिले नागरिक आहेत.
Anonymous voting

Q.68) भारतीय संविधानाच्या अनुच्छेद क्रमांक 210 नुसार घटकराज्यांतील विधीमंडळांचे कामकाज पुढीलपैकी कोणत्या भाषा/भाषांतून चालवता येते ? अ) घटकराज्याच्या अधिकृत भाषेमधूनच केवळ ब) घटकराज्याची अधिकृत भाषा/अधिकृत अनेक भाषा क) हिंदी ड) इंग्रजी
Anonymous voting

Q.67) मूलभूत अधिकारांविषयीचे अयोग्य विधाने पुढीलपैकी विधानांतून निवडा: अ) अमेरिकेच्या संविधानामधे मूलभूत अधिकार निलंबित करण्यासंबंधिच्या तरतूदी नाहीत. ब) अनुच्छेद क्रमांक 359 नुसार केवळ अनुच्छेद क्रमांक 20 मधील मूलभूत अधिकारच निलंबित करता येत नाहीत.
Anonymous voting

Q.66) मूलभूत अधिकारांविषयीचे अयोग्य विधाने पुढीलपैकी विधानांतून निवडा: अ) भारतीय संविधानात मूलभूत अधिकार निलंबित होणाच्या तरतूदी देण्यात आल्या आहेत. ब) अनुच्छेद क्रमांक 358 मधे सर्व मूलभूत अधिकारांच्या निलंबनासंबंधी तरतूद आहे.
Anonymous voting

Q.65) लोकसभेच्या सभापती संदर्भात खालील विधाने विचारात घ्या: अ) त्यांना पदावरून दूर करण्यासाठी केवळ लोकसभेत उपस्थित राहून मतदान करणान्या सदस्यांच्या बहमताने ठराव संमत करावा लागतो. ब) उप पंतप्रधानाच्या बरोबरीने त्यांचा अग्रक्रम तालिकेत पाचवा क्रमांक आहे.
Anonymous voting

Q.64) नियंत्रक व महालेखापरीक्षकाबाबत खालील विधाने विचारात घ्या : अ) नियंत्रक व महालेखापरीक्षक यांना भारताच्या मुख्य निर्वाचन आयुक्तांच्या बरोबरीचा दर्जा असतो. ब) तालिकेनुसार राज्यसभेच्या उपाध्याक्षापेक्षा त्यांचे स्थान वरचे आहे.
Anonymous voting

Q.63) योग्य विधान ओळखा.(कलम 25 ते 28) अ) कोणत्याही विशिष्ट धर्माचे समर्थन,प्रचारासाठी म्हणून कोणत्याही व्यक्तीकडून कोणत्याही प्रकारचा कर घेण्याची सक्ती राज्य करू शकत नाही. ब) या अनुच्छेदा अंतर्गत मिळणारे अधिकार केवळ भारतीय नागरिकांनाच उपलब्ध आहेत.
Anonymous voting

Q.62) कलम 25-28 नुसार असलेले मूलभूत अधिकार संबंधी अयोग्य विधान निवडा. अ) राज्याने पूर्णपणे आर्थिक सहाय्य दिलेल्या शैक्षणिक संस्थांमधे कोणत्याही धार्मिक सूचना देण्यात येणार नाहीत. ब) भारतीय संविधानाचे धर्मनिरपेक्षता हे मूलभूत चौकटीचे तत्व आहे.
Anonymous voting

Q.61) 68. खालीलपैकी कुठले भूरूपशास्त्रीय घटक पूरांकरिता कारणीभूत ठरतात? अ ) अतिवृष्टी ब) उष्णकटिबंधीय वादळ क) मोठे पाणलोट क्षेत्र ड) ढगफूटी इ) जंगलतोड / निरवणीकरण फ) पाण्याचा अपूरा निचरा
Anonymous voting

Q.60) पुढील विधान/विधाने पैकी कोणते बरोबर आहे आहेत ? अ) वाऱ्याचा वेग जेव्हा मंद होतो, तेव्हा वाळू कण (रेती) एक ठिकाणी जमा होतात, त्यालाच वालुका गिरी म्हणतात. ब) वालुका गिरी निर्मिती करीता वारा एका दिशेने वाहणे आवश्यक आहे.
Anonymous voting

Q.59) योग्य विधान ओळखा अ) पृथ्वी वरील सर्वोच्च बिंदू 8848 मी. असला तरी, खंडांची सरासरी ऊंची ही केवळ 875 मीटर एवढीच आहे. ब) सागराचा सर्वात खोल बिंदू 11350 मी. असला तरी महासागरांची सरासरी खोली ही समुद्र सपाटी पासून 3729 मी. एवढी भरते.
Anonymous voting