en
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Open in Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Show more

📈 Analytical overview of Telegram channel Rayat Lectures & Notes

Channel Rayat Lectures & Notes (@rayatnotes) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 105 613 subscribers, ranking 1 287 in the Education category and 2 483 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 105 613 subscribers.

According to the latest data from 27 June, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by 2 217 over the last 30 days and by 74 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 26.25%. Within the first 24 hours after publication, content typically collects 19.98% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 27 717 views. Within the first day, a publication typically gains 21 103 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 67.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Thanks to the high frequency of updates (latest data received on 28 June, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

105 613
Subscribers
+7424 hours
+3797 days
+2 21730 days
Posts Archive
एकदा बागेत खेळताना आमचा कुत्रा काळूराम हौदात पडला. वाक्यातील उद्देश्य ओळखा.
Anonymous voting

संयुक्त पुर्व आणि मुख्य परीक्षा २०२४ साठी.. महत्वाचा विषय.. “अर्थशास्त्र” ठीक ११ वाजता रयत प्रबोधिनीच्या युट्यूब चॅनेलवर.. https://www.youtube.com/live/IPyEllE2TFE?si=JRti1PJBhpJLJy7S आज 11 वाजता

आगामी संयुक्त पुर्व परीक्षा २०२४ साठी.. आज ११ वाजता..”राज्यव्यवस्था” नियोजन आणि तयारीसाठी भेटुया. लिंक - https://youtube.com/live/Zl2hgZd3xVw?feature=share

394-A कलमानुसार भारतीय राज्यघटनेच्या हिंदी भाषेतील प्राधिकृत आवृत्ती प्रकाशित करण्याचा अधिकार कोणाला देण्यात आला?
Anonymous voting

सुरुवातीला भारतीय राज्यघटनेच्या हिंदी भाषेतील प्राधिकृत आवृत्ती संदर्भात कोणतीही तरतूद करण्यात आली नव्हती. मात्र, ......... घटनादुरुस्ती कायद्याद्वारे या संदर्भात तरतूद करण्यात आली.
Anonymous voting

पर्यायी उत्तरातील शब्दसमूहातून खाली दिलेल्या शब्दा करिता योग्य ते उत्तर शोधा. 'शाखाचंक्रमण' (MES 2012)
Anonymous voting

विधवेचा विवाह करणे अथवा दुसरा नवरा करणे याला खालील कोणता शब्द वापरतात. (तांत्रिक सहायक 2013)
Anonymous voting

दिलेल्या शब्दसमूहासाठी पर्यायी शब्द निवडा. 'पाण्यातील कचरा'
Anonymous voting

पर्यायी उत्तरांतून खालील 'शब्द समूहांना एक शब्द' सुचवा. 'मोफत कोरडा शिधा मिळण्याचे ठिकाण.'
Anonymous voting

आज ठीक ११ वाजता… टार्गेट १६ जुन साठी.. नवीन इंटीग्रेटेड बॅच घोषणा.. लिंक - https://www.youtube.com/live/KjYHiuNJcZU?si=Po3yFdYnN_SOKmug

खालील शब्दाचा शब्दसमूह सांगा : 'आधी जन्मलेला' अ) प्रथमेश ब) अनुज क) अग्रज ड) वडीलधारा
Anonymous voting

'धारेकरी' हा शब्द पुढीलपैकी कोणत्या शब्दसमूहासाठी उपयोगात येतो? अ) धाऱ्याने जमीन घेणारा ब) तलवार बहाद्दूर मनुष्य क) धार करून देणारा ड) धारण करणारा
Anonymous voting

विनम्र अभिवादन.. क्रांतिबा🙏🙏
विनम्र अभिवादन.. क्रांतिबा🙏🙏

Lecture सुरू झाले आहे 👆

Repost from Umesh Kudale
इंग्रजी grammer संपूर्ण अभ्यास झालंय प्रश्न सुद्धा बऱ्यापैकी सुटतायेत पण एक टॉपिक अजून पण त्रास देतोय तो म्हणजे "Identify Correct Sentence" असा प्रश्न विचारला की नेमक लक्षात येत नाही प्रश्न नेमकी कोणत्या घटकावर Common Eorror आलेली तेच लक्षात येत नाही. चला तर रयत प्रबोधनीने नेहमी प्रमाणे या सर्व गोष्टींवर solution घेऊन आलेली आहे. यासाठी आज संध्याकाळी 5:00 वाजता नक्की जॉईन व्हा: https://www.youtube.com/watch?v=GXNRDmuxmw0

लूना -25 ही चंद्रमोहिम कोणत्या देशाची आहे?
Anonymous voting

2023 सालच्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेली एकमेव महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण होत्या?
Anonymous voting

2023 च्या रेमन मॅगसेसे पुरस्कार कोणत्या भारतीय व्यक्तीला प्राप्त झाला?
Anonymous voting