uz
Feedback

Firibgarlarga uchmang! Telemetrio bunday kanallarni topadi va belgilaydi 👉 Belgini ko‘rmoqchi bo‘lsangiz, obuna bo‘ling 👈

Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Kanalga Telegram’da o‘tish

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali Rayat Lectures & Notes analitikasi

Rayat Lectures & Notes (@rayatnotes) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 117 918 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 1 078-o'rinni va Hindiston mintaqasida 1 971-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 117 918 obunachiga ega bo‘ldi.

07 Oktabr, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni 6 680 ga, so‘nggi 24 soatda esa 228 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 24.66% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 13.24% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 29 045 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 15 592 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 68 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
“रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..”

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 08 Oktabr, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

117 918
Obunachilar
+22824 soatlar
+3 8247 kun
+6 68030 kun
Postlar arxiv
#Rayat Revision Program #Day - 10 (Test - 10) पेपर सोडवून ठेवा दुपारी 3.15 ते 4.30 दरम्यान या पेपर वर Disscussion होईल. पेपर सोडवण्यासाठी अपेक्षित वेळ: 45 मिनिटे - धन्यवाद🙏 रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा : https://t.me/rayatnotes

Day - 9 उद्याचे टॉपिक: एकदा पाहून घ्या https://t.me/rayatnotes
Day - 9 उद्याचे टॉपिक: एकदा पाहून घ्या https://t.me/rayatnotes

आज देवशयनी आषाढी एकादशी 🙏🙏

नमस्कार आजच्या पेपर मध्ये अनवधानाने पुढील नियोजित दिवसाचे प्रश्न देण्यात आले आहेत. पेपर ऐनवेळी बदलणे शक्य नसल्यामुळे आपण हा बदल गृहीत धरून काही नियोजनात बदल करत आहोत. आज केवळ विज्ञान विषयाचे विश्लेषण होईल. उद्या polity विषयाचे आजचे अपेक्षित प्रश्न आणि आज झालेले प्रश्न दोन्हीचे एकत्रित विश्लेषण घेतले जाईल. कृपया आपण हे समजून घ्याल ही अपेक्षा आहे... धन्यवाद 🙏

#Rayat Revision Program #Day - 9 (Test - 9) पेपर सोडवून ठेवा दुपारी 3.15 ते 4.30 दरम्यान या पेपर वर Disscussion होईल. पेपर सोडवण्यासाठी अपेक्षित वेळ: 50 मिनिटे - धन्यवाद🙏 रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा : https://t.me/rayatnotes

Day - 9 उद्याचे टॉपिक: polity मध्ये आणीबाणी आणि घटनादुरुस्ती हा अधिकचा मुद्दा अभ्यासायचा आहे. https://t.me/rayatnotes
Day - 9 उद्याचे टॉपिक: polity मध्ये आणीबाणी आणि घटनादुरुस्ती हा अधिकचा मुद्दा अभ्यासायचा आहे. https://t.me/rayatnotes

#Rayat Revision Program Revision Day - 8 (Rayat Prabodhini) - Answerkey.pdf #Day - 8 (Test - 8)  - धन्यवाद🙏 रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा : https://t.me/rayatnotes

#Rayat Revision Program #Day - 8 (Test - 8) पेपर सोडवून ठेवा दुपारी 3.15 ते 4.30 दरम्यान या पेपर वर Disscussion होईल. पेपर सोडवण्यासाठी अपेक्षित वेळ: 40 मिनिटे - धन्यवाद🙏 रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा : https://t.me/rayatnotes

#State Board खजिना भाग - 39 प्रथिनांची साठवणूक वाचून ठेवा एकदा 👆 Join - @rayatnotes
#State Board खजिना भाग - 39 प्रथिनांची साठवणूक वाचून ठेवा एकदा 👆 Join - @rayatnotes

#Rayat Revision Program Revision Day - 7 (Rayat Prabodhini) - Answerkey.pdf #Day - 7 (Test - 7)  - धन्यवाद🙏 रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा : https://t.me/rayatnotes

Day - 8 उद्याचे टॉपिक: polity मध्ये कार्यालयीन भाषा हा अधिकचा मुद्दा अभ्यासायचा आहे. https://t.me/rayatnotes
Day - 8 उद्याचे टॉपिक: polity मध्ये कार्यालयीन भाषा हा अधिकचा मुद्दा अभ्यासायचा आहे. https://t.me/rayatnotes

सपनों की ज्वाला जब भड़क उठती है... rayatpsifactory #Rayatrevision #rayatsuper60 #rayatprabodhini #mpscresult #mpsc2024 #mpscwithrayat #psicelebration #mpsc #affordable #mentorship #mentorshipprogram #rayatnotes https://www.instagram.com/reel/C9cqrH9PS4j/?igsh=bW5ia2w5OHJ6NGxw

Day - 5 (Q.55) Updated Answer : 3
Day - 5 (Q.55) Updated Answer : 3

Day 7- Que 40 Updated Answer : 4 केंद्रीय गृहमंत्री यांच्या सहित सहा केंद्रीय कॅबिनेट मंत्री सदस्य असतात.
Day 7- Que 40 Updated Answer : 4 केंद्रीय गृहमंत्री यांच्या सहित सहा केंद्रीय कॅबिनेट मंत्री सदस्य असतात.

#Rayat Revision Program #Day - 7 (Test - 7) पेपर सोडवून ठेवा दुपारी 3.15 ते 4.30 दरम्यान या पेपर वर Disscussion होईल. पेपर सोडवण्यासाठी अपेक्षित वेळ: 45 मिनिटे - धन्यवाद🙏 रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा : https://t.me/rayatnotes

Day - 7 उद्याचे टॉपिक: गणिताच्या टॉपिक मध्ये बदल आहे तो पाहून घ्या. https://t.me/rayatnotes
Day - 7 उद्याचे टॉपिक: गणिताच्या टॉपिक मध्ये बदल आहे तो पाहून घ्या. https://t.me/rayatnotes

Day - 7 उद्याचे टॉपिक: https://t.me/rayatnotes
Day - 7 उद्याचे टॉपिक: https://t.me/rayatnotes

असाध्य तें साध्य करितां सायास। कारण अभ्यास तुका म्हणे॥ आज आपल्या "Rayat Revision Program" ला एक आठवडा होऊन उद्या आठवड्याची सु
असाध्य तें साध्य करितां सायास। कारण अभ्यास तुका म्हणे॥ आज आपल्या "Rayat Revision Program" ला एक आठवडा होऊन उद्या आठवड्याची सुट्टी आहे. उद्या सुट्टी ही आठवड्यात झालेल्या अभ्यासाला पुन्हा एक रिविजन द्या. काही टॉपिक राहिले असतील तर वाचून काढा. आपल्या साठी आपण केलेल्या अभ्यासाचा लेखाजोखा मांडून दिला आहे. आपला हा "Rayat Revision Program" तुम्ही सर्व जण खूप गांभीर्याने करत आहात यात काही शंका नाही. आजपर्यंत जेवढे सिरीयस आहात तेवढच शेवट पर्यंत रहा. यश नक्की मिळेल.. सोबत आहे.. सोबत राहू... सोबत लढू..🌿 - उमेश कुदळे रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा : https://t.me/rayatnotes

#Rayat Revision Program Revision Day - 6 (Rayat Prabodhini) - Answerkey.pdf #Day - 6 (Test - 6)  - धन्यवाद🙏 रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा : https://t.me/rayatnotes

Day - 5 प्रश्न क्र. 59 उत्तर : 1
Day - 5 प्रश्न क्र. 59 उत्तर : 1