cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

स्पर्धा परीक्षा तयारी (official)™

स्पर्धा परीक्षा Updates सर्वात आगोदर 💯🎯🚔🚨 MPSC असो की सरळसेवा परीक्षा सर्वात आधी, सर्वात विश्वसनीय अपडेट्स

Show more
Advertising posts
85 351Subscribers
-4224 hours
-2977 days
-78130 days
Posting time distributions

Data loading in progress...

Find out who reads your channel

This graph will show you who besides your subscribers reads your channel and learn about other sources of traffic.
Views Sources
Publication analysis
PostsViewsSharesViews dynamics
01
Media files
2970Loading...
02
Media files
2630Loading...
03
Media files
4130Loading...
04
Media files
2110Loading...
05
Media files
2140Loading...
06
राज्यसेवा, महाराष्ट्र गट ब व गट क संयुक्त(Combine) पूर्व परीक्षा 2024 साठी उपयुक्त संदर्भ... महाराष्ट्राचा भूगोल- लेखक : प्रा. के. ए. खतीब नवीन सुधारित व विस्तारित आवृत्ती https://ksagar.com/product/maharashtracha-bhoogol/ विद्यार्थ्यांना सहज आकलन होईल,विषयाची संपूर्ण तयारी करून घेणारा संदर्भ तसेच पैकीच्या पैकी गुण मिळवून देणारा एकमेव विश्वासाहार्य संदर्भ. 2.प्राकृतिक भूविज्ञान प्रा. सु.प्र दाते राज्यसेवा मुख्य परीक्षा आणि भूगोल या वैकल्पिक विषयासाठी मराठीत उपलब्ध असलेला एकमेव उत्कृष्ट सर्वसमावेशक संदर्भ यासंदर्भाला इंग्रजी भाषेमध्ये ही तोड नाही असा हा.. या सम हा संदर्भ. https://ksagar.com/product/prakrutik-bhu-vidnyan/ 3.MPSC पूर्व परीक्षा पर्यावरण या विषयासाठी उपयुक्त संदर्भ.. इंग्रजी संदर्भांच्या तोडीस तोड संदर्भ संपूर्ण परिस्थितिकी जैवविविधता व हवामान बदल -योगेश नेतनकर सर https://www.ksagar.com/product/sampurna-paristhitiki-jaiv-vividhata-v-havaman-badal/ अनेक यशस्वी विद्यार्थ्यांनी अभ्यासलेले व अनेक यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक यांच्या बुकलिस्टमधील यशस्वी संदर्भ
4110Loading...
07
2025 पॉलिटी ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र के'सागर लिखित भारतीय राज्यघटनेवरील अभ्यासपूर्ण संदर्भ लवकरच उपलब्ध होणार...! UPSC /MPSC पूर्व व मुख्य स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त... नवीन अभ्यासक्रमानुसार... Ksagar house of book 02024483166 /9923906500 Ksagar book centre 02024453065/9823121395
4530Loading...
08
Media files
6490Loading...
09
Media files
5530Loading...
10
Media files
6260Loading...
11
Media files
6300Loading...
12
Media files
5650Loading...
13
Media files
5910Loading...
14
Media files
6421Loading...
15
Media files
6271Loading...
16
Media files
5571Loading...
17
⭕️ जिल्हा न्यायालय भरती 2024 ⭕️ 🟨 जिल्हा न्यायालय भरती नवीन अपडेट आले आहे लगेच चेक करा. 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
2 0091Loading...
18
Media files
1 2164Loading...
19
Media files
2 0814Loading...
20
Media files
1 9493Loading...
21
Media files
1 5313Loading...
22
Media files
2 2785Loading...
23
Media files
1 1863Loading...
24
Media files
1 2334Loading...
25
Media files
1 1483Loading...
26
Media files
1 1353Loading...
27
✅ Saarthi Education आता PUNE मध्ये ✅ 📌Banking/Insurance/Railway/SSC/MBA CET तसेच इतर केंद्रीय परीक्षांच्या तयारीसाठी एक विश्वसनीय संस्था. 📌सन 2023-24 मध्ये 1000+ Bankers घडविणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था 📌अधिक माहितीसाठी हा Video नक्की बघा...👇👇👇 https://youtu.be/8SEHaSYUurQ https://youtu.be/8SEHaSYUurQ https://youtu.be/8SEHaSYUurQ
1 3760Loading...
28
Media files
1 3312Loading...
29
Media files
1 1391Loading...
30
Media files
1 2342Loading...
31
Media files
1 2721Loading...
32
🔥 प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध… 🤩🤗बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर*❤️‍🔥 *666 जम्बो पोलीस भरती ऑल PYQ स्मार्ट बुक FULLY UPDATED EDITION* मार्केट मध्ये सर्व प्रमुख बुक स्टॉलवर उपलब्ध झाले आहे*👌👌✅✅ 👉स्पर्धा परीक्षा क्षेत्रात आज प्रयंत सर्वात जास्त पोलीस भरती लेखी परीक्षेत PYQ प्रश्नाचे सरासरी 90% प्रश्नांचे रिपीटेशन या पुस्तकातून होत असते 🛑 *हे केवळ साधे बुक नाही तर स्मार्ट बुक आहे*. 🔷 *नवीन पूर्णतः सुधारित लेटेस्ट 17 वी आवृत्ती 2024* 📚 *पुस्तक नव्हे गर्दीतून वर्दीत जाण्याचा यशोमार्ग.* 🔹मागील वर्षामध्ये *महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे बेस्ट सेलर प्रश्नपत्रिका  सखोल विश्लेषण बुक म्हणून नावारूपास प्रसिद्ध* ⛑️प्रत्येक प्रश्नाचे व्हिडिओद्वारे स्पष्टीकरण* ⭐️ *2004-2018 भाग-1* पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच 🔼43 - *2018 च्या प्रश्नपत्रिका* 🔼57-  *2017 च्या प्रश्नपत्रिका* 🔼55-  *2016 च्या प्रश्नपत्रिका* 🔼50 - *2014 च्या प्रश्नपत्रिका* 🔼28 - *2013 च्या प्रश्नपत्रिका* 🔼34- *2011 च्या प्रश्नपत्रिका* 🔼33- *2004 ते 10 च्या प्रश्नपत्रिका* 🔼230- *सराव टेस्ट* ⭐️ *2019-2023भाग-2* पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच 🔼80 - *2023 च्या प्रश्नपत्रिका* 🔼04- *2022 च्या प्रश्नपत्रिका* 🔼58- *2021च्या प्रश्नपत्रिका* 🔼230- *संभाव्य सराव टेस्ट रँकसह* 🔥 *मागील सलग 10 वर्षामध्ये* या पुस्तकातील *सरासरी 70% ते 99% प्रश्न जसेच्या तसे / त्यावर आधारित प्रश्न आले होते व यापुढे येणारच.*. 🥰 *सर्व गणित व बुद्धिमत्ता प्रश्नांची Shortcut Tricks* सह स्पष्टीकरणे. 🤩 मागील *20 वर्षातील झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका* असणारे एकमेव पुस्तक. 🔷सोबत आगामी *संपूर्ण 2024-25* वर्षभरातील *डेली चालू घडामोडी Updates व डेली सराव प्रश्नसंच स्मार्ट QR कोड* तंत्रज्ञान मार्फत *चक्क मोफत*...😃🙈 🔶 *ऑनलाइन ऑर्डर लिंक* 666+ जम्बो भाग -1 https://bit.ly/3QlUcky 666+ जम्बो भाग -2 https://bit.ly/3Jyj2ty 🧿 डेमो पोलीस भरती 666+ JUMBO SMART BOOK स्ट्रेटेजी व्हिडिओ https://www.youtube.com/live/1PjB-R0Fcv8?si=loi1AUACIh-mnDNm 📚 *डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक* https://wa.me/message/IGFG6P3TK44WH1 🚔किमान यातील प्रश्नपत्रिका सोडवणे शक्य नाही झाले तर आपली पोस्ट पक्की करण्यासाठी एकदातरी नक्की वाचून घ्याव्यात *संपर्क* *भारती प्रकाशन पुणे* *मो. 9767165594*
10Loading...
33
पोलीस भरती साठी एकदातरी वाचलीच पाहिजेत अशी बेस्टसेलर परीक्षाभिमुख पुस्तके डेमो pdf. एकदा नक्की पाहून घ्या👆
1600Loading...
34
Media files
1 3181Loading...
35
Media files
1 2872Loading...
36
Media files
1 2722Loading...
37
Media files
1 2162Loading...
............. च्या अस्तित्वामुळे मातीचा रंग काळा असतो.Anonymous voting
  • क्षार पदार्थ
  • ह्युमस
  • भूजल पातळी
  • यापैकी नाही
0 votes
खालीलपैकी कोणत्या वाऱ्यास डॉक्टर असे म्हणतात ?Anonymous voting
  • मोसमी वारे
  • मतलई व खारे वारे
  • पर्वतीय वारे
  • दरीतील वारे
0 votes
पेपेन हे औषधी द्रव्य पुढीलपैकी कोणत्या फळापासून काढले जाते?Anonymous voting
  • कागदी लिंबू
  • पपई
  • पेरू
  • लिची
0 votes
'स्कर्व्ही' हा रोग कोणत्या जीवनसत्त्वाच्या अभावाने होतो ?Anonymous voting
  • ड' जीवनसत्त्व
  • 'ई' जीवनसत्त्व
  • क' जीवनसत्त्व
  • 'अ' जीवनसत्त्व
0 votes
वासुदेव बळवंत फडकेंनी पहिला दरोडा कोणत्या गावावर घातला ?Anonymous voting
  • मल्हारगाव
  • रामदरा
  • धामारी
  • विंग
0 votes
राज्यसेवा, महाराष्ट्र गट ब व गट क संयुक्त(Combine) पूर्व परीक्षा 2024 साठी उपयुक्त संदर्भ... महाराष्ट्राचा भूगोल- लेखक : प्रा. के. ए. खतीब नवीन सुधारित व विस्तारित आवृत्ती https://ksagar.com/product/maharashtracha-bhoogol/ विद्यार्थ्यांना सहज आकलन होईल,विषयाची संपूर्ण तयारी करून घेणारा संदर्भ तसेच पैकीच्या पैकी गुण मिळवून देणारा एकमेव विश्वासाहार्य संदर्भ. 2.प्राकृतिक भूविज्ञान प्रा. सु.प्र दाते राज्यसेवा मुख्य परीक्षा आणि भूगोल या वैकल्पिक विषयासाठी मराठीत उपलब्ध असलेला एकमेव उत्कृष्ट सर्वसमावेशक संदर्भ यासंदर्भाला इंग्रजी भाषेमध्ये ही तोड नाही असा हा.. या सम हा संदर्भ. https://ksagar.com/product/prakrutik-bhu-vidnyan/ 3.MPSC पूर्व परीक्षा पर्यावरण या विषयासाठी उपयुक्त संदर्भ.. इंग्रजी संदर्भांच्या तोडीस तोड संदर्भ संपूर्ण परिस्थितिकी जैवविविधता व हवामान बदल -योगेश नेतनकर सर https://www.ksagar.com/product/sampurna-paristhitiki-jaiv-vividhata-v-havaman-badal/ अनेक यशस्वी विद्यार्थ्यांनी अभ्यासलेले व अनेक यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक यांच्या बुकलिस्टमधील यशस्वी संदर्भ
Show all...
2025 पॉलिटी ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र के'सागर लिखित भारतीय राज्यघटनेवरील अभ्यासपूर्ण संदर्भ लवकरच उपलब्ध होणार...! UPSC /MPSC पूर्व व मुख्य स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त... नवीन अभ्यासक्रमानुसार... Ksagar house of book 02024483166 /9923906500 Ksagar book centre 02024453065/9823121395
Show all...
महाराष्ट्रातील सर्वात पहिले मातीचे धरण कोणते?Anonymous voting
  • पानशेत
  • गंगापूर
  • कुकडी
  • चासकमान
0 votes
पृथ्वी सूर्याभोवती भ्रमण करत असताना खालीलपैकी कोणत्या दिवशी ती सूर्याच्या सर्वात जवळ असते?Anonymous voting
  • 3 डिसेंबर
  • 3 फेब्रुवारी
  • 3 मार्च
  • 3 जानेवारी
0 votes
भामरागड टेकड्या खालीलपैकी कोठे स्थित आहे ?Anonymous voting
  • औरंगाबाद
  • गडचिरोली
  • चंद्रपूर
  • नंदुरबार
0 votes