स्पर्धा परीक्षा तयारी (official)™
स्पर्धा परीक्षा Updates सर्वात आगोदर 💯🎯🚔🚨 MPSC असो की सरळसेवा परीक्षा सर्वात आधी, सर्वात विश्वसनीय अपडेट्स
Show more85 353Subscribers
-4224 hours
-3137 days
-81730 days
- Subscribers
- Post coverage
- ER - engagement ratio
Data loading in progress...
Subscriber growth rate
Data loading in progress...
⭕️ जिल्हा न्यायालय भरती 2024 ⭕️
🟨 जिल्हा न्यायालय भरती नवीन अपडेट आले आहे लगेच चेक करा.
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
🔥🔥 Click Here 🔥🔥
✅ Typing Skill Test Update.
📌 जिल्हा न्यायालय भरती नवीन अपडेट
👉 Response Sheet All Candidate
इतर महत्वपूर्ण नोट्स व अपडेट्स साठी क्लिक करा.
1 77610
10 माणसे रोज 6 तास काम करून एक काम 8 दिवसात पूर्ण करतात, तर 12 माणसे रोज 4 तास काम करून तेच काम किती दिवसांत पूर्ण करतील ?Anonymous voting
- 10 दिवस
- 7 दिवस
- 14 दिवस
- 12 दिवस
1 61330
एक भिंत बांधण्याचे काम 12 मजूर 8 दिवसात करतात जर 4 मजूर वाढले तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल?Anonymous voting
- 6 दिवस
- 5 दिवस
- 4 दिवस
- 7 दिवस
1 14830
सुबोधला 28 दिवसांची मजुरी 1820 रुपये मिळते, तर 975 रुपये मिळण्याकरिता किती दिवस काम करावे लागेल ?Anonymous voting
- 17
- 15
- 13
- 11
94230
एक भिंत बांधायला 15 मजुरांना 8 तास लागतात तर 12 मजुरांना तेच काम करायला किती तास लागतील?Anonymous voting
- 10 तास
- 12 तास
- 15 तास
- 8 तास
92830
10 माणसे रोज 6 तास काम करून एक काम 8 दिवसात पूर्ण करतात, तर 12 माणसे रोज 4 तास काम करून तेच काम किती दिवसांत पूर्ण करतील ?Anonymous voting
- 10 दिवस
- 7 दिवस
- 14 दिवस
- 12 दिवस
84220