cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

स्पर्धा परीक्षा तयारी (official)™

स्पर्धा परीक्षा Updates सर्वात आगोदर 💯🎯🚔🚨 MPSC असो की सरळसेवा परीक्षा सर्वात आधी, सर्वात विश्वसनीय अपडेट्स

Show more
Advertising posts
86 186Subscribers
-5924 hours
-5567 days
+1 81630 days

Data loading in progress...

Subscriber growth rate

Data loading in progress...

Sports च्या बोगस प्रमाणपत्रांची पण एकदा कसून चौकशी व्हायला हवी !!! 😄
Show all...
आरोग्य विभाग बोगस दिव्यांग प्रमाणपत्र घेऊन नौकरीला लागणाऱ्यांची चौकशी... जॉईन करा @Saralseva_Bharati
Show all...
कारागृह विभाग Response Sheet आलेली आहे लिंक https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32754/86322/login.html जॉईन करा @Saralseva_Bharati
Show all...
लोकराज्य मासिक जानेवारी ते डिसेंबर 2023 संपूर्ण 👆 ( माहिती वाचा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा..) जॉईन करा @Saralseva_Bharati
Show all...
पोलीस भरती साठी एकदातरी वाचलीच पाहिजेत अशी बेस्टसेलर परीक्षाभिमुख पुस्तके डेमो pdf. एकदा नक्की पाहून घ्या👆
Show all...
🔥 प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध😀😀 बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर💥 35,000 व 40,000 जम्बो पोलिस स्मार्ट बुक ची नवीन सुधारीत आवृत्ती 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध आहे🤗 ➡️ प्रमुख वैशिष्ट्ये- 🔹 मागील 5 वर्षापासून पोलीस भरती टॉपर्सनी सुचविलेले बेस्ट पुस्तक 🔹मागील वर्षामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे बेस्ट सेलर प्रश्नपत्रिका सखोल विश्लेषण बुक म्हणून नावारूपास प्रसिद्ध ⏩ सामान्य ज्ञान व मराठी 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील 25000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक ⏩️अंकगणित व बुधिमत्तां 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील 20,000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक ⏩️मागिल 8 वर्षापासून दरवर्षी या पुस्तकातून प्रत्येक जिल्ह्यात 70%ते 99%प्रश्न या पुस्तकातून आले व यापुढेही येणारच… ⏩ नवीन पॅटर्न नूसार संपूर्ण संभाव्य सराव फुल 50 ऑनलाईन टेस्ट रँकसह मोफत समावेश ⏩ प्रत्येक टॉपिकनिहाय पुनरावृत्ती झालेल्या प्रश्नांचे विश्लेषण ⏩ प्रत्येक टाॅपिकवाईज(पॅटर्नवर) आधारीत प्रश्नांचे विश्लेषण सोबत ⏩ सोबत आगामी 2024-25 वर्षभरातील डेली चालू घडामोडी अपडेटस स्मार्ट QR कोड तंत्रज्ञान मार्फत चक्क मोफत ⏩️दररोजच्या दररोज चालूघडामोडी अपडेट्स पाहता येणारे एकमेव पुस्तक बाकी पुस्तकाप्रमाणे चालुघडामोडी कधीही कालबाह्य होणार नाहीत ⏩️ भावांनो नोकरीचा प्रश्न आहे, मार्केट मधील पुस्तकावर दिलेले प्रश्न आकडे व प्रत्यक्ष मधे असणारे प्रश्न यांची खात्री करूनच बेस्ट सेलर विश्वासार्ह पुस्तकाची निवड करा 🔹 ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक➡️ https://bit.ly/48zvd3o 🔹100 रूपयांला 100 ऑनलाईन टेस्ट लिंक➡️ https://bit.ly/42ZVx5n ➡️ डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक ➡️ https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 मो. 9767165594
Show all...
आरोग्य विभाग बोगस दिव्यांग प्रमाणपत्र घेऊन नौकरीला लागणाऱ्यांची चौकशी... जॉईन करा @Saralseva_Bharati
Show all...
📚 लोकराज्य मासिक जानेवारी ते डिसेंबर 2023 संपूर्ण https://t.me/Saralseva_Bharati/30946?single 📕 लोकराज्य मासिक जानेवारी 2024 https://t.me/Saralseva_Bharati/30946?single 📒 लोकराज्य मासिक फेब्रुवारी 2024 https://t.me/Saralseva_Bharati/30946?single
Show all...
निवडणूक आयोगाने " सक्षम ॲप " सुरू केले आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने ४० टक्क्यांहून अधिक दिव्यांग असणाऱ्या व्यक्तींसाठी आणि ८५ वर्षे पूर्ण झालेल्या वयोवृद्धांना मतदान प्रक्रिया सुलभ होण्याच्या दृष्टिने सुरू केलेल्या 'सक्षम' अॅपच्या माध्यमातून अधिकच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. या 'सक्षम' अपवर दिव्यांग मतदारांसाठी दिव्यांग म्हणून नोंदणी करण्याची, नवीन मतदार नोंदणीसाठी, मत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हस्तांतरित करणे, मतदान केंद्र बदलाची व व्हील चेअरची विनंती करता येत असून मतदार यादीत नाव शोधण्याची, मतदान केंद्र जाणून घेणे, तक्रारी नोंदविणे, मतदान अधिकारी शोधणे, बूथ लोकेटर स्थिती तपासणे इत्यादी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. जॉईन करा @Saralseva_Bharati
Show all...
'अबेल पुरस्कार-2024' गणिताचा ऑस्कर नॉर्वेजियन ॲकॅडमी ऑफ सायन्स अँड लेटर्सने ॲबेल पारितोषिकासाठी मिशेल टालाग्रांड या फ्रेंच गणितज्ञांची निवड केली आहे, जे म्हणतात की गणित "तुम्हाला पंख देते". 72 वर्षीय मिशेल यांची संभाव्यता सिद्धांत अंतर्गत यादृच्छिक घटनांच्या अभ्यासासाठी निवड करण्यात आली आहे. नॉर्वेजियन गणितज्ञ नील्स हेन्रिक एबेल यांच्या नावावर असलेला हा पुरस्कार नॉर्वे सरकारने तयार केला आहे. पाच आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त गणितज्ञांच्या समितीद्वारे विजेत्याची निवड केली जाते आणि त्याला 7.5 दशलक्ष क्रोनर (£858,941) चा धनादेश प्राप्त होतो. जॉईन करा @Saralseva_Bharati
Show all...
Sign in and get access to detailed information

We will reveal these treasures to you after authorization. We promise, it's fast!