स्पर्धा परीक्षा तयारी (official)™
स्पर्धा परीक्षा Updates सर्वात आगोदर 💯🎯🚔🚨 MPSC असो की सरळसेवा परीक्षा सर्वात आधी, सर्वात विश्वसनीय अपडेट्स
Show more88 282
Subscribers
+3 17624 hours
+2 9337 days
+2 55830 days
- Subscribers
- Post coverage
- ER - engagement ratio
Data loading in progress...
Subscriber growth rate
Data loading in progress...
✅ महाराष्ट्रात किती तालुके आहेत ?
1) 353
2) 355
3) 358
4) 360
✅ योग्य उत्तर पहा. 👉👉
👉 पोलीस भरती 2024 😍
😍 अखेर प्रतीक्षा संपली लागा तयारीला
🔥 शेवटची संधी अशी संधी पुन्हा नाही.
👇 क्लिक करा 👇
👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿
👉🏿👇🏾👇🏾👇🏾👇🏾👇🏾👇🏾👇🏾👇🏾👇🏾👈🏿
👉🏿👉🏾👇🏽👇🏽👇🏽👇🏽👇🏽👇🏽👇🏽👈🏾👈🏿
👉🏿👉🏾👉🏽👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👈🏽👈🏾👈🏿
👉🏿👉🏾👉🏽👉🏼👇🏻👇🏻👇🏻👈🏼👈🏽👈🏾👈🏿
👉🏿 👉🏾👉🏽 Click Here 👈🏽👈🏾👈🏿
👉🏿👉🏾👉🏽👉🏼👆🏻👆🏻👆🏻👈🏼👈🏽👈🏾👈🏿
👉🏿👉🏾👉🏽👆🏼👆🏼👆🏼👆🏼👆🏼👈🏽👈🏾👈🏿
👉🏿👉🏾👆🏽👆🏽👆🏽👆🏽👆🏽👆🏽👆🏽👈🏾👈🏿
👉🏿👆🏾👆🏾👆🏾👆🏾👆🏾👆🏾👆🏾👆🏾👆🏾👈🏿
👉🏿👆🏿👆🏿👆🏿👆🏿👆🏿👆🏿👆🏿👆🏿👆🏿👈🏿
A व B एक काम एकत्रितरित्या 12 दिवसात करतात. तेच काम A एकटाच 20 दिवसात करतो, तर B ला तेच काम एकट्याने करण्यास किती कालावधी लागेल?Anonymous voting
- 60
- 40
- 20
- 30
29 विदर्यार्थांचे सरासरी वय 25 वर्ष आहे त्यात एक नवीन व्यक्ती आल्यामुळे सरासरी 3 महिन्यांनी वाढली तर नवीन माणसाचे वय किती.Anonymous voting
- 32.5
- 32
- 33
- 38.5
१२०० रुपये मुद्दलाची सरळ व्याजाने ५ वर्षांत दाम चारपट होण्यासाठी व्याजाचा दर किती असावा?Anonymous voting
- 60%
- 40%
- 12%
- 30%
हरीने रोज 5 तास याप्रमाणे 8 दिवस काम केले व रामने रोज 4 तास याप्रमाणे 12 दिवस काम केले. दोघांनी मिळून 880 रु. मिळाले तर त्यातील रामने किती रु. कमविले.Anonymous voting
- 880 रु
- 485 रु
- 480 रू
- 890 रू
#Adv....
🚨🚨🚨🚨🚨
🏹अंतिम प्रहार 🏹
(Project -50)
🌼राज्यसेवा पूर्व Revision बॅच
Online + Offline (Hybrid) बॅच
📣 कालावधी - 30 दिवस
🌼रोज - 9 तास
🌼बॅच सुरू - 7 May 2024
Fees
Offline - 1499/-
Online - 999/-
Per Subject - 499/-
🔖वैशिष्टे
1) संपूर्ण विषयाच्या नोट्स दिल्या जातील
2) चालू घडामोडी Telegram ला Audio
3) स्वतंत्र बैठक व्यवस्था+ AC हॉल
4) पहिल सत्र मोफत
📌Note - फक्त 50 विद्यार्थ्यांना प्रवेश
(नाव नोंदणी आवश्यक)
📌Online Batch Catalyst Career Institute App वर उपलब्ध आहे.
📍पत्ता - Catalyst बिल्डिंग, पहिला मजला , टिळक रोड, सदाशिव पेठ, पुणे -30
Location - https://maps.app.goo.gl/vRG6tyDWkFuFcxz19
🔘शिक्षकांचे डेमो लेक्चर Catalyst च्या YouTube Channel वर उपलब्ध आहे
🔰🔰🔰🔰🔰🔰
🔗 अधिक माहितीसाठी Whatsapp नंबरवर MSG करा
👇👇👇👇👇
📱https //wa.me/+919021808033
🔽🔽🔽🔽🔽🔽
🔗YouTube Channel Link👇🏻
https://youtube.com/@CatalystCareerinstitute?si=knCA29l_Y9lVEo0k
🔗APP Link👇🏻
📱https://play.google.com/store/apps/details?id=co.hodor.vilmp
➗➗➗➗➗➗➗➗➗
📞9021808033 /
📞9226117007
🚨🚨🚨🚨
दख्खनच्या पठारावरील भूगर्भीय हालचालींचे ............. हे पुरावे आहेत.Anonymous voting
- नदी खोरे
- लाव्हाचे थर
- गरम पाण्याचे झरे
- कळसुबाई
महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणती नदी पश्चिमवाहिनी नाही?Anonymous voting
- वैशिष्ट्टी
- तापी
- भीमा
- उल्हास
कोयना नदी बाबत चुकीचे विधान निवडा.Anonymous voting
- या नदीचा उगम सह्याद्री पर्वत रांगेत महाबळेश्वर या ठिकाणी होतो.
- या नदीचे एकूण लांबी 119 किलोमीटर आहे
- कोयना नदीला महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखले जाते
- कोयना कृष्णा प्रीतीसंगम कराड येथे होतो
- यापैकी नाही