cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

Civil Info ©

Civil engineering च्या महाराष्ट्रातील सर्व नौकरी विषय घडामोडी ग्रामीण भागातील मुला पर्यंत पोहोचवने हा आमचा प्राथमिक हेतू. 🔥Exclusive Breaking Update Regarding Recruitment Process Of Civil Engineering. Contact : [email protected] @civinfo

Show more
Advertising posts
26 221Subscribers
-324 hours
-327 days
-23430 days

Data loading in progress...

Subscriber growth rate

Data loading in progress...

अनेक उमेदवार यांचे ईमेल येत आहे का ही स्थापत्य अभियांत्रिकी स्पर्धा परीक्षा अभ्यास कसा सुरू किंवा करावा. मित्रांनो या बाबद लवकरच आपल्या चॅनेल वर रोज एक स्थापत्य अभियांत्रिकी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन बद्दल रोज एक पोस्ट केली जाईल. ती पूर्ण पने जे उमेदवार आता पदवी च्या अंतिम वर्षाला आहे किंवा जे आता अभ्यास करू इच्छित आहे. तेव्हा अश्या गरजू तसेच फ्रेशर उमेदवार यांना आपल्या चॅनेल बाबत माहिती द्या. @civinfo
Show all...
मित्रानो ४ जून नंतर स्पर्धा परीक्षा क्षेत्रात पुन्हा तेजी येणारं. कारण लगेच मग सप्टेंबर महिन्यात विधानसभेची निवडणूक आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे व ऑक्टोबर मध्ये निवडणूक होऊ शकते. तेव्हा आता पासुन जोमाने अभ्यास करा. आगामी काळात BMC , नगर रचना विभाग यांच्या जाहिराती प्रसिध्द होणारं आहे. तसेच आता ज्या परीक्षा झाल्या त्याचा नियुक्ती आदेश प्रक्रिया जून पासून सुरू होणार. त्यामुळे मार्केट मध्ये जे saturation झालेले आहे अनेक वर्ष तयारी करून असणाऱ्या उमेदवार यांचे ते कमी होईल. त्यामुळे आगामी काळात सुवर्णसंधी आहे. @civinfo
Show all...
जय श्री राम सर्वांना राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा. आगामी काळात भरपूर जाहिराती येऊ देत हीच प्रभू रामचंद्र चरणी प्रार्थना. @civinfo
Show all...
नमन त्या पराक्रमाला नमन त्या देशप्रेमाला नमन त्या ज्ञान देवतेला नमन त्या महापुरुषाला नमन अशा आपल्या बाबासाहेबांना आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..! @civinfo
Show all...
Civil engineering च्या महाराष्ट्रातील सर्व नौकरी विषय घडामोडी ग्रामीण भागातील मुला पर्यंत पोहोचवने हा आमचा प्राथमिक हेतू. 🔥Exclusive Breaking Update Regarding Recruitment Process Of Civil Engineering. Contact : [email protected] @civinfo
Show all...
मित्रानो सध्या निवडणुकीचे वातावरण असल्याने स्पर्धा परीक्षा क्षेत्रात फार घडामोडी होत नाही आहे. परंतु हा कालावधी आगामी काळात येणाऱ्या जाहिराती साठी तयारी करण्याची उत्तम संधी आहे. तेव्हा अभ्यास जोमाने करा.
Show all...