cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

Civil Info ©

Civil engineering च्या महाराष्ट्रातील सर्व नौकरी विषय घडामोडी ग्रामीण भागातील मुला पर्यंत पोहोचवने हा आमचा प्राथमिक हेतू. 🔥Exclusive Breaking Update Regarding Recruitment Process Of Civil Engineering. Contact : [email protected] @civinfo

Mostrar más
Publicaciones publicitarias
26 209
Suscriptores
+224 horas
-37 días
-16530 días

Carga de datos en curso...

Tasa de crecimiento de suscriptores

Carga de datos en curso...

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Mostrar todo...
अनेक उमेदवार यांचे ईमेल येत आहे की MES २०२३ चा निकाल कधी लागेल. मित्रांनो लक्षात घ्या ही लेखी परीक्षा असल्याने पेपर प्राथमिक तपासणी करून ते पुन्हा एकदा तपासणी केले जातात त्या नंतर निकाल तयार केला जातो. तसेच खूप दिवसांनी सदर लेखी परीक्षा झाली. त्या करिता तज्ञ मंडळी ची गरज असते . सदर मंडळी ही नामकिंत अभियांत्रिकी महविद्यालय येथील प्राध्यापक असतात. सदर प्राध्यापक यांना आपले नेहमीचे कामकाज सांभाळून सदर पेपर तपासणी करावी लागते. त्यामुळे यात थोडा वेळ जातो. त्यामुळे तुमचे पेपर तपासणी झाले की लगेच निकाल लागणार आहे. या बाबत योग ती खात्रीशीर माहिती मिळाली की आम्ही चॅनेल वर पोस्ट करू . @civinfo
Mostrar todo...
8874.pdf
Mostrar todo...
महत्तवाची बातमी
Mostrar todo...
उद्या होत दुसऱ्या टप्पाचे मतदान होत आहे. सर्वांनी नक्की मतदान करा. अणि आपल्या आजूबाजूला सुद्धा जास्तीत जास्त मतदान करण्यासाठीं जनजागृती करा. @civinfo
Mostrar todo...
तूम्ही फक्त प्रामाणिक पणे मेहनत व प्रयत्न करीत रहा. यश मिळणार की नाही हे फक्त वेळच ठरवणार. कारण जेव्हा निर्णायक वेळ येणार तेंव्हा अस नको व्हायला की आपण कुठे तरी कमी पडलो यशस्वी होण्या पासून. आजचा सामना दिल्ली ४ धावांनी जिंकला तर ते फक्त नी या क्षेत्ररक्षण मुळे. @civinfo
Mostrar todo...