Only Study Official ©
askteamonlystudy@gmail.com Only study official हे चॅनेल सिव्हील इंजिनीअरींग स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेले अधिकारी चालवत आहेत.या चॅनेलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे हाच एकमेव हेतू आहे.
Show more📈 Analytical overview of Telegram channel Only Study Official ©
Channel Only Study Official © (@only_stdy) is an active participant. Currently, the community unites 11 839 subscribers, ranking 16 758 in the Education category and 33 133 in the India region.
📊 Audience metrics and dynamics
Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 11 839 subscribers.
According to the latest data from 04 September, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by -65 over the last 30 days and by -5 over the last 24 hours, overall reach remains high.
- Verification status: Not verified
- Engagement rate (ER): The average audience engagement rate is 65.01%. Within the first 24 hours after publication, content typically collects 22.05% reactions from the total number of subscribers.
- Post reach: On average, each post receives 7 695 views. Within the first day, a publication typically gains 2 610 views.
- Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 21.
📝 Description and content policy
The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
“askteamonlystudy@gmail.com
Only study official हे चॅनेल सिव्हील इंजिनीअरींग स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेले अधिकारी चालवत आहेत.या चॅनेलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे हाच एकमेव हेतू ...”
Thanks to the high frequency of updates (latest data received on 05 September, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.
Data loading in progress...
| Date | Subscriber Growth | Mentions | Channels | |
| 05 September | +2 | |||
| 04 September | 0 | |||
| 03 September | +1 | |||
| 02 September | +2 | |||
| 01 September | +2 |
| 2 | सर्वांनी हे काळजीपूर्वक वाचा.
Descriptive pattern MES
उत्तर पुस्तिका तपासणीसाठी नियुक्ती सहाय्यक कक्ष अधिकारी व कक्ष अधिकारी.
त्यांचा आणि टेक्निकल विषयांचा काही एक संबंध नाही. | 5 024 |
| 3 | दयानंद मेश्राम सर ( माजी लोकसेवा आयोग सदस्य )
https://x.com/MeshramDayanand/status/2093902337777811580 | 5 202 |
| 4 | कसा फुटला पेपर?
MPSC चे विश्वेश्वर नकाते याने औषध निरीक्षक चाळणी परीक्षेचा समन्वय अधिकारी म्हणून कर्तव्य बजावत असताना तज्ञांनी तयार केलेल्या प्रश्नपत्रिका 294 प्रश्नांचा एक संच चोरी केला.
संबंधित संच हा त्यांनी आयोगाचे अप्पर सचिव अभिजीत लेंडवे यांना 19 मार्च रोजी कार्यालयाच्या पार्किंग मध्ये जाऊन दिला.
तोच संच लेंडवे यांनी MPSC चे कक्ष अधिकारी गोपाळ मराठे यांना त्याच पार्किंगमध्ये सुपूर्द केला.
20 मार्च रोजी MPSC चे कक्ष अधिकारी गोपाळ मराठे यांच्याकडून प्रवीण पाटील यांनी त्याच इमारतीच्या पार्किंगमध्ये जाऊन संबंधित प्रश्नपत्रिका स्वीकारली.
या बदल्यात प्रवीण पाटील यांनी गोपाळ मराठी याला पाच लाख रुपये दिले.
पुढे ती प्रश्नपत्रिका अमृत पाटील यांच्या नाशिक मधील पाथर्डी फाटा येथे असणाऱ्या निवासस्थानी जाऊन अमृत पाटील आणि त्यांची कन्या ऋतुजा पाटील यांना दिली.
संबंधित पेपर आपल्याकडे आला असल्याची माहिती ऋतू जाणे आपला प्रियकर गौरव उर्फ लोकेश पाटील याला व्हाट्सअप द्वारे दिली.
संबंधित प्रश्नसंच मधील अनेक प्रश्न हे परीक्षेत विचारले गेल्याच स्पष्ट आहे
गौरव पाटील आणि ऋतुजा पाटील यांच्यात प्रेमसंबंध असल्याचं समोर आलं आहे. मात्र निकाल येईपर्यंत दोघांचंही ब्रेकअप झालं होतं.
ऋतुजा पाटील हिची गुणवत्ता यादीत सातव्या क्रमांकावर निवड झाली.
ब्रेकअपनंतर गौरवने MPSCला पेपर लीक झाल्याची माहिती देण्याचा निर्णय घेतला.
गौरव पाटील उर्फ लोकेशने ऋषिकेश गांगुर्डेशी संपर्क साधून त्याच्याकडे लीक झालेल्या पेपरची कॉपी असल्याचंही सांगितलं.
ऋषिकेश गांगुर्डे हा कंटेंट क्रियेटर असून परीक्षा संदर्भात कंटेंट तयार करतो.
पुढे लोकेश उर्फ गौरव पाटील याने संपूर्ण प्रकार एमपीएससीला ईमेल द्वारे कळवलं मात्र काहीच दिवसात त्याने ही मस्करी केली होती असं तो म्हणाला | 7 877 |
| 5 | 💔 पेपरफुटीच्या लव्हस्टोरीने यंत्रणा चक्रावली, नेमकं काय घडलं? 💔
🔷 या संपूर्ण प्रकाराला एक लव्ह स्टोरी कारणीभूत असल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे.
🔷 विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका प्रियकराने एमपीएससीमध्ये अगदी एका खालच्या कर्मचाऱ्याशी संधान साधून हा प्रकार केल्याचे बोलले जाते आहे.
🔷 त्यामुळे फुटलेला पेपर केवळ एकालाच मिळाला, अशीही माहिती तपासातून पुढे आली आहे. पोलीस याचा अधिक तपास करीत आहेत. | 6 463 |
| 6 | 💥Big Breaking News 💥
👉 औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणी MPSC च्या तीन अधिकाऱ्यांना अटक
#EA | 6 044 |
| 7 | छ. संभाजीनगर महानगरपालिका निकाल जाहीर!!! 🤞🤞🤞
https://chhsambhajinagarmc.org/recruitment-2026 | 6 766 |
| 8 | 📎WCD MES 2027
https://tinyurl.com/WCD-MES-VACCANCIES2027
📎DSLR MES 2027
https://tinyurl.com/mvrrccfu
📎PWD MES 2027
https://tinyurl.com/mes-pwd-2027-mail
📎WRD MES 2027
https://tinyurl.com/WRD-MES2027-UPDATED | 7 127 |
| 9 | https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32895/91092/login.html | 7 810 |
| 10 | 📌 स्थापत्य अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्यासाठी सध्यातरी कोणत्याही जाहिरातीची शक्यता दिसत नाही...
📍 सर्वात मोठ्या ज्या जाहिराती आहेत WCD आणि WRD त्याबाबत बोलूया
📍 WRD: २०२३ पासून ती जाहिरात येतच आहे आणि अजून पण त्याबाबत स्पष्टता आलेली नाही.
📍 WCD: सेवा प्रवेश नियम बाबत किती नक्की कालावधी लागेल अद्याप स्पष्टता नाही WRD सेवा प्रवेश नियम हे उदाहरण सर्वांना माहितीच आहे.
📍 MES 2026 : जाहिरात सर्वांनाच माहिती आहे
🎯प्रयत्न केले नाहीत तर २०२६ प्रमाणे २०२७ पण जाईल......
📍 संघर्ष करा 🔥🔥🔥🔥🔥
Join @only_stdy | 9 889 |
| 11 | No text... | 8 094 |
| 12 | 🇮🇳 India is a nation of extraordinary beauty, staggering diversity with immense potential.
🇮🇳 At the same time its also a country with real challenges, social, economic and institutional that deserve honest acknowledgment and meaningful reform.
🇮🇳 Patriotism is not the denial of our flaws!! It is the willingness to protect what is worth preserving while striving to improve what is actually not.
🇮🇳 Patriotism isn't about saying "India is great." It's about making India greater.
🇮🇳 Happy Independence Day 🇮🇳 | 9 201 |
| 13 | Rank-wise MMRDA Result.pdf | 7 607 |
| 14 | MMRDA JE Result.pdf | 8 217 |
| 15 | 12 ऑगस्ट 2026 रोजी जगातील अनेक भागांत अद्भुत पूर्ण सूर्यग्रहण पाहायला मिळालं. चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये आल्यामुळे काही भागांत सूर्य पूर्णपणे झाकला गेला. जागतिक स्तरावर ग्रहण भारतीय वेळेनुसार रात्री 9:04 वाजता सुरू झालं, मध्यरात्री 11:16 च्या आसपास पूर्ण ग्रहणाचा टप्पा सुरू झाला आणि कमाल ग्रहण साधारण रात्री 11:16-11:17 वाजता झालं; पहाटे 1:28 वाजता ग्रहण पूर्णपणे संपलं. भारतातून हे ग्रहण दिसलं नाही. पूर्ण सूर्यग्रहणाचा मार्ग ग्रीनलँड, आइसलँड, उत्तर रशिया, स्पेन आणि पोर्तुगालच्या काही भागांतून गेला, तर युरोप, उत्तर अमेरिका आणि उत्तर-पश्चिम आफ्रिकेतील अनेक भागांत आंशिक ग्रहण दिसलं. पूर्ण ग्रहणाच्या वेळी चंद्राने सूर्याचा तेजस्वी भाग झाकल्यामुळे सूर्याचा बाहेरील Corona स्पष्ट दिसला; या ग्रहणाची कमाल Totality सुमारे 2 मिनिटे 16 सेकंद होती. | 10 330 |
| 16 | 🛑 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 फॉर्म भरण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे.
🛑 ज्यांनी फॉर्म भरला नाही त्यांनी नक्की भरा..
🛑 पूर्व परीक्षा तारीख : 25 ऑक्टोबर 2026 | 8 234 |
| 17 | भविष्यात ही भीती प्रत्येक paper leak करणाऱ्या मधे असायला हवी 💥 | 10 386 |
| 18 | No text... | 10 904 |
| 19 | आज 5 ऑगस्ट 💥
🔷 MPSC ग्रुप C चा फॉर्म भरण्यासाठी ची लास्ट Date आहे. | 11 592 |
| 20 | ⚠️ NOT EVERYONE CAN CALL THEMSELVES AN “ARCHITECT.”
🛑 The Council of Architecture (COA) has issued an important Public Notice regarding the misuse of the professional title “Architect.”
🛑 Under the Architects Act, 1972, only qualified professionals registered with the Council of Architecture are legally entitled to use the title and style of “Architect.”
🛑 This is not just about a title.
🏛️ It is about Qualification
📐 It is about Professional Responsibility
⚖️ It is about Accountability
🤝 And most importantly, protecting the Client
🛑 The COA has called upon unregistered persons to cease and desist from falsely posing or misrepresenting themselves as Architects.
🛑 Before appointing an Architect, verify their COA registration. | 12 224 |
