IGNITE Electrical & Electronics
Open in Telegram
➡️Electrical & Electronics Engineering Competitive Exams Notification | Update | Guidance | Coaching 🔥Ignite Academy App https://play.google.com/store/apps/details?id=com.ignite247 📞8888256117 | 888899611
Show more6 776
Subscribers
-124 hours
-187 days
-4330 days
Posts Archive
🎯चालू घडामोडी DAILY प्रश्नमंजुषा...🥇
🔥महत्वपूर्ण प्रश्नांचा सराव
👉Join - https://www.instagram.com/ignitecurrent?igsh=dTJlOTd5aWozbmJq
The phenomenon in which a transformer draws excessive current at switching ON is called
✅150 दिवस कार्यक्रम
✅नवीन आकृतीबंध
✅40 हजार promotion
➖ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
📱Join - https://t.me/Igniteacademy2016
✅ट्रम्पशाही'ला जनतेचे आव्हान
📱Join - https://t.me/Igniteacademy2016
✅परीक्षेत "सिली मिस्टेक" का होतात...?
📱Join - https://t.me/Igniteacademy2016
✅देशाच्या हवाई संरक्षणासाठी 'रशियन पॉवर'
✅ तब्बल 2.38 लाख कोटी रुपयांच्या खरेदी प्रस्तावाला मंजुरी
📱join - https://t.me/Igniteacademy2016
✅देशात लॉकडाऊनचा प्रश्नच नाही; इंधनसाठा पुरेसा : केंद्र सरकाराचा दिलासा...
✅ पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात ₹10 कपात...
📱join - https://t.me/Igniteacademy2016
✅बालेन नेपाळचे 47 वे पंतप्रधान
✅बलेंद्र शाह (बालेन) यांनी 27 मार्च 2026 रोजी नेपाळचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून काठमांडू येथे पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. [नेपाळचे 47 वे पंतप्रधान]
📱join - https://t.me/Igniteacademy2016
⭐️नाशिक महानगरपालिका निकाल पुढच्या आठवड्यात
📱 Join - https://t.me/IgniteMechanical
✅RTI जलसंपदा विभाग (WRD JE)
⭐️ कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) - 1534 रिक्त पदे आहेत.
⭐️ कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)- 278 रिक्त पदे आहेत.
⭐️ कनिष्ठ अभियंता (विद्युत)- 142 रिक्त पदे
📱Join - https://t.me/IgniteMechanical
✅देवेंद्र फडणवीस म्हणाले की, देशात कोणताही लॉकडाऊन लागणार नाही हे केंद्र सरकारने जाहीर केलं आहे.
✅त्यामुळे या विषयी कोणतीही अफवा पसरवण्याऱ्यांवर फौजदारी कारवाई केली जाईल. अशा प्रकारचे फेक व्हॉट्सॲप मेसेज जरी फॉरवर्ड केली तरी तो गुन्हा ठरेल.
✅कुणीही खोट्या अफवा पसवरू नये, अन्यथा त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
📱Join - https://t.me/upscmpscignite
✅लॉकडाऊन होणार नाहीः पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह
पुरी
📱Join - https://t.me/upscmpscignite
💥 भारतासह मित्रदेशांसाठी होर्मुझ सामुद्रधुनी खुली 👍
📌 Strait of Hormuz : जगातील 20% तेल वाहतूक या ठिकाण वरून होते. इराणने शत्रू राष्ट्रांसाठी मार्ग बंद केला असून भारतासह 5 देशांना सूट दिली आहे.
🤝 भारत, चीन, रशिया, इराक, पाकिस्तान
या मित्रराष्ट्रांसाठी सुरक्षित मार्ग खुला केला आहे.
🎯 भारता ने ऑपरेशन: “ऊर्जा सुरक्षा” राबविले.
📱join - https://t.me/Igniteacademy2016
🚩 जय श्री राम 🚩
राम जन्मला आज पवित्र दिवशी,
आनंद दरवळला प्रत्येक दिशी।
भक्तीच्या रंगात रंगली सृष्टी सारी,
जय श्रीरामचा गजर घुमे घरोघरी॥ 🚩🙏
🚩 राम नावात आहे शक्ती, राम भक्तीत आहे मुक्ती!
🚩 श्री राम नवमी निम्मित सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🚩
Available now! Telegram Research 2025 — the year's key insights 
