en
Feedback
IGNITE Electrical & Electronics

IGNITE Electrical & Electronics

Open in Telegram

➡️Electrical & Electronics Engineering Competitive Exams Notification | Update | Guidance | Coaching 🔥Ignite Academy App https://play.google.com/store/apps/details?id=com.ignite247 📞8888256117 | 888899611

Show more
6 776
Subscribers
-124 hours
-187 days
-4330 days
Posts Archive
🎯चालू घडामोडी DAILY प्रश्नमंजुषा...🥇 🔥महत्वपूर्ण प्रश्नांचा सराव 👉Join - https://www.instagram.com/ignitecurrent?igsh=dTJlOTd5aWozbmJq

⚠️ सूचना..!! ✅ या जाहिराती Telegram वरून पसरवल्या जात आहेत. यांचा कोणत्याही अधिकृत Admin किंवा Owner शी काहीही संबंध नाही. कृ
⚠️ सूचना..!! या जाहिराती Telegram वरून पसरवल्या जात आहेत. यांचा कोणत्याही अधिकृत Admin किंवा Owner शी काहीही संबंध नाही. कृपया अशा जाहिरातींवर विश्वास ठेवू नका किंवा कोणतेही चॅनल जॉईन करू नका. अन्यथा तुमची आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता आहे. 🚫 सावध रहा. - सतर्क रहा 🚫 Be Aware from cyber Fraud .🙏🙏 🙏 आम्ही वेळोवेळी याबाबत सूचना देत आहोत, कृपया त्याची दखल घ्या. 🙏

✅TAKE CARE OF YOUR 3 HOMES ✅ 🥇IGNITE Motivation🥇
TAKE CARE OF YOUR 3 HOMES 🥇IGNITE Motivation🥇

✅ महिला आरक्षणासाठी दोन विधेयके मांडणार.. 📱JOIN — https://t.me/Igniteacademy2016
महिला आरक्षणासाठी दोन विधेयके मांडणार.. 📱JOIN — https://t.me/Igniteacademy2016

✅2029 मध्ये बदलणार देशाचे राजकारण! ✅लोकसभेच्या जागा 543 वरून 816 होणार असून महिलांना 273 जागांचे आरक्षण मिळणार 📱JOIN — https
2029 मध्ये बदलणार देशाचे राजकारण! लोकसभेच्या जागा 543 वरून 816 होणार असून महिलांना 273 जागांचे आरक्षण मिळणार 📱JOIN — https://t.me/Igniteacademy2016

🎯चालू घडामोडी DAILY प्रश्नमंजुषा...🥇 🔥महत्वपूर्ण प्रश्नांचा सराव 👉Join - https://www.instagram.com/ignitecurrent?igsh=dTJlOTd5aWozbmJq

🚨 ब्रेकिंग न्यूज | जागतिक तणाव वाढला ✅ अमेरिकेच्या इशाऱ्यानंतर इराणचा होर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्याचा इशारा ⭐️अमेरिका आणि इ
🚨 ब्रेकिंग न्यूज | जागतिक तणाव वाढला अमेरिकेच्या इशाऱ्यानंतर इराणचा होर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्याचा इशारा ⭐️अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढील ४८ तासांत इराणच्या वीज पायाभूत सुविधांवर संभाव्य हल्ल्याचा इशारा दिल्यानंतर ही परिस्थिती निर्माण झाली आहे. याला प्रत्युत्तर म्हणून इराणने महत्त्वाची होर्मुझ सामुद्रधुनी पूर्णपणे बंद करण्याची धमकी दिली आहे, जी जागतिक तेल वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. इराणच्या नेतृत्वाने इशारा दिला आहे की, कोणताही हल्ला झाल्यास पश्चिम आशियातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधांचे अपरिवर्तनीय नुकसान होऊ शकते. 🇮🇳 दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतावर होणाऱ्या परिणामांचा—विशेषतः ऊर्जा सुरक्षा आणि व्यापार—आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेतली. ⚠️ हे का महत्त्वाचे आहे? होर्मुझ सामुद्रधुनीतून जगातील मोठ्या प्रमाणात तेलाची वाहतूक होते. त्यामुळे येथे कोणताही अडथळा निर्माण झाल्यास जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होऊ शकतो. 📱JOIN — https://t.me/Igniteacademy2016

"ते मला मारू शकतात, पण माझ्या विचारांना मारू शकत नाहीत. ते माझे शरीर चिरडू शकतात, पण माझा आत्मा कधीही चिरडू शकणार नाहीत." — भ
"ते मला मारू शकतात, पण माझ्या विचारांना मारू शकत नाहीत. ते माझे शरीर चिरडू शकतात, पण माझा आत्मा कधीही चिरडू शकणार नाहीत." — भगत सिंह

🎖नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 68 वा महाराष्ट्र केसरी... 🔥अंतिम सामन्यात त्याने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडचा पराभव केला... 📱JOI
🎖नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 68 वा महाराष्ट्र केसरी... 🔥अंतिम सामन्यात त्याने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडचा पराभव केला... 📱JOIN — https://t.me/Igniteacademy2016

Govt ITI | Technical School Principal | Vice Principal |Head Master Group B ची परीक्षा कधी होणार ? अभ्यासाला आणखी किती वेळ मिळेल? जाणून घ्या संपूर्ण माहिती ▶️▶️▶️▶️▶️▶️▶️▶️▶️▶️ https://youtu.be/48tiawi5kK8?si=fKvTdmd9dPi5ULk_

✅वनराईचे संवर्धन करू या.. जलसंकटाला आळा घालू या... ✅21 मार्च — जागतिक वन दिन
वनराईचे संवर्धन करू या.. जलसंकटाला आळा घालू या... 21 मार्च — जागतिक वन दिन

✅ 🅰️🅰️🅰️ 🅰️🅰️🅰️🅰️🅰️🅰️🅰️ ✅ 🎯 सरळसेवा भरती 2026 | Live + Recorded Batch 🔖 मराठी | गणित | बुद्धिमत्ता | सामान्य ज्ञा
🅰️🅰️🅰️ 🅰️🅰️🅰️🅰️🅰️🅰️🅰️ 🎯 सरळसेवा भरती 2026 | Live + Recorded Batch 🔖 मराठी | गणित | बुद्धिमत्ता | सामान्य ज्ञान 💥 TCS | IBPS पॅटर्ननुसार संपूर्ण तयारी 🗓 Batch Start: 25 मार्च 2026 👉 आज ऑफर चा शेवटचा दिवस आहे....मित्रांनो त्वरा करा.. 🏷 Use Coupon Code: EID20 ☄️ सर्वसमावेशक सरळसेवा भरती 2026 LIVE + REC BATCH Course from ignite academy Now. 👉 Link - https://igniteacademys.com/new-courses/754 👉 Download Ignite Academy App 📞 Call: 8⃣8⃣8⃣8⃣9⃣9⃣6⃣1⃣1⃣6⃣

✅ रेल्वे मध्ये लोकोपायलट 11 हजार 127 पदांसाठी भरती. ● एकूण जागा - 11127 जागा ● अर्ज सुरवात - 15 मे पासून ● वय - 18 ते 30 वर्ष
रेल्वे मध्ये लोकोपायलट 11 हजार 127 पदांसाठी भरती. ● एकूण जागा - 11127 जागा ● अर्ज सुरवात - 15 मे पासून ● वय - 18 ते 30 वर्षे ● 21 विभागात भरती असेल 🔗 अर्ज लिंक www.rrbapply.gov.in

✅नागपूर महानगरपालिका 8659 रिक्त पदे लवकरच भरणार - -आयुक्तांचे निर्देश ✅गट अ , ब आणि क पदांची भरती असेल 📱JOIN — https://t.me/
नागपूर महानगरपालिका 8659 रिक्त पदे लवकरच भरणार - -आयुक्तांचे निर्देश गट अ , ब आणि क पदांची भरती असेल 📱JOIN — https://t.me/Igniteacademy2016

🌙 रमजान ईद विशेष धमाका ऑफर..!! 🌙 इग्नाइट अकॅडमीतर्फे सर्व विद्यार्थ्यांना रमजान ईद (ईद-उल-फितर) च्या खूप खूप शुभेच्छा..!! ✨
🌙 रमजान ईद विशेष धमाका ऑफर..!! 🌙 इग्नाइट अकॅडमीतर्फे सर्व विद्यार्थ्यांना रमजान ईद (ईद-उल-फितर) च्या खूप खूप शुभेच्छा..!! या आनंदाच्या निमित्ताने आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक सुवर्णसंधी. 👉 आज ऑफर चा शेवटचा दिवस आहे....मित्रांनो त्वरा करा.. इग्नाइट अकॅडमीच्या सर्व कोर्सेसवर मिळवा 20% DISCOUNT..!!! Coupon Code: EID20 ⭐️ Download Ignite Academy App 🔗 https://play.google.com/store/apps/details?id=com.ignite247 📞 Call: 8888996116

🌙✨Ignite Academy कडून सर्वांना ईद मुबारक..! आपल्या प्रत्येक क्षणात आनंद आणि प्रगतीची भर पडो 🌟 🌙✨ ⭐️Download Ignite Academy
🌙Ignite Academy कडून सर्वांना ईद मुबारक..! आपल्या प्रत्येक क्षणात आनंद आणि प्रगतीची भर पडो 🌟 🌙 ⭐️Download Ignite Academy App 👉 https://play.google.com/store/apps/details?id=com.ignite247 📞 संपर्क: 8888996116

Routh-Hurwitz criterion determines:
Anonymous voting

❄️Govt ITI | Technical School ❄️ Principal | Vice Principal | Head Master ➡️Official Syllabus Released ▶️▶️▶️▶️▶️▶️▶️▶️▶️ https://youtu.be/cyvEkTeNu6w?si=TID2NpNMieKijRJn

मुख्याध्यापक, शासकीय तंत्र माध्यमिक शाळा किंवा केंद्र (तांत्रिक) (राजपत्रित) महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-ब आणि प्राचार्य किंवा उपप्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार, (तांत्रिक) (राजपत्रित) महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-ब कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग

➡️ HPCL RECRUITMENT 2026 ➡️ Civil | Mech | Elect. ➡️ Notification Out ➡️ Full Eligibilty & Vacancy Details 🧑‍🎓 जाणून घ्या सविस्तर माहिती 📎https://youtu.be/w19ljTRdx50