ch
Feedback
IGNITE Electrical & Electronics

IGNITE Electrical & Electronics

前往频道在 Telegram

➡️Electrical & Electronics Engineering Competitive Exams Notification | Update | Guidance | Coaching 🔥Ignite Academy App https://play.google.com/store/apps/details?id=com.ignite247 📞8888256117 | 888899611

显示更多
6 776
订阅者
-124 小时
-187
-4330
帖子存档
🎯चालू घडामोडी DAILY प्रश्नमंजुषा...🥇 🔥महत्वपूर्ण प्रश्नांचा सराव 👉Join - https://www.instagram.com/ignitecurrent?igsh=dTJlOTd5aWozbmJq

The phenomenon in which a transformer draws excessive current at switching ON is called
Anonymous voting

150 दिवस कार्यक्रम नवीन आकृतीबंध 40 हजार promotion मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 📱Join - https://t.me/Igniteacademy2016

✅ट्रम्पशाही'ला जनतेचे आव्हान 📱Join - https://t.me/Igniteacademy2016
ट्रम्पशाही'ला जनतेचे आव्हान 📱Join - https://t.me/Igniteacademy2016

✅परीक्षेत "सिली मिस्टेक" का होतात...? 📱Join - https://t.me/Igniteacademy2016
परीक्षेत "सिली मिस्टेक" का होतात...? 📱Join - https://t.me/Igniteacademy2016

SCR turns off when:
Anonymous voting

Laplace transform converts time domain to:
Anonymous voting

Quality factor of series RLC is:
Anonymous voting

Maximum power transfer occurs when:
Anonymous voting

✅देशाच्या हवाई संरक्षणासाठी 'रशियन पॉवर' ✅ तब्बल 2.38 लाख कोटी रुपयांच्या खरेदी प्रस्तावाला मंजुरी 📱join - https://t.me/Igni
देशाच्या हवाई संरक्षणासाठी 'रशियन पॉवर' तब्बल 2.38 लाख कोटी रुपयांच्या खरेदी प्रस्तावाला मंजुरी 📱join - https://t.me/Igniteacademy2016

✅देशात लॉकडाऊनचा प्रश्नच नाही; इंधनसाठा पुरेसा : केंद्र सरकाराचा दिलासा... ✅ पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात ₹10 कपात... 📱
देशात लॉकडाऊनचा प्रश्नच नाही; इंधनसाठा पुरेसा : केंद्र सरकाराचा दिलासा... पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात ₹10 कपात... 📱join - https://t.me/Igniteacademy2016

✅बालेन नेपाळचे 47 वे पंतप्रधान ✅बलेंद्र शाह (बालेन) यांनी 27 मार्च 2026 रोजी नेपाळचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून काठमांडू ये
बालेन नेपाळचे 47 वे पंतप्रधान बलेंद्र शाह (बालेन) यांनी 27 मार्च 2026 रोजी नेपाळचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून काठमांडू येथे पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. [नेपाळचे 47 वे पंतप्रधान] 📱join - https://t.me/Igniteacademy2016

⭐️नाशिक महानगरपालिका निकाल पुढच्या आठवड्यात 📱 Join - https://t.me/IgniteMechanical
⭐️नाशिक महानगरपालिका निकाल पुढच्या आठवड्यात 📱 Join - https://t.me/IgniteMechanical

Superposition theorem is valid for:
Anonymous voting

✅RTI जलसंपदा विभाग (WRD JE) ⭐️ कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) - 1534 रिक्त पदे आहेत. ⭐️ कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)- 278 रिक्त पदे
RTI जलसंपदा विभाग (WRD JE) ⭐️ कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) - 1534 रिक्त पदे आहेत. ⭐️ कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)- 278 रिक्त पदे आहेत. ⭐️ कनिष्ठ अभियंता (विद्युत)- 142 रिक्त पदे 📱Join - https://t.me/IgniteMechanical

✅देवेंद्र फडणवीस म्हणाले की, देशात कोणताही लॉकडाऊन लागणार नाही हे केंद्र सरकारने जाहीर केलं आहे. ✅त्यामुळे या विषयी कोणतीही अ
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, देशात कोणताही लॉकडाऊन लागणार नाही हे केंद्र सरकारने जाहीर केलं आहे. त्यामुळे या विषयी कोणतीही अफवा पसरवण्याऱ्यांवर फौजदारी कारवाई केली जाईल. अशा प्रकारचे फेक व्हॉट्सॲप मेसेज जरी फॉरवर्ड केली तरी तो गुन्हा ठरेल. कुणीही खोट्या अफवा पसवरू नये, अन्यथा त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. 📱Join - https://t.me/upscmpscignite

✅लॉकडाऊन होणार नाहीः पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी 📱Join - https://t.me/upscmpscignite
लॉकडाऊन होणार नाहीः पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी 📱Join - https://t.me/upscmpscignite

Reciprocity theorem applicable to:
Anonymous voting

💥 भारतासह मित्रदेशांसाठी होर्मुझ सामुद्रधुनी खुली 👍 📌 Strait of Hormuz : जगातील 20% तेल वाहतूक या ठिकाण वरून होते. इराणने
💥 भारतासह मित्रदेशांसाठी होर्मुझ सामुद्रधुनी खुली 👍 📌 Strait of Hormuz : जगातील 20% तेल वाहतूक या ठिकाण वरून होते. इराणने शत्रू राष्ट्रांसाठी मार्ग बंद केला असून भारतासह 5 देशांना सूट दिली आहे. 🤝 भारत, चीन, रशिया, इराक, पाकिस्तान या मित्रराष्ट्रांसाठी सुरक्षित मार्ग खुला केला आहे. 🎯 भारता ने ऑपरेशन: “ऊर्जा सुरक्षा” राबविले. 📱join - https://t.me/Igniteacademy2016

🚩 जय श्री राम 🚩 राम जन्मला आज पवित्र दिवशी, आनंद दरवळला प्रत्येक दिशी। भक्तीच्या रंगात रंगली सृष्टी सारी, जय श्रीरामचा गजर
🚩 जय श्री राम 🚩 राम जन्मला आज पवित्र दिवशी, आनंद दरवळला प्रत्येक दिशी। भक्तीच्या रंगात रंगली सृष्टी सारी, जय श्रीरामचा गजर घुमे घरोघरी॥ 🚩🙏 🚩 राम नावात आहे शक्ती, राम भक्तीत आहे मुक्ती! 🚩 श्री राम नवमी निम्मित सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🚩