en
Feedback
🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

Open in Telegram

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

Show more
2 804
Subscribers
No data24 hours
+27 days
-1530 days
Posts Archive
sticker.webp0.07 KB

◾खालीलपैकी कोणते जैविक खत भातशेती साठी वापरतात ?(MPSC group B pre 2020)
Anonymous voting

◾एच. आई. व्ही. लागणच्या व्यवस्थापन आणि उपचारासाठी कोणते औषध वापरतात ?(STI Pre 2015)
Anonymous voting

Q : आम्ल पावसासाठी खालीलपैकी कोणते घटक जबाबदार आहेत?
Anonymous voting

मोतीबिंदू, ह्या अनुवंशिक विकाराचे निदर्शन __________ ह्या एनझाइमच्या कमतरतेमुळे होते.
Anonymous voting

◾कमी तापमानाच्या वस्तूतून उच्च तापमानावरील वस्तूत, उष्णता स्थानांतरण _______ (MPSC group B pre 2022)
Anonymous voting

🟠शरीरात तयार न होणारे आम्ल :- ◾️व्हॅलीन ◾️ल्युसीन ◾️आयसोल्युसिंन ◾️अर्जेंनिन ◾️लायसीन ◾️थ्रीओनीन ◾️फेनीलाणीन ◾️ट्रेप्टोफॅन ◾️हिस्टीडीन ◾️मेथीओनिन

sticker.webp0.07 KB

कावीळ हा रोग मानवी शरीरातील कोणत्या भागाला होतो
Anonymous voting

आवळ्यात कोणते जीवनसत्त्व असते
Anonymous voting

◾डॉट्स कार्यक्रम हा खालीलपैकी कुठल्या राष्ट्रीय कार्यक्रमाचा महत्वाचा भाग आहे? (Combine 'B' Pre. 2019)
Anonymous voting

◾खालीलपैकी कोणता प्रोटोझुअन रोग/आजार "टिसी टिसी " माशी चावल्यामुळे होतो ? (राज्यसेवा पूर्व 2020)
Anonymous voting

◾अन्नसाखळीच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्याः (राज्यसेवा मुख्य, 2013)
Anonymous voting

Best App For History अजून App Download नाही केले का ?? 📌 Free PDF 📌 Free Poll Quetion 📌 Test Series Download App अधिक माहितीसाठी App Download करा: 👇🏻👇🏻 https://play.google.com/store/apps/details?id=com.history.sachin.gulig

Best App For History अजून App Download नाही केले का ?? 📌 Free PDF 📌 Free Poll Quetion 📌 Free Test Download App अधिक माहितीसाठी App Download करा: 👇🏻👇🏻 https://play.google.com/store/apps/details?id=com.history.sachin.gulig

🛑#Science कंम्बाईन पूर्व 2023 ..#IMP #TOPICS..❣ ◾️सजीवांचे वर्गीकरण/वनस्पतींचे वर्गीकरण/प्राण्यांचे वर्गीकरण 🔅 ◾️आनुवंशिकता व उत्क्रांती ◾️पोषद्रव्ये 🔅 ◾️पचन/श्वसन/रक्ताभिसरण/उत्सर्जन/प्रजनन/मेंदू/चेतारज्जू/मेरूरज्जू/रासायनिक नियंत्रण-संप्रेरके🔅 ◾️रोग आणि विकार 🔅 ◾️प्रकाश 🔅 ◾️आरसे आणि भिंगे🔅 ◾️विद्युतधारा 🔅 ◾️विद्युत चुंबकत्व ◾️गती आणि गतीचे प्रकार 🔅 ◾️बल आणि बलाचे प्रकार ◾️दाब आणि आर्किमिडीजचे तत्व 🔅 ◾️उष्णता🔅 ◾️ध्वनी🔅 ◾️द्रव्य ◾️अणुसंरचना ◾️मूलद्रव्यांचे वर्गीकरण 🔅 ◾️संयुगांची निर्मिती ◾️रासायनिक अभिक्रिया🔅 ◾️आम्ल, आम्लारी आणि क्षार 🔅 ◾️द्रावणांचे प्रकार ◾️धातू आणि अधातू 🔅 👉वरील सर्व घटकांचा अभ्यास व्यवस्थित करा ....फायदा नक्कीच होणार...8,9,10 वी #State #Board व्यवस्थित करा ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

sticker.webp0.04 KB

ब्रायोफाइटा.... या बाबतीत टेरिडोफायटा पेक्षा वेगळे असतात.
Anonymous voting

Q.)सामान्य लाल रक्त पेशींचा आकार कसा असतो?
Anonymous voting

बॅरोमीटर हे उपकरण काय मोजण्यासाठी वापरतात ?
Anonymous voting