🎯 संपूर्ण विज्ञान 🎯
Kanalga Telegram’da o‘tish
Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा
Ko'proq ko'rsatish2 804
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
+27 kun
-1530 kun
Postlar arxiv
2 804
◾खालीलपैकी कोणते जैविक खत भातशेती साठी वापरतात ?(MPSC group B pre 2020)
2 804
◾एच. आई. व्ही. लागणच्या व्यवस्थापन आणि उपचारासाठी कोणते औषध वापरतात ?(STI Pre 2015)
2 804
मोतीबिंदू, ह्या अनुवंशिक विकाराचे निदर्शन __________ ह्या एनझाइमच्या कमतरतेमुळे होते.
2 804
◾कमी तापमानाच्या वस्तूतून उच्च तापमानावरील वस्तूत, उष्णता स्थानांतरण _______
(MPSC group B pre 2022)
2 804
🟠शरीरात तयार न होणारे आम्ल :-
◾️व्हॅलीन
◾️ल्युसीन
◾️आयसोल्युसिंन
◾️अर्जेंनिन
◾️लायसीन
◾️थ्रीओनीन
◾️फेनीलाणीन
◾️ट्रेप्टोफॅन
◾️हिस्टीडीन
◾️मेथीओनिन
2 804
◾डॉट्स कार्यक्रम हा खालीलपैकी कुठल्या राष्ट्रीय कार्यक्रमाचा महत्वाचा भाग आहे? (Combine 'B' Pre. 2019)
2 804
◾खालीलपैकी कोणता प्रोटोझुअन रोग/आजार "टिसी टिसी " माशी चावल्यामुळे होतो ? (राज्यसेवा पूर्व 2020)
2 804
◾अन्नसाखळीच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्याः (राज्यसेवा मुख्य, 2013)
2 804
Repost from History By Sachin Gulig
Best App For History
अजून App Download नाही केले का ??
📌 Free PDF
📌 Free Poll Quetion
📌 Test Series
Download App
अधिक माहितीसाठी App Download करा: 👇🏻👇🏻
https://play.google.com/store/apps/details?id=com.history.sachin.gulig
2 804
Best App For History
अजून App Download नाही केले का ??
📌 Free PDF
📌 Free Poll Quetion
📌 Free Test
Download App
अधिक माहितीसाठी App Download करा: 👇🏻👇🏻
https://play.google.com/store/apps/details?id=com.history.sachin.gulig
2 804
🛑#Science कंम्बाईन पूर्व 2023 ..#IMP #TOPICS..❣
◾️सजीवांचे वर्गीकरण/वनस्पतींचे वर्गीकरण/प्राण्यांचे वर्गीकरण 🔅
◾️आनुवंशिकता व उत्क्रांती
◾️पोषद्रव्ये 🔅
◾️पचन/श्वसन/रक्ताभिसरण/उत्सर्जन/प्रजनन/मेंदू/चेतारज्जू/मेरूरज्जू/रासायनिक नियंत्रण-संप्रेरके🔅
◾️रोग आणि विकार 🔅
◾️प्रकाश 🔅
◾️आरसे आणि भिंगे🔅
◾️विद्युतधारा 🔅
◾️विद्युत चुंबकत्व
◾️गती आणि गतीचे प्रकार 🔅
◾️बल आणि बलाचे प्रकार
◾️दाब आणि आर्किमिडीजचे तत्व 🔅
◾️उष्णता🔅
◾️ध्वनी🔅
◾️द्रव्य
◾️अणुसंरचना
◾️मूलद्रव्यांचे वर्गीकरण 🔅
◾️संयुगांची निर्मिती
◾️रासायनिक अभिक्रिया🔅
◾️आम्ल, आम्लारी आणि क्षार 🔅
◾️द्रावणांचे प्रकार
◾️धातू आणि अधातू 🔅
👉वरील सर्व घटकांचा अभ्यास व्यवस्थित करा ....फायदा नक्कीच होणार...8,9,10 वी #State #Board व्यवस्थित करा
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
