cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

History By Sachin Gulig

MPSC /UPSC/ PSI /STI/ASO साठी उपयुक्त 🎯इतिहास विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯दररोज प्रश्नांचा सराव 🎯शॉर्ट नोट्स/Pdf Material 🎯वरिल सर्व घटकांची अचूक माहिती मिळवा मार्गदर्शक:- सचिन गुळीग, पुणे 9545600535 /@india123

Show more
Advertising posts
57 049
Subscribers
-2324 hours
-1847 days
-1 10030 days

Data loading in progress...

Subscriber growth rate

Data loading in progress...

It's Not Just A Right, It's A Responsibility. राष्ट्रीय कर्तव्यासह राष्ट्रीय उत्सवात सहभाग...
Show all...
👏 37👍 24 6😍 5
❤️
छान आहे नक्की वाचा
Show all...
42🙏 2
ध्येय.... 🎯🎯🎯 ✍️"ज्यांचे अभ्यासात मन लागत नाही किंवा जे अजूनही करिअर च्या बाबतीत सिरीयस नाही.अशांसाठी एक सुंदर बोधकथा           "एकदा वारकरी दिंडिला निघाले. तिकडून येण्यासाठी 8दिवस लागणार होते . त्याने  घरात  बघीतले की काही मांजर, कुत्र असेल तर बाहेर काढावं पण त्याला काहीही  दिसले नाही ते दार बंद करून बाहेर निघाले. पण त्या घरात एक मांजर लपून बसले होते .            वरती एक शिंंक  होते लोंबकळलेल ज्यावर पांढराशुभ्र गोळा होता. त्या मांजराला अस वाटल हा "लोण्याचा गोळा "आहे आणि मी तो खाउन टाकेल  . मग मांजराने  उड्या मारायला सुरुवात केली. उडी मारायचं, पडायच आणि खाली बसायचे  असे सलग 8 दिवस केले. 8दिवसानंतर वारकरी परत आला आणि त्याने दार उघडले.... दार उघडताच हवेची झुळूक घरात आली. आणि ते शिंक हलले व तो गोळा खाली पडला.... खाली पडताच मांजराने वारकऱ्याची भिती न बाळगता   गोळ्यावर  पटकन उडी मारली. कारण त्याच सातत्य होते 8 दिवसाच मला मिळवायचे त्याच ध्येय नक्की होत.उडी मारताच त्याच्या लक्षात आले की,हा लोण्याचा नव्हे तर कापसाचा गोळा आहे त्याच्या सगळ्या आशा संपल्या.आणि तेथेच त्या मांजराने जीव सोडला.             तूमचे आई- वडील तुम्हाला लोण्याचा गोळा म्हणून बघतात. माझा लोण्याचा गोळा आज ना उद्या अधिकारी होणार आणि जेव्हा  त्यांना कळेल   Age limit संपल्यावर अरे हा लोण्याचा नव्हे तर कापसाचा गोळा आहे तेव्हा ते प्रत्यक्षात मरणार नाहीत.पण मेल्याच्या वरची त्यांची अवस्था होईल आणि याला कारणीभूत तुम्ही असणार.                 स्वतः ला झोकून द्या.अभ्यासात मन लागत नाही, स्टडी होत नाही असे कारण देण्यापेक्षा जो काही वेळ देताय तो बेस्ट द्या  स्वतः वर कमांड मिळवा जगात अशक्य अस काहीच नाही...! ✍कांचन ठाकरे
Show all...
👍 122 40👌 4🙏 2🔥 1
👍 4
आयुष्य असं जगा की, इतिहासात नाव नाही तर , नावाचाच "इतिहास" झाला पाहिजे. #Good morning officer's 🌺🌺🌸☘🌿💐💐🌄
Show all...
38👍 12🙏 5🔥 2
या बॅच चा खुप फायदा होईल...... इतिहासातील हक्काची मार्क्स जाऊ द्यायची नाहीत...
Show all...
👌 7👍 3
🟢 Get full संपूर्ण इतिहास (Basic To Advance) Course from History By Sachin Gulig Now. A to Z History 🟢 प्राचीन भारत 🟢 मध्ययुगीन इतिहास 🟢 आधुनिक इतिहास 🟢 समाजसुधारक 🟢 स्वातंत्र्योत्तर भारत 🟢महाराष्ट्राचा इतिहास Fee:-:1055₹ Validity:- 1 वर्ष View:- 2 Link - https://historysachingulig.page.link/EcR7A5LBpBA7uDiCA बॅच घेताना अडचण असल्यास फोन करा 9545600535
Show all...
👍 3🥰 1
🔴 सर्वात कमी fee मध्ये इतिहास शिकण्याची संधी.. 🟢 इतिहासाच्या सर्व बॅचेस 🟢 बॅच घेण्यासाठी अँप Download करून घ्या... 👇🏻👇🏻
Show all...
👍 6