en
Feedback
Aims Study Center (स्पर्धा मंच)

Aims Study Center (स्पर्धा मंच)

Open in Telegram

MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

Show more

📈 Analytical overview of Telegram channel Aims Study Center (स्पर्धा मंच)

Channel Aims Study Center (स्पर्धा मंच) (@aimsstudycenter) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 39 466 subscribers, ranking 4 720 in the Education category and 10 043 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 39 466 subscribers.

According to the latest data from 27 July, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by -836 over the last 30 days and by -34 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 10.67%. Within the first 24 hours after publication, content typically collects 2.59% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 4 213 views. Within the first day, a publication typically gains 1 024 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 7.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

Thanks to the high frequency of updates (latest data received on 28 July, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

39 466
Subscribers
-3424 hours
-1817 days
-83630 days
Posts Archive
अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) १७ संवर्गातील सरळसेवेची पदे मानधन तत्वावर भरण्याबाबत. दिनांक ०५.१०.२०२४ अन्वये अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) १७ संवर्गामध्ये दिलेल्या नियुक्त्या ११ महिन्यांच्या कालावधीकरीता देण्यात याव्यात. तोपर्यंत मा. सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित याचिके संदर्भात निर्णय न आल्यास सदर नियुक्त्या १ दिवसाचा तांत्रिक खंड देऊन पुढील ११ महिन्यांच्या कालावधीसाठी सुरू ठेवण्यात याव्यात.

मराठी व सेमी इंग्रजी माध्यमाच्या अनुदानित माध्यमिक शाळेत शिक्षण सेवकांची खालील पदे भरावयाची आहेत.
मराठी व सेमी इंग्रजी माध्यमाच्या अनुदानित माध्यमिक शाळेत शिक्षण सेवकांची खालील पदे भरावयाची आहेत.

०१) लालक्रांती कशाशी संबंधित आहे ? - शेळी-मेंढी उत्पादन वाढ. ०२) उत्तर-पूर्व ( ईशान्य ) रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे ? - गोरखपूर. ०३) कशाचा उपयोग शेतीक्षेत्रात बुरशीनाशक,कीटकनाशक,कीडनाशक म्हणून करतात ? - गंधक. ०४) नार्बाडची स्थापना कोणत्या समितीच्या शिफारशीवरून करण्यात आली ? - शिवरामन समिती. ०५) युरोप खंडातील कोणता देश दुग्ध उत्पादनात प्रगतीशील आहे ? - डेन्मार्क.

*नगररचना आणि मूल्य निर्धारण विभाग(DTP)* Admit Card लिंक 👇👇 https://cdn3.digialm.com//EForms/configuredHtml/32513/91197/Inde
*नगररचना आणि मूल्य निर्धारण विभाग(DTP)* Admit Card लिंक 👇👇 https://cdn3.digialm.com//EForms/configuredHtml/32513/91197/Index.html ♦️ *Online Admit card मिळेल* WhatsApp 👇👇 https://wa.me/+918830701835/?text=*ONLINE_FORM_भरून_मिळेल_admit_card* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Telegram Channel 👇👇 https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9

०१) तपकिरी क्रांती कशाशी संबंधित आहे ? - कोकोच्या उत्पादनात वाढ. ०२) दक्षिण-पूर्व रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे ? - कोलकाता. ०३) समुद्राच्या पाण्यापासून शुद्ध पाणी कोणत्या पद्धतीने काढता येते ? - ऊर्ध्वपातन. ०४) एच.आय.व्ही.विषाणू शरीराच्या कोणत्या पेशींवर हल्ला करतात ? - श्वेतपेशी. ०५) वाहणाऱ्या विविध वाऱ्यांच्या निर्मितीचे कारण काय आहे ? - वायुभारातील फरक.

♦️महाज्योती मुदतवाढ 🔶 15 सप्टेंबर 2025 पर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात येत आहे.
♦️महाज्योती मुदतवाढ 🔶 15 सप्टेंबर 2025 पर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात येत आहे.

जा. क्र. ०४०/२०२४ दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा-२०२२ - गुणपत्रक व गुणांच्या फेर पडत
जा. क्र. ०४०/२०२४ दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा-२०२२ - गुणपत्रक व गुणांच्या फेर पडताळणीबाबत प्रसिध्दपत्रक लिंक https://paymentsmpsc.org/mpsconline/public/MarksSheetLogin

🔖 पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी....
🔖 पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी....

हैद्राबाद गॅझेट नेमके आहे तरी काय? ▪️आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करा अशी मनोज जरांगे यांची मागणी आहे. ▪️हैदराबाद गॅझेट म्हणजे तत्कालीन हैदराबाद संस्थानातील जनगणना करुन त्याचा तयार केलेला अहवाल होय. ▪️यामध्ये जातीनिहाय जनगणना करण्यात आली होती. ▪️गॅझेटियर ऑफ द निझाम डॉमिनन्स नावाने हे 1884 साली प्रसिद्ध करण्यात आले. ▪️यात मराठा आणि कुणबी यांचा 'मराठा कुणबी' असा एकत्रित उल्लेख आहे. ▪️शेती करणारा 'मराठा कुणबी' असाही उल्लेख यात आहे.

स्टार्कची 'T-20 'तून निवृत्ती ◾️T-20 - 65 ◾️विकेट - 79 ◾️सर्वोत्तम - 4/20 ◾️सरासरी - 23.81
स्टार्कची 'T-20 'तून निवृत्ती ◾️T-20 - 65 ◾️विकेट - 79 ◾️सर्वोत्तम - 4/20 ◾️सरासरी - 23.81

०१) सोनेरी तंतू क्रांती कशाशी संबंधित आहे ? - ताग उत्पादन. ०२) मध्य रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे ? - CSMT,मुंबई. ०३) 'गिरणा' नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे ? - तापी. ०४) 'मृत्युंजय' कांदबरीचे लेखक कोण आहे ? - शिवाजी सावंत. ०५) गोदावरी नदीचा उगम कोठे झाला आहे ? - त्र्यंबकेश्वर.

🛕जगातील पहिल्या ओम आकाराच्या मंदिराचे कोणत्या राज्यामध्ये उद्घाटन करण्यात आले ?
🛕जगातील पहिल्या ओम आकाराच्या मंदिराचे कोणत्या राज्यामध्ये उद्घाटन करण्यात आले ?

♦️ शिक्षकांना TET अनिवार्य.. 👉 सुप्रीम कोर्टाचे निर्देश. नोकरीसाठी पात्रता आवश्यक, 5 वर्षे शिल्लक असलेल्यांना दिलासा.
♦️ शिक्षकांना TET अनिवार्य.. 👉  सुप्रीम कोर्टाचे निर्देश.   नोकरीसाठी पात्रता आवश्यक, 5 वर्षे शिल्लक असलेल्यांना दिलासा.

०१) चंदेरी तंतू क्रांती कशाशी संबंधित आहे ? - कापूस उत्पादन. ०२) दक्षिण-पश्चिम रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे ? - हुबळी. ०३) 'कोयना' ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे ? - कृष्णा. ०४) 'ययाती' कांदबरीचे लेखक कोण आहे ? - वि.स.खांडेकर. ०५) 'प्रतापगड' किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ? - सातारा.

♦️न्यायमूर्ती श्री. चंद्रशेखर यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्याची शिफारस सर्वोच्च न्यायालयाने
♦️न्यायमूर्ती श्री. चंद्रशेखर यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्याची शिफारस सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला केली आहे. 🔶 सध्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश - आलोक आराधे

०१) करडी क्रांती कशाशी संबंधित आहे ? - खते उत्पादन. ०२) उत्तर-मध्य रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे ? - प्रयागराज.(अलाहाबाद) ०३) 'काटेपूर्णा' नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे ? - पूर्णा. ०४) 'बनगरवाडी' कांदबरीचे लेखक कोण आहे ? - व्यंकटेश माडगूळकर. ०५) 'जायकवाडी' जलविद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे ? - छत्रपती संभाजीनगर.(औरंगाबाद)

केंद्रप्रमुख झाले आता समन्वयक. लवकर 4860 पदांची भरती.!! शिक्षण विभागाचा निर्णय. 50% पदोन्नती, 50% स्पर्धा परीक्षा मार्गाने हो
केंद्रप्रमुख झाले आता समन्वयक. लवकर 4860 पदांची भरती.!! शिक्षण विभागाचा निर्णय. 50% पदोन्नती, 50% स्पर्धा परीक्षा मार्गाने होणार पदभरती.