🚀 Aims Study Center (स्पर्धा मंच)
MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल! 🎖𝐓𝐂𝐒/𝐈𝐁𝐏𝐒 𝐏𝐚𝐭𝐭𝐞𝐫𝐧🎖 ★Police 𝐁𝐡𝐚𝐫𝐭𝐢 ★ ➡️सुचना: आत्ताच request send करा कारण फक्त सिरीयस विद्यार्थ्यांचा ग्रुप आहे 👇 Join Now👇
Show more41 125
Subscribers
+2224 hours
-547 days
-53730 days
- Subscribers
- Post coverage
- ER - engagement ratio
Data loading in progress...
Subscriber growth rate
Data loading in progress...
🦏 : गेंड्यांच्या संरक्षणासाठी प्रोजेक्ट राइनो __________ मध्ये सुरू करण्यात आला ❓
(अ) 1972
(ब) 1973
(क) 2005
(ड) 2007
👍 1🔥 1
(अ)
(ब)
(क)
(ड)
👉🏻 योग्य उत्तर ✅
Q :___ हा जिल्हा जवळपास 76 % जंगलाने व्यापलेला असल्याने घनदाट जंगलात नक्सल समर्थित लोक आश्रय घेतात?Anonymous voting
- (अ) नंदुरबार
- (ब) गडचिरोली
- (क) रत्नागिरी
- (ड) चंद्रपूर
👍 4
Q : खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याच्या भामरागड, टिपागड, पलसगड व सुरजागड भागात उंच टेकड्या आहेत?Anonymous voting
- (अ) चंद्रपूर
- (ब) गडचिरोली
- (क) गोंदिया
- (ड) नागपूर
👍 4
Q : जागतिक कडधान्य दिन' कधी साजरा केला जातो?Anonymous voting
- (अ) 04 फेब्रुवारी
- (ब) 06 फेब्रुवारी
- (क) 08 फेब्रुवारी
- (ड) 10 फेब्रुवारी
👍 4
Q : __________हे अभयारण्य गडचिरोली जिल्ह्याच्या मूलचेरा आणि चार्मोशी या दोन तालुक्यांमध्ये वसले आहे?Anonymous voting
- (अ) चपराळा वन्यजीव अभयारण्य
- (ब) ताडोबा वन्यजीव अभयारण्य
- (क) नवेगाव वन्यजीव अभयारण्य
- (ड) रेहकुरी वन्यजीव अभयारण्य
👍 3🎉 1
Q : अनेर धरण अभयारण्य महाराष्ट्राच्या ________जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील अभयारण्य आहे?Anonymous voting
- (अ) नंदुरबार
- (ब) अमरावती
- (क) धुळे
- (क) पुणे
👍 2
🚨 आता एकच ध्यास महाराष्ट्र पोलीस 🚨
➡️ग्राउंडच्या तारखा लवकरच येण्याची शक्यता आहे. आणि ग्राउंड झाल्यावर लेखी परीक्षेसाठी जास्त अवधी नसेल.
➡️ आत्तापासूनच लेखी परीक्षेचा सराव करण्यासाठी आजच जॉईन करा. महाराष्ट्रातील सर्व पेपर च्या 'Analysis' नंतर घेण्यात आलेली टेस्ट सिरीज.
🔖सराव पेपर चे स्वरूप 🔖
➡️रोज सकाळी 10:00 am ला 100 प्रश्नांचा पेपर.
➡️रात्री 9 pm वाजता टॉपिक टेस्ट.
➡️ वरील दोन्ही टेस्ट पूर्णतः अनलिमिटेड पोलीस भरती होईपर्यंत साठी आहेत.
➡️महाराष्ट्रातून आपली रँकिंग पाहण्याची संधी उपलब्ध.
➡️ आत्तापर्यंत 200+ सराव पेपर झाले आहेत ते पेपर देखील आपण देऊ शकता.
सांगळे सर घेणार तेच पेपरला येणार 🔥🔥
📌सराव पेपर फी ऑफर मध्ये फक्त 249 150/- ( सर्व जिल्ह्याच्या पोलीस भरती परीक्षा होईपर्यंत साठी राहील.)
😔 खालील नंबर वरती संपर्क करून लगेच आपला प्रवेश नोंदवा
wa.me/+919373201377
wa.me/+919373201377
wa.me/+919373201377
यापुढील टॉपिक टेस्ट पंचायतराज व समाजसुधारक या दोन घटकांवरती घेण्यात येतील.👍👍
♦️T-20 वर्ल्ड कप 2019 भारतीय टीम 👆
👉रोहित शर्मा (कर्णधार)💪💐
🚂 (RPF Bharti) रेल्वे सुरक्षा दलात 4660 जागांसाठी भरती
📮 पदाचे नाव :-
1️⃣ RPF सब इंस्पेक्टर 452
2️⃣ RPF कॉन्स्टेबल 4208
📝शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदवी.
पद क्र.2: 10 वी उत्तीर्ण.
💁♂️वयाची अट: 01 जुलै 2024 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.1: 20 ते 28 वर्षे
पद क्र.2: 18 ते 28 वर्षे
💲फिस : General/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM/EBC/अल्पसंख्याक/महिला: ₹250/-]
🤗परिक्षा दिल्यास Fees Return होणार👇
General/OBC/EWS : ₹400
[SC/ST/ExSM/EBC/अल्पसंख्याक/महिला: ₹250
🔴 अर्ज करण्यास सुरुवात! | 15 April 2024
. 🌐 Apply
https://rpf.indianrailways.gov.in/RPF/
📃जाहिरात (Notification): पाहा 👇👇
https://t.me/Naukriupdate_Aurangabad/389
📍खालील ठिकाणी फॉर्म भरून मिळेल👇: *रेड्डी स्पोर्ट्स फाउंडेशन, औरंगपुरा, छत्रपती संभाजीनगर*
📱📞 खालील नंबर वरती संपर्क करून लगेच फॉर्म भरून घ्यावा.
wa.me/+919767792350
wa.me/+919767792350
wa.me/+919767792350
👍 1