ar
Feedback
Aims Study Center (स्पर्धा मंच)

Aims Study Center (स्पर्धा मंच)

الذهاب إلى القناة على Telegram

MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Aims Study Center (स्पर्धा मंच)

تُعد قناة Aims Study Center (स्पर्धा मंच) (@aimsstudycenter) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 40 285 مشتركاً، محتلاً المرتبة 4 555 في فئة التعليم والمرتبة 9 690 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 40 285 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 28 يونيو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -771، وفي آخر 24 ساعة بمقدار -42، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 10.16‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.12‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 4 093 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 1 256 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 6.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 29 يونيو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

40 285
المشتركون
-4224 ساعات
-2207 أيام
-77130 أيام
أرشيف المشاركات
♦️ शिक्षकांना TET अनिवार्य.. 👉 सुप्रीम कोर्टाचे निर्देश. नोकरीसाठी पात्रता आवश्यक, 5 वर्षे शिल्लक असलेल्यांना दिलासा.
♦️ शिक्षकांना TET अनिवार्य.. 👉  सुप्रीम कोर्टाचे निर्देश.   नोकरीसाठी पात्रता आवश्यक, 5 वर्षे शिल्लक असलेल्यांना दिलासा.

०१) चंदेरी तंतू क्रांती कशाशी संबंधित आहे ? - कापूस उत्पादन. ०२) दक्षिण-पश्चिम रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे ? - हुबळी. ०३) 'कोयना' ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे ? - कृष्णा. ०४) 'ययाती' कांदबरीचे लेखक कोण आहे ? - वि.स.खांडेकर. ०५) 'प्रतापगड' किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ? - सातारा.

♦️न्यायमूर्ती श्री. चंद्रशेखर यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्याची शिफारस सर्वोच्च न्यायालयाने
♦️न्यायमूर्ती श्री. चंद्रशेखर यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्याची शिफारस सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला केली आहे. 🔶 सध्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश - आलोक आराधे

०१) करडी क्रांती कशाशी संबंधित आहे ? - खते उत्पादन. ०२) उत्तर-मध्य रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे ? - प्रयागराज.(अलाहाबाद) ०३) 'काटेपूर्णा' नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे ? - पूर्णा. ०४) 'बनगरवाडी' कांदबरीचे लेखक कोण आहे ? - व्यंकटेश माडगूळकर. ०५) 'जायकवाडी' जलविद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे ? - छत्रपती संभाजीनगर.(औरंगाबाद)

केंद्रप्रमुख झाले आता समन्वयक. लवकर 4860 पदांची भरती.!! शिक्षण विभागाचा निर्णय. 50% पदोन्नती, 50% स्पर्धा परीक्षा मार्गाने हो
केंद्रप्रमुख झाले आता समन्वयक. लवकर 4860 पदांची भरती.!! शिक्षण विभागाचा निर्णय. 50% पदोन्नती, 50% स्पर्धा परीक्षा मार्गाने होणार पदभरती.

♦️ *Online फॉर्म भरून मिळेल* WhatsApp 👇👇 https://wa.me/+918830701835/?text=*ONLINE_FORM_भरून_मिळेल_pre_TRTI_form* ➖➖➖➖➖➖➖➖➖
♦️ *Online फॉर्म भरून मिळेल* WhatsApp 👇👇 https://wa.me/+918830701835/?text=*ONLINE_FORM_भरून_मिळेल_pre_TRTI_form* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Telegram Channel 👇👇 https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9 🪀 *नौकरी Free Update Link -* https://whatsapp.com/channel/0029VaAP7nG545umhEiuCM38

महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते ⁉️
महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते ⁉️

महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते ⁉️
महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते ⁉️

०१) गोल क्रांती कशाशी संबंधित आहे ? - बटाटे उत्पादन. ०२) पूर्व-मध्य रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे ? - हाजीपूर. ०३) बिंदुसरा नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे ? - सिंदफणा. ०४)'कोसला' कांदबरीचे लेखक कोण आहे ? - भालचंद्र नेमाडे. ०५) कोणत्या किल्ल्यावर मेंढा तोफ व दुर्गा तोफ आहेत ? - दौलताबाद.

♦️BARTI, TRTI, SARTHI, MAHAJYOTI & ARTI 👉 सर्वांनी मुदतवाढ दिली आहे. व्यवस्थित अर्ज करा. Application Last Date: 30/08/2024 प
♦️BARTI, TRTI, SARTHI, MAHAJYOTI & ARTI 👉 सर्वांनी मुदतवाढ दिली आहे. व्यवस्थित अर्ज करा. Application Last Date: 30/08/2024 पात्र उमेदवारांनी अवश्य अर्ज करा अर्ज करण्याची लिंक खाली देण्यात आली आहे. ✅BARTI Link: https://barticet.in/ ✅TRTI Link: https://barticet.in/TRTI ✅SARTHI Link: https://barticet.in/SARTHI ✅MAHAJYOTI: https://barticet.in/MAHAJYOTI ✅ARTI: https://barticet.in/ARTI ♦️ *Online फॉर्म भरून मिळेल* WhatsApp 👇👇 https://wa.me/+918830701835/?text=*ONLINE_FORM_भरून_मिळेल_pre_training_form* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Telegram Channel 👇👇 https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9 🪀 *नौकरी Free Update Link -* https://whatsapp.com/channel/0029VaAP7nG545umhEiuCM38

०१) 'मी आणि माझा बाप' या पुस्तकाचे लेखक कोण आहे ? - दशरथ भोसले. ०२) डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे समाधी स्थळाचे नाव काय आहे ? - चैत्यभूमी. ०३) महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे ? - शेकरू. ०४) शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ? - पुणे. ०५) तामिळनाडू राज्याचे लोकनृत्य कोणते आहे ? - भरतनाट्यम्.

गणपती विसर्जनामुळे परीक्षा केंद्रावर आपले पोलिस बांधव उपस्थित राहू शकत नाहीत यामुळे MAHATRANSCO AE(Civil) परीक्षा पुढे ढकलण्य
गणपती विसर्जनामुळे परीक्षा केंद्रावर आपले पोलिस बांधव उपस्थित राहू शकत नाहीत यामुळे MAHATRANSCO AE(Civil) परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.

♦️नुकताच ब्रिटनमध्ये मतदाराचे किमान वय १८ वरून १६ वर्षे करण्याचा निर्णय झाला. नवतरुणांच्या अशा प्रकारच्या सहभागामुळे लोकशाही
♦️नुकताच ब्रिटनमध्ये मतदाराचे किमान वय १८ वरून १६ वर्षे करण्याचा निर्णय झाला. नवतरुणांच्या अशा प्रकारच्या सहभागामुळे लोकशाही प्रक्रियेवर नेमका काय परिणाम होईल, याचा ऊहापोह...

धर्मादाय आयुक्तालय रिक्त पदे बाबत

०१) 'आम्ही आणि आमचा बाप' या पुस्तकाचे लेखक कोण आहे ? - नरेंद्र जाधव. ०२) महात्मा गांधी यांचे समाधी स्थळाचे नाव काय आहे ? - राजघाट. ०३) महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणते आहे ? - ब्ल्यू मॉरमॉन. ०४) 'दौलताबाद' किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ? - छत्रपती संभाजीनगर.(औरंगाबाद) ०५) केरळ राज्याचे लोकनृत्य कोणते आहे ? - कथकली.

♦️ MH-SET परीक्षेचा निकाल ◾️ 30 ऑगस्ट ला जाहीर होईल
♦️ MH-SET परीक्षेचा निकाल ◾️ 30 ऑगस्ट ला जाहीर होईल

♦️ *Online फॉर्म भरून मिळेल* WhatsApp 👇👇 https://wa.me/+918830701835/?text=*ONLINE_FORM_भरून_मिळेल_MPSC_COMBINE* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖
♦️ *Online फॉर्म भरून मिळेल* WhatsApp 👇👇 https://wa.me/+918830701835/?text=*ONLINE_FORM_भरून_मिळेल_MPSC_COMBINE* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Telegram Channel 👇👇 https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9 🪀 *नौकरी Free Update Link -* https://whatsapp.com/channel/0029VaAP7nG545umhEiuCM38

Application Last Date: 28/08/2024 पात्र उमेदवारांनी अवश्य अर्ज करा अर्ज करण्याची लिंक खाली देण्यात आली आहे. ✅BARTI Link: http
Application Last Date: 28/08/2024 पात्र उमेदवारांनी अवश्य अर्ज करा अर्ज करण्याची लिंक खाली देण्यात आली आहे. ✅BARTI Link: https://barticet.in/ ✅TRTI Link: https://barticet.in/TRTI ✅SARTHI Link: https://barticet.in/SARTHI ✅MAHAJYOTI: https://barticet.in/MAHAJYOTI ✅ARTI: https://barticet.in/ARTI ♦️ *Online फॉर्म भरून मिळेल* WhatsApp 👇👇 https://wa.me/+918830701835/?text=*ONLINE_FORM_भरून_मिळेल_pre_training_form* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Telegram Channel 👇👇 https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9 🪀 *नौकरी Free Update Link -* https://whatsapp.com/channel/0029VaAP7nG545umhEiuCM38