en
Feedback
Aims Study Center (स्पर्धा मंच)

Aims Study Center (स्पर्धा मंच)

Open in Telegram

MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

Show more

📈 Analytical overview of Telegram channel Aims Study Center (स्पर्धा मंच)

Channel Aims Study Center (स्पर्धा मंच) (@aimsstudycenter) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 38 001 subscribers, ranking 4 852 in the Education category and 10 144 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 38 001 subscribers.

According to the latest data from 19 September, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by -755 over the last 30 days and by -22 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 7.71%. Within the first 24 hours after publication, content typically collects 2.25% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 2 933 views. Within the first day, a publication typically gains 857 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 5.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

Thanks to the high frequency of updates (latest data received on 20 September, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

38 001
Subscribers
-2224 hours
-1517 days
-75530 days
Posts Archive
👉राज्य सरकारचा मोठा निर्णय क्रीडा क्षेत्रासाठी सुधारित पारितोषिक योजना जाहीर.
👉राज्य सरकारचा मोठा निर्णय क्रीडा क्षेत्रासाठी सुधारित पारितोषिक योजना जाहीर.

♦️१७ सप्टेंबर १९४८ रोजी मराठवाडा प्रदेश निजामाच्या (हैदराबाद संस्थान) राजवटीतून मुक्त झाला..
♦️१७ सप्टेंबर १९४८ रोजी मराठवाडा प्रदेश निजामाच्या (हैदराबाद संस्थान) राजवटीतून मुक्त झाला..

✅ ध्वनिदर्शक शब्द ✅✅ 1.वाघाची - डरकाळी    2.कोल्हयांची - कोल्हेकुई      3.गाईचे - हंबरणे 4.गाढवाचे - ओरडणे 5.घुबडाचा - घूत्कार 6.घोडयाचे - किंचाळणे 7.चिमणीची - चिवचिव 8.कबुतराचे/पारव्याचे - घुमणे 9.कावळ्याची - कावकाव 10.सापाचे - फुसफुसने 11.हत्तीचे - चित्कारणे 12.हंसाचा - कलरव 13.भुंग्यांचा, मधमाश्यांचा - गुंजारव 14.माकडांचा - भुभु:कार 15.म्हशींचे - रेकणे 16.मोराचा - केकारव  17.सिंहाची - गर्जना 18.पंखांचा - फडफडाट 19.पानांची - सळसळ 20.डासांची - भुणभुण 21.रक्ताची  -  भळभळ

♦️जाहिरात क्रमांक ००१/२०२६ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ - मुलाखत कार्यक्रम पुढे ढकलण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थ
♦️जाहिरात क्रमांक ००१/२०२६ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ - मुलाखत कार्यक्रम पुढे ढकलण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

🚨 *RRB Technician Grade-I and III Exam Date Out* 🚨 ✅Exam Date - 06/oct/2026 to 09/oct/2026
🚨 *RRB Technician Grade-I and III Exam Date Out* 🚨 ✅Exam Date - 06/oct/2026 to 09/oct/2026

गट क पूर्व परीक्षा 2026 पुढे ढकलली आहे.. ♦️गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ ही परीक्षा दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ ऐवजी दिनांक
गट क पूर्व परीक्षा 2026 पुढे ढकलली आहे.. ♦️गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ ही परीक्षा दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ ऐवजी दिनांक ३ जानेवारी २०२७ रोजी आयोजित करण्यात येत आहे.

भरती परीक्षा सुधारणा उच्चस्तरीय टास्क फोर्सचा राज्यव्यापी संवाद
भरती परीक्षा सुधारणा उच्चस्तरीय टास्क फोर्सचा राज्यव्यापी संवाद

👉 जाहिरात क्रमांक ०१०/२०२६ महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२५ - पोलीस उप निरीक्षक या संवर्गाचा निकाल

▪️ PSI 2025 CUT OFF
▪️ PSI 2025 CUT OFF

CTET ज्या उमेदवारांनी अर्ज भरला आहे, त्यांना अर्जातील माहिती (नाव, जन्मतारीख, श्रेणी, परीक्षा केंद्र, फोटो इ.) मध्ये आवश्यकते
CTET ज्या उमेदवारांनी अर्ज भरला आहे, त्यांना अर्जातील माहिती (नाव, जन्मतारीख, श्रेणी, परीक्षा केंद्र, फोटो इ.) मध्ये आवश्यकतेनुसार बदल करण्यासाठी 7 सप्टेंबर 2026 ते 10 सप्टेंबर 2026 ही Correction Window देण्यात आली आहे.

♦️#MPSC पेपरफुटी : 21 सप्टेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी..
♦️#MPSC पेपरफुटी : 21 सप्टेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी..

उच्च न्यायालयांची रचना आणि त्यांचे अधिकारक्षेत्र कलम 214 ते 231 #उच्च न्यायालयांचे महत्व....
उच्च न्यायालयांची रचना आणि त्यांचे अधिकारक्षेत्र कलम 214 ते 231 #उच्च न्यायालयांचे महत्व....

● भारतीय डाक विभागात GDS पदांच्या 23,757 जागांसाठी मेगाभरती.. 👉 शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण, 👉 Online एक-वेळ नोंदणी कर
● भारतीय डाक विभागात GDS पदांच्या 23,757 जागांसाठी मेगाभरती.. 👉 शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण, 👉 Online एक-वेळ नोंदणी करण्याची तारीख : 31 ऑगस्ट ते 19 सप्टेंबर 2026 👉 Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 ते 21 सप्टेंबर 2026 (05:00 PM ) ● अर्ज लिंक: https://indiapost.gov.in/gdsonlineengagement

♦️ भारताचे UPI आता कॅनडात..
♦️ भारताचे UPI आता कॅनडात..

● महाज्योती व वनार्टी.. सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षापूर्व प्रशिक्षण योजनांकरिता ऑनला
● महाज्योती व वनार्टी.. सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षापूर्व प्रशिक्षण योजनांकरिता ऑनलाईन अर्ज करण्याबाबत.. 👉 लिंक:- https://registration.mahajyoti.org.in/ सुधारित वयोमर्यादा पाहून घ्या.🙏

♦️भारतीय डाक विभागात मेगाभरती.. 👉 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक : https://indiapost.gov.in/gdsonlineengagement

जाहिरात क्रमांक ००१/२०२६ राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२५ -मुलाखतीकरीता पात्र ठरलेल्या दिव्यांग उमेदवारांच्या वैद्यकिय तपासणीसंद
जाहिरात क्रमांक ००१/२०२६ राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२५ -मुलाखतीकरीता पात्र ठरलेल्या दिव्यांग उमेदवारांच्या वैद्यकिय तपासणीसंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

♦️एकाच संवर्गातील पदावर होणार नियुक्ती.. 👉 #MPSC आयोगाने केली भूमिका स्पष्ट..
♦️एकाच संवर्गातील पदावर होणार नियुक्ती.. 👉 #MPSC आयोगाने केली भूमिका स्पष्ट..

2025 चे व्ही. शांताराम आणि स्व. राजकपूर जीवन गौरव पुरस्कार जाहीर ! ▪️ ‘चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार’ - ज्येष्ठ स
2025 चे व्ही. शांताराम आणि स्व. राजकपूर जीवन गौरव पुरस्कार जाहीर !
▪️ ‘चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार’ - ज्येष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना. ▪️ ‘स्वर्गीय राज कपूर जीवनगौरव पुरस्कार’ - ज्येष्ठ लेखक सलीम खान यांना जाहीर करण्यात आला. ▪️‘चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार’ - अभिनेते व दिग्दर्शक प्रसाद ओक यांना. ▪️ ‘स्वर्गीय राज कपूर विशेष योगदान पुरस्कार’ - प्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जी यांना जाहीर करण्यात आला.

♦️जात प्रमाणपत्र पडताळणीचे कामकाज ऑनलाईन होणार, सध्या चाचणी सुरू...
♦️जात प्रमाणपत्र पडताळणीचे कामकाज ऑनलाईन होणार, सध्या चाचणी सुरू...