ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

Aims Study Center (स्पर्धा मंच)

Aims Study Center (स्पर्धा मंच)

الذهاب إلى القناة على Telegram

MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Aims Study Center (स्पर्धा मंच)

تُعد قناة Aims Study Center (स्पर्धा मंच) (@aimsstudycenter) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 36 928 مشتركاً، محتلاً المرتبة 5 121 في فئة التعليم والمرتبة 10 343 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 36 928 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 06 نوفمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -637، وفي آخر 24 ساعة بمقدار -9، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 8.21‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 2.45‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 3 036 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 907 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 5.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 07 نوفمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

36 928
المشتركون
-924 ساعات
-1447 أيام
-63730 أيام
أرشيف المشاركات
'मृद व जलसंधारण' आकृतिबंध.
+1
'मृद व जलसंधारण' आकृतिबंध.

सार्वजनिक आरोग्य विभाग गट क व गट ड कर्मचारी पदभरती व बिंदूनामावली प्रमाणित करण्याबाबत

FDA चे आणखी 4 अधिकारी निलंबित.
FDA चे आणखी 4 अधिकारी निलंबित.

भावपूर्ण श्रद्धांजली...💐
भावपूर्ण श्रद्धांजली...💐

बॅलन डी ओर पुरस्कार जाहीर.
बॅलन डी ओर पुरस्कार जाहीर.

♦️आज विधान परिषद निवडणूक निकाल.. 👉 मतदानाची टक्केवारी - एकूण ७२.९६% : - नागपूर पदवीधर : ६४.८२% - पुणे पदवीधर : ६२.७६% - छत्र
♦️आज विधान परिषद निवडणूक निकाल.. 👉 मतदानाची टक्केवारी - एकूण ७२.९६% : - नागपूर पदवीधर : ६४.८२% - पुणे पदवीधर : ६२.७६% - छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) पदवीधर : ५९.१२% - अमरावती शिक्षक : ९२.२५% (सर्वात जास्त) - पुणे शिक्षक : ८५.८६%

धर्मादाय आयुक्तालय.. 👉 लघुलेखक उच्च श्रेणी व कनिष्ठ श्रेणी व्यावसायिक चाचणी परीक्षा सूचना..
धर्मादाय आयुक्तालय.. 👉 लघुलेखक उच्च श्रेणी व कनिष्ठ श्रेणी व्यावसायिक चाचणी परीक्षा सूचना..

📝 नक्षल काळातील संघर्षाचे होणार चित्रण (राष्ट्रीय एकता दिवस) ➡️ मुख्य विषय: येत्या ३१ ऑक्टोबर रोजी गुजरात मधील एकता नगर येथे
📝 नक्षल काळातील संघर्षाचे होणार चित्रण (राष्ट्रीय एकता दिवस) ➡️ मुख्य विषय: येत्या ३१ ऑक्टोबर रोजी गुजरात मधील एकता नगर येथे होणाऱ्या 'राष्ट्रीय एकता दिवस सोहळ्या'त नक्षलवादाचा अंत आणि 'वंदे मातरम्'च्या १५० व्या वर्षाचे स्मरण हे मुख्य विषय असतील, अशी घोषणा केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन यांनी केली आहे. ↪️ पंतप्रधानांची उपस्थिती 👉 सहभाग : एकेकाळी सशस्त्र नक्षलवादाने प्रभावित असलेल्या १२६ जिल्ह्यांतील सुमारे ५,००० लोक या सोहळ्याला उपस्थित राहतील. 👉 कलाकारांचे सादरीकरण: यामध्ये २,००० कलाकारांचा समावेश असेल, जे नक्षल काळातील परिस्थिती पुन्हा जिवंत करतील. 'नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा'च्या माध्यमातून हे कलाकार विशेष सादरीकरण करतील. 👉 इतर महत्त्वाची वैशिष्ट्ये ⭕️ नक्षलवादाच्या अंताचा उत्सव: नक्षलवादाच्या अंताचा उत्सव साजरा करणे हे राष्ट्रीय एकता दिवस २०२६ चे मुख्य उद्दिष्ट आहे. ⭕️ विशेष चित्ररथ: या उत्सवामध्ये 'वंदे मातरम्'च्या १५० व्या वर्षाचे दर्शन घडवणारे चित्ररथही समाविष्ट असतील.

भरवलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन जीवनगौरव पुरस्कार शमा भाटे यांना जाहीर
भरवलाल अँड कांताबाई  जैन फाउंडेशन जीवनगौरव पुरस्कार शमा भाटे यांना जाहीर

#SET_EXAM ♦️25 ऑक्टोबरला सेट परीक्षा. 👉 1 लाख 17 हजार 768 विद्यार्थी देणार परीक्षा...
#SET_EXAM ♦️25 ऑक्टोबरला सेट परीक्षा. 👉 1 लाख 17 हजार 768 विद्यार्थी देणार परीक्षा...

🥇🥈 प्रवीण कुमारला सुवर्ण, बंटीला रौप्यपदक; उंच उडीत भारताची चमकदार कामगिरी जपानमधील आयची-नागोया येथे सुरू असलेल्या आशियाई प
+1
🥇🥈 प्रवीण कुमारला सुवर्ण, बंटीला रौप्यपदक; उंच उडीत भारताची चमकदार कामगिरी जपानमधील आयची-नागोया येथे सुरू असलेल्या आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत भारताच्या प्रवीण कुमारने पुरुषांच्या टी४४/६४ उंच उडी प्रकारात २.०५ मीटर उडी मारत सुवर्णपदक पटकावलं. त्याने स्पर्धेचा विक्रमही नोंदवला. याच प्रकारात भारताच्या बंटीने १.९२ मीटरची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी करत रौप्यपदक जिंकलं.

♦️ आंदोलनातून नेमकं मिळाले काय?
♦️ आंदोलनातून नेमकं मिळाले काय?

♦️#SET परीक्षेचे प्रवेशपत्र (Admit Card) संकेतस्थळावर उपलब्ध... 👉 लिंक : https://setexam.unipune.ac.in/Login.aspx 👉 #SET परीक्षेची तारीख 25/10/2026

♦️भारतीय रेल्वेत 3548 जागांसाठी मेगाभरती [Graduate] 👉 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख (Graduate) : 06 नोव्हेंबर 2026 [11:5
♦️भारतीय रेल्वेत 3548 जागांसाठी मेगाभरती [Graduate] 👉 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख (Graduate) : 06 नोव्हेंबर 2026 [11:59 PM] 👉 Apply Link : https://www.rrbapply.gov.in/#/auth/landing

महापारेषणच्या नावाने समाज माध्यमांवर बनावट भरती जाहिरात.. अधिकृत संकेतस्थळावर माहिती पडताळण्याचे आवाहन...
महापारेषणच्या नावाने समाज माध्यमांवर बनावट भरती जाहिरात.. अधिकृत संकेतस्थळावर माहिती पडताळण्याचे आवाहन...

♦️धाडसी पोलिसांना मुख्यमंत्री शौर्य पदक.. 👉 मंत्रिमंडळ निर्णय : पोलिस दलाचे मनोबल उंचावण्यासाठीचा सन्मान..
♦️धाडसी पोलिसांना मुख्यमंत्री शौर्य पदक.. 👉 मंत्रिमंडळ निर्णय : पोलिस दलाचे मनोबल उंचावण्यासाठीचा सन्मान..

होर्मुझ सामुद्रधुनी मार्गाला - ट्रम्प स्ट्रेट असे नाव ?
होर्मुझ सामुद्रधुनी मार्गाला - ट्रम्प स्ट्रेट असे नाव ?

♦️राज्यातील 265 तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर!
♦️राज्यातील 265 तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर!

Asian Games 2026: भारताचा कबड्डीत 'डबल धमाका'; महिला संघानंतर पुरुषांनीही इराणला नमवत जिंकलं गोल्ड🥳✅
Asian Games 2026: भारताचा कबड्डीत 'डबल धमाका'; महिला संघानंतर पुरुषांनीही इराणला नमवत जिंकलं गोल्ड🥳✅