MPSC DECODED™
Open in Telegram
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
Show more8 819
Subscribers
-824 hours
-297 days
-10230 days
Posts Archive
8 819
Repost from 🎯MISSION COMBINE™📚
2023 मध्ये एकुण पद्म पुरस्कार 106 देण्यात आले हे विश्लेषित करणारा योग्य पर्याय निवडा.
8 819
Repost from 🎯MISSION COMBINE™📚
शांघाय सहकार्य संघटना चित्रपट महोत्सव 2023 कुठे आयोजित करण्यात आला होता?
8 819
Repost from 🎯MISSION COMBINE™📚
सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2023 खालीलपैकी कोणत्या संस्थाना मिळाला?
अ) महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण
ब) लुंगलॆई फायर स्टेशन मिझोरम क) ओरिसा राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ड) पिंपरी चिंचवड फायर स्टेशन महाराष्ट्र
8 819
Repost from 🎯MISSION COMBINE™📚
सर्वात जास्त 92 चंद्र असणारा खालीलपैकी कोणता ग्रह आहे?
8 819
Repost from MPSC
महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2022 पेपर 2 उद्योग निरीक्षक (जा क्र 116/2022) ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
8 819
Repost from MPSC
जा.क्र.67/2022 महाराष्ट्र कृषिसेवा मुख्य परीक्षा 2021 करीता दिनांक 10 ते 13 एप्रिल 2023 रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/6857
8 819
Repost from MPSC DECODED™
🔥🔥RMTP - दुसरी आवृत्ती
आपल्यातील काहीजन जे pre बाबत confident आहेत ते आत्तापासूनच Simultaneously राज्यसेवा मुख्य चा सुद्धा थोडा थोडा अभ्यास करत आहेत. अशा लोकांसाठी आपण Rmtp (Rajyaseva Mains Tricks Program) 5 March पासून सुरू करत आहोत .
ज्यांना आताच प्रवेश घ्यायचा असेल ते घेवू शकतात..हा जुनाच program आहे ज्याची validity संपली होती, हा पुन्हा Relaunch करत आहोत 🙏🙏
प्रवेशा साठी संपर्क - @Mrahulkumar
✍Validity - ह्या वर्षीची राज्यसेवा मुख्य परीक्षा होईपर्यंत .
8 819
Repost from MPSC
महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2022 पेपर 2 कर सहायक (जा क्र 115/2022) ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
8 819
Swayam Current Revision
जानेवारी 2022 ते मार्च 2023
Sample short Notes :- https://t.me/mpscdecoded/20421?single
आजपासून Batch सुरु होत आहे
Contact
@Mrahulkumar
8 819
Repost from 🎯MISSION COMBINE™📚
सध्या खुप चर्चेत असणारा जोशीमठ कोणत्या राज्यात आहे?
8 819
Repost from 🎯MISSION COMBINE™📚
आशियातील सर्वात मोठ्या हेलिकॉप्टर कारखान्याचे लोकार्पण नुकतेच कोणत्या राज्यात करण्यात आले ?
8 819
Repost from 🎯MISSION COMBINE™📚
मानव- हत्ती संघर्ष कमी करण्यासाठी........ राज्याने 10 सुत्री धोरण जाहीर केले.
8 819
Repost from 🎯MISSION COMBINE™📚
छत्तीसगड राज्य सरकारने किति बेरोजगारी भत्ता देण्याचे जाहीर केले आहे?
8 819
Repost from 🎯MISSION COMBINE™📚
काला घोडा कला महोत्सव खालीलपैकी कुठे आयोजित केला जातो?
8 819
Repost from 🎯MISSION COMBINE™📚
कोणते राज्यसरकार शेतकऱ्यांना कहते आणि किटकनाशके फवारणी करण्यासाठी ड्रोन भाड्याने देणार आहे?
