MPSC DECODED™
الذهاب إلى القناة على Telegram
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
إظهار المزيد8 887
المشتركون
-524 ساعات
-297 أيام
-8430 أيام
أرشيف المشاركات
8 886
Repost from MPSC
महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2022 पेपर 2 कर सहायक (जा क्र 115/2022) ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
8 886
Swayam Current Revision
जानेवारी 2022 ते मार्च 2023
Sample short Notes :- https://t.me/mpscdecoded/20421?single
आजपासून Batch सुरु होत आहे
Contact
@Mrahulkumar
8 886
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
सध्या खुप चर्चेत असणारा जोशीमठ कोणत्या राज्यात आहे?
8 886
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
आशियातील सर्वात मोठ्या हेलिकॉप्टर कारखान्याचे लोकार्पण नुकतेच कोणत्या राज्यात करण्यात आले ?
8 886
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
मानव- हत्ती संघर्ष कमी करण्यासाठी........ राज्याने 10 सुत्री धोरण जाहीर केले.
8 886
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
छत्तीसगड राज्य सरकारने किति बेरोजगारी भत्ता देण्याचे जाहीर केले आहे?
8 886
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
काला घोडा कला महोत्सव खालीलपैकी कुठे आयोजित केला जातो?
8 886
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
कोणते राज्यसरकार शेतकऱ्यांना कहते आणि किटकनाशके फवारणी करण्यासाठी ड्रोन भाड्याने देणार आहे?
8 886
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
World Economic Forum ने चौथ्या औद्योगिक क्रांतीचे केंद्र स्थापन करण्यासाठी कोणत्या शहराची निवड केली आहे?
8 886
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
महाराष्ट्र भुषण पुरस्काराची स्थापना कधी करण्यात आली?
8 886
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
प्रजासत्ताक दिन पथसंचलनात महाराष्ट्राला कितव्या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला?
8 886
Batch कशी आणि यामध्ये नक्की काय होइल यासाठी तसेच अजुन तुमचे Current Related जे काही प्रश्न असतील हे सर्व discuss करण्यासाठी आज 3 वाजता भेटूयात.
Link : https://t.me/missioncombined?livestream
8 886
Swayam Current Revision
जानेवारी 2022 ते मार्च 2023
उद्यापासून Batch सुरु होत आहे
Contact
@Mrahulkumar
8 886
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
व्यापार व उद्योग क्षेत्रासाठी राकेश झुनझुनवाला यांना कोणता पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आला?
8 886
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
कुस्ती विकासासाठी जपानच्या वाकायामा राज्यासोबत भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्याने करार केला आहे?
8 886
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
जगातील सर्वात कठोर धुम्रपान विरोधी कायदा लागू करणारा देश कोणता?
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
