en
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

Open in Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

Show more
8 887
Subscribers
-524 hours
-297 days
-8430 days
Posts Archive
Henley Passport Index 2023 नुसार भारताचा क्रमांक कितवा आहे?
Anonymous voting

खालीलपैकी कोणत्या राज्याने जानेवारी 2023 मध्ये संविधान साक्षरता मोहीम सुरु केली आहे?
Anonymous voting

5G तंत्रज्ञान सुरु करणारा भारतातील पहिला विदिशा हा जिल्हा कोणत्या राज्यातील आहे ?
Anonymous voting

जय जय महाराष्ट्र माझा , गर्जा महाराष्ट्र माझा या गीताला राज्यगीताचा दर्जा मिळाला.याची अंमलबजावणी कधीपासुन करण्यात आली?
Anonymous voting

ऑपरेशन दोस्त भारताने कशासाठी सुरु केले होते?
Anonymous voting

मानवी शरीरात श्वान ची पेशी, मज्जावरण आणि रॅन्वीअरचा संकोच हे घटक कोठे आढळतात?
Anonymous voting

खालीलपैकी कोणत्या योजनेला जनता दलाची योजना म्हणुन ओळखले जाते?
Anonymous voting

Repost from MPSC DECODED™
🔥🔥RMTP - दुसरी आवृत्ती आपल्यातील काहीजन जे pre बाबत confident आहेत ते आत्तापासूनच Simultaneously राज्यसेवा मुख्य चा सुद्धा
🔥🔥RMTP - दुसरी आवृत्ती आपल्यातील काहीजन जे pre बाबत confident आहेत ते आत्तापासूनच Simultaneously राज्यसेवा मुख्य चा सुद्धा थोडा थोडा अभ्यास करत आहेत. अशा लोकांसाठी आपण Rmtp (Rajyaseva Mains Tricks Program) 5 March पासून सुरू करत आहोत . ज्यांना आताच प्रवेश घ्यायचा असेल ते घेवू शकतात..हा जुनाच program आहे ज्याची validity संपली होती, हा पुन्हा Relaunch करत आहोत 🙏🙏 प्रवेशा साठी संपर्क - @MrahulkumarValidity - ह्या वर्षीची राज्यसेवा मुख्य परीक्षा होईपर्यंत .

Repost from MPSC
photo content

Repost from MPSC
जा. क्र. 12 ते 15/2022 महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा मुख्य परीक्षा 2022 संदर्भातील शुद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

Repost from MPSC
जा. क्र. 063/2022 महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा 2021 चा मुलाखत कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6849

जा.क्र. 73/2022, 105/2022, 91/2022, 96/2022, 36/2022, 94/2022, 93/2022 या संवर्गाचा मुलाखत कार्यक्रम व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

प्रत्येकाने काळजी घ्या
प्रत्येकाने काळजी घ्या

1976-77 आणि 1972-73 यावर्षी भारताचा व्यापार अनुकूल होता तो अनुक्रमे किति होता?
Anonymous voting

MRTP Act , FERA Act , SAIL , DPAP (Drought Prone Area development Programme) हे कोणत्या योजना काळातील आहे?
Anonymous voting

1961 या वर्षी अती केंद्रीकरण टाळण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती?
Anonymous voting

पहिल्या पंचवार्षिक योजनेची Blue Print कोणत्या योजनेला म्हटले जाते?
Anonymous voting

लोकसभेमध्ये 2 Anglow Indian राष्ट्रपतींकडुन नामनिर्देशित केले जात असत त्यांची निवड कोणत्या घटनादुरुस्तीने बंद करण्यात आली आहे?
Anonymous voting

आकस्मिक आणि घटनात्मक असे दोन्हीही विवेकाधिकार खालीलपैकी कोणाला असतात ?
Anonymous voting