en
Feedback
TCS & IBPS स्पर्धा परीक्षा

TCS & IBPS स्पर्धा परीक्षा

Open in Telegram

TCS IBPS 𝐄𝐱𝐚𝐦 बद्दल 𝐔𝐩𝐝𝐚𝐭𝐞 देणारे एकमेव चॅनेल तलाठी भरती बद्दल मार्गदर्शन 🎉 𝐃𝐚𝐢𝐥𝐲 𝐐𝐮𝐢𝐳 🎉 𝐅𝐫𝐞𝐞 𝐓𝐞𝐬𝐭 𝐒𝐞𝐫𝐢𝐞𝐬 ➥ नोट्स आणि मागील प्रश्नपत्रिका ➥ TCS IBPS एकूण 80,000 + MCQ Admin @cops_amol

Show more

📈 Analytical overview of Telegram channel TCS & IBPS स्पर्धा परीक्षा

Channel TCS & IBPS स्पर्धा परीक्षा (@tcs_ibps_exams) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 58 921 subscribers, ranking 2 897 in the Education category and 5 861 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 58 921 subscribers.

According to the latest data from 25 July, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by -854 over the last 30 days and by -60 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 2.21%. Within the first 24 hours after publication, content typically collects 1.34% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 1 303 views. Within the first day, a publication typically gains 791 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 2.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
TCS IBPS 𝐄𝐱𝐚𝐦 बद्दल 𝐔𝐩𝐝𝐚𝐭𝐞 देणारे एकमेव चॅनेल तलाठी भरती बद्दल मार्गदर्शन 🎉 𝐃𝐚𝐢𝐥𝐲 𝐐𝐮𝐢𝐳 🎉 𝐅𝐫𝐞𝐞 𝐓𝐞𝐬𝐭 𝐒𝐞𝐫𝐢𝐞𝐬 ➥ नोट्स आणि मागील प्रश्नपत्रिका ➥ TCS IBPS एकूण 80,000 + MCQ Admin @cops_amol

Thanks to the high frequency of updates (latest data received on 26 July, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

58 921
Subscribers
-6024 hours
-2157 days
-85430 days
Posts Archive
मुळशी येथील सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते?
Anonymous voting

खालीलपैकी कोणत्या कारणासाठी क्रिप्स मिशन भारतात आले होते.
Anonymous voting

सूर्याचा व्यास सुमारे ………… आहे. 
Anonymous voting

🔥महाराष्ट्रातील सर्वाधिक तलाठी घडवणाऱ्या बॅचमध्ये असे शिकवले जाते..! 💥सलग 8 तास 8 विषय मेगा LIVE ⏰ रविवार, सकाळी 11 वा. Click on "NOTIFY ME"👇 https://youtube.com/live/NsEXDCnwpsU https://youtube.com/live/NsEXDCnwpsU https://youtube.com/live/NsEXDCnwpsU तलाठी भरती होण्याचं स्वप्न यावेळेस सत्यात उतरवायचे असेल तर हे अतिमहत्त्वाचे सेशन अजिबात मिस करू नका..🔥

विधीग्राह्य वैवाहिक जीवनाच्या कोणत्या काळात एखाद्या बाळाचा जन्म झाल्यास ते अपत्य औरस आहे हे सिद्ध होईल?
Anonymous voting

माहिती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत उर्वरित शास्तीची शिक्षा (Residuary Penalty) ही खालीलप्रमाणे आहे.
Anonymous voting

एखाद्या आरोपीस अटक केल्यावर कारण नसताना त्रास देण्याच्या हेतूने मॅजिस्ट्रेटपुढे उशिरा हजर केले, तर त्या पोलीसाविरुद्ध कारवाई करता येते. त्यास शिक्षा ....... पर्यंत किंवा दंड ........ पर्यंत किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
Anonymous voting

क्रिकेट वेळापत्रक 2027 मध्ये क्रिकेट फॅन साठी...🏏
क्रिकेट वेळापत्रक 2027 मध्ये क्रिकेट फॅन साठी...🏏

🔴मोफत ONLINE UPSC, MPSC मार्गदर्शन महाराष्ट्रात UPSC, MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष ONLINE शिबिर ✅💻 📢 सर्
🔴मोफत ONLINE UPSC, MPSC मार्गदर्शन महाराष्ट्रात UPSC, MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष ONLINE शिबिर ✅💻 📢 सर्वांसाठी निःशुल्क 🗓️ दिनांक 26 जुलै 2026 🕰️ दुपारी 3 ते रात्री 7.30 पर्यंत 💻 फक्त ONLINE 👉 तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन 👉 UPSC, MPSC परीक्षांची संपूर्ण ओळख, बुक लिस्ट, इत्यादी 👉 तुमच्या प्रश्नांची उत्तरे (Doubt solving) 🔗Online link मिळवण्यासाठी हा फॉर्म भरावा : https://forms.gle/ZaHdh5CaR6y1twZ86 📞अधिक माहितीसाठी संपर्क : 08069015454

फिफा फुटबॉल विश्वचषक २०२६ चे विजेते राष्ट्र कोणते❓
फिफा फुटबॉल विश्वचषक २०२६ चे विजेते राष्ट्र कोणते❓

◾️ महाज्योतीकडुन वेळापत्रक जाहीर 🔥🔥 ● 2026-27 या आर्थिक वर्षात महाज्योती संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परी
◾️ महाज्योतीकडुन वेळापत्रक जाहीर 🔥🔥 ● 2026-27 या आर्थिक वर्षात महाज्योती संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनांकरीता घेण्यात येणाऱ्या चाळणी परीक्षांचे वेळापत्रक ● परीक्षा:- MBA TAIT Police Bharti Military SSC IBPS Railway CMAT ●परिक्षा दिनांक :- 8 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट 2026

प्रल्हाद जोशी नवीन शिक्षण मंत्री
प्रल्हाद जोशी नवीन शिक्षण मंत्री

तलाठी वाढीव अजून 5 ते 6 जिल्ह्यातील मागणीपत्र जात आहेत. जागा 150+ जागा वाढून येतील.. 🔥 🔥 🔥

आझाद हिंद सेनेतील महिलांच्या झाशी राणी फलटणचे नेतृत्व कोणाकडे हाेते ?
Anonymous voting

तिसरी गोलमेज परिषद कोणत्या वर्षी भरली होती ?
Anonymous voting

अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते ?
Anonymous voting

भारताचे राष्ट्रीय फूल कोणते
Anonymous voting

🔥महाराष्ट्रातील सर्वाधिक तलाठी घडवणाऱ्या बॅचमध्ये असे शिकवले जाते..! 💥सलग 8 तास 8 विषय मेगा LIVE ⏰ रविवार, सकाळी 11 वा. Click on "NOTIFY ME"👇 https://youtube.com/live/NsEXDCnwpsU https://youtube.com/live/NsEXDCnwpsU https://youtube.com/live/NsEXDCnwpsU तलाठी भरती होण्याचं स्वप्न यावेळेस सत्यात उतरवायचे असेल तर हे अतिमहत्त्वाचे सेशन अजिबात मिस करू नका..🔥

6) राष्ट्रीय आयकर दिन केव्हा साजरा केला जातो?
Anonymous voting

5) राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 चे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले आहे?
Anonymous voting