uk
Feedback
combine_expres

combine_expres

Закритий канал

🔴 MPSC पूर्व ते मुख्य आणि सरळसेवा 𝐄𝐱𝐚𝐦 बद्दल 𝐔𝐩𝐝𝐚𝐭𝐞 देणारे एकमेव चॅनेल 🎉 𝐃𝐚𝐢𝐥𝐲 𝐐𝐮𝐢𝐳 🎉 𝐅𝐫𝐞𝐞 𝐓𝐞𝐬𝐭 𝐒𝐞𝐫𝐢𝐞𝐬 ➥ नोट्स आणि मागील प्रश्नपत्रिका ➥ 80,000 + MCQ Admin @cops_amol

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу combine_expres

Канал combine_expres у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 57 363 підписників, посідаючи 2 950 місце в категорії Освіта та 5 946 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 57 363 підписників.

За останніми даними від 01 жовтня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на -518, а за останні 24 години на -36, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 2.90%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 1.65% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 1 666 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 944 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 2.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
“🔴 MPSC पूर्व ते मुख्य आणि सरळसेवा 𝐄𝐱𝐚𝐦 बद्दल 𝐔𝐩𝐝𝐚𝐭𝐞 देणारे एकमेव चॅनेल 🎉 𝐃𝐚𝐢𝐥𝐲 𝐐𝐮𝐢𝐳 🎉 𝐅𝐫𝐞𝐞 𝐓𝐞𝐬𝐭 𝐒𝐞𝐫𝐢𝐞𝐬 ➥ नोट्स आणि मागील प्रश्नपत्रिका ➥ 80,000 + MCQ Admin @cops_amol”

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 02 жовтня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

57 363
Підписники
-3624 години
+2277 днів
-51830 днів
Архів дописів
🔴 भारताचे नवीन शिक्षा मंत्री कोण ?
🔴 भारताचे नवीन शिक्षा मंत्री कोण ?

१) ज्या जागा येणार आहे त्या २०२७ मध्ये न जाता सर्व ३ जानेवारीला याव्या. २) गट ब मुख्य, राज्यसेवा आणि इतर पुढे गेलेल्या परीक्षांचा शेड्युल लगेच टाकावा. ३) अध्यक्षावर judicial enquiry चालू करत आहे - कलम ३१७ प्रोसेस सुरू करण्यासाठी...त्यात सदस्यांना पण ऍड करावे. ४) crime branch चा अहवाल सार्वजनिक करावा. विद्यार्थी हितासाठी @combine_express कायम मैदानात...✊✊✌️ जॉईन @combine_express

4) ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे नवीन नाव काय ठेवले जाणार आहे?
Anonymous voting

3) अमली पदार्थ विरोधी दिन केव्हा साजरा केला जातो?
Anonymous voting

2) नुकताच कोणत्या देशात शक्तिशाली भूकंप झाला आहे?
Anonymous voting

1) भारतातील सहावे संपूर्ण साक्षर राज्य म्हणून कोणते राज्य घोषित झाले आहे?
Anonymous voting

🚨 "शौर्यकन्या" - पोलीस भरती मोफत प्रशिक्षण योजना! 🚨 महाराष्ट्रातील गरजू, होतकरू आणि ध्येयवादी मुलींच्या स्वप्नांना बळ देण्य
🚨 "शौर्यकन्या" - पोलीस भरती मोफत प्रशिक्षण योजना! 🚨 महाराष्ट्रातील गरजू, होतकरू आणि ध्येयवादी मुलींच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी. 🔴👩‍✈️ फक्त मुलींसाठी 👩‍🎓 ✨ योजनेची वैशिष्ट्ये: स्व. गंगूबाई संभाजी शिंदे यांच्या स्मरणार्थ मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आ. डॉ. नीलमताई गोऱ्हे यांच्या सौजन्याने पोलीस भरतीसाठी 📌मोफत प्रशिक्षण 📲 नोंदणी कशी करावी? 🔗 खालील Link 🔗 वर Click करुन Google Form भरावे. https://docs.google.com/forms/d/1qhVdY2mPBFIcUsEWnynMCFRZbKdCQWpCwiHXuU-54Ss/edit 📩वरील QR Code स्कॅन करून Google Form द्वारे आजच आपली नोंदणी पूर्ण करा! 📞 अधिक माहितीसाठी संपर्क: 9881815809

📚 मध्ययुगीन भारताचा इतिहास — टॉप प्रश्नोत्तरे १. भारतावर आक्रमण करणारा पहिला तुर्क शासक कोण होता? ➡️ उत्तर: महमूद गझनी २. महमूद गझनीने भारतावर किती वेळा आक्रमणे केली? ➡️ उत्तर: १७ वेळा ३. दिल्ली सल्तनतीची स्थापना कोणी केली? ➡️ उत्तर: कुतुबुद्दीन ऐबक ४. कुतुबमिनारचे बांधकाम कोणी सुरू केले? ➡️ उत्तर: कुतुबुद्दीन ऐबक ५. दिल्ली सल्तनतीतील गुलाम वंशातील सर्वात प्रसिद्ध शासक कोण होता? ➡️ उत्तर: इल्तुतमिश ६. दिल्लीच्या गादीवर बसणारी पहिली महिला शासक कोण होती? ➡️ उत्तर: रझिया सुलतान ७. बाजार नियंत्रणाची व्यवस्था कोणी सुरू केली? ➡️ उत्तर: अलाउद्दीन खिलजी ८. दक्षिण भारतावर स्वारी करणारा प्रसिद्ध दिल्ली सुलतान कोण होता? ➡️ उत्तर: अलाउद्दीन खिलजी ९. राजधानी दिल्लीहून दौलताबादला हलविण्याचा निर्णय कोणी घेतला? ➡️ उत्तर: मोहम्मद बिन तुघलक १०. विजयनगर साम्राज्याची स्थापना कोणी केली? ➡️ उत्तर: हरिहर आणि बुक्क ११. विजयनगर साम्राज्याची राजधानी कोणती होती? ➡️ उत्तर: हम्पी १२. मुघल साम्राज्याची स्थापना भारतात कोणी केली? ➡️ उत्तर: बाबर १३. बाबर आणि इब्राहिम लोदी यांच्यातील पहिली पानिपतची लढाई कोणत्या वर्षी झाली? ➡️ उत्तर: १५२६ १४. अकबराच्या काळातील प्रसिद्ध महसूलमंत्री कोण होते? ➡️ उत्तर: राजा टोडरमल १५. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला? ➡️ उत्तर: १६७४ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ✍️ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा. ➤ Join telegram:- https://t.me/fktvardi

Mpw च्या नावात बदल करून ग्राम आरोग्य अधिकारी करण्यात बाबत👍👍 जॉईन @combine_express
Mpw च्या नावात बदल करून ग्राम आरोग्य अधिकारी करण्यात बाबत👍👍 जॉईन @combine_express

ग्रामपंचायतीचा प्रमुख कोण असतो ?
ग्रामपंचायतीचा प्रमुख कोण असतो ?

💥💥 महाराष्ट्र राज्याचे सध्याचे FDA आयुक्त कोण आहेत ?
💥💥 महाराष्ट्र राज्याचे सध्याचे FDA आयुक्त कोण आहेत ?

नागरिकत्व कायदा १९५५ हा भारताचे नागरिकत्व मिळवण्याचे, त्याचे नियम ठरवण्याचे आणि ते रद्द किंवा संपुष्टात आणण्याचे अधिकार व तरत
नागरिकत्व कायदा १९५५ हा भारताचे नागरिकत्व मिळवण्याचे, त्याचे नियम ठरवण्याचे आणि ते रद्द किंवा संपुष्टात आणण्याचे अधिकार व तरतुदी स्पष्ट करणारा मूळ कायदा आहे. भारतीय संविधानातील कलम ११ नुसार संसदेला नागरिकत्वासंदर्भात कायदा करण्याचा अधिकार देण्यात आला आहे, ज्या अंतर्गत ३० डिसेंबर १९५५ रोजी हा कायदा लागू करण्यात आला. हा कायदा देशात 'एकल नागरिकत्व' (Single Citizenship) प्रदान करतो, म्हणजेच कोणतीही व्यक्ती एकाच वेळी फक्त भारताची नागरिक असू शकते.

🔴 भारताचे नवीन शिक्षा मंत्री कोण ?
🔴 भारताचे नवीन शिक्षा मंत्री कोण ?

गट क 2026🔥🔥🔥🔥🔥 रेकॉर्ड ब्रेक जागा असणार आहेत....💯💯👍👍👍

खालीलपैकी भारताचे राष्ट्रीय चिन्ह कोणते आहे ?
Anonymous voting

समुद्राची खोली मोजण्याचे साधनाला____________ म्हणतात
Anonymous voting

पाण्याची घनता _________ला उच्चतम असते
Anonymous voting

जे जे थॉमसन या शात्रज्ञाने कश्याचा शोध लावला ?
Anonymous voting

♦️होर्मुझ सामुद्रधुनी मार्गाला - ट्रम्प स्ट्रेट असे नाव ?
♦️होर्मुझ सामुद्रधुनी मार्गाला - ट्रम्प स्ट्रेट असे नाव ?