SMJ OFFICIAL YCMOU Study Center 62303
Open in Telegram
SM Joshi college Hadapsar Pune YCMOU study centre B.A, B.COM COURSE
Show more4 065
Subscribers
-224 hours
-127 days
-4130 days
Posts Archive
सुधारित फाईल.xlsx
Sent from WhatsApp
wa.me/919623564673?source=exsh
वरील सूचना ही फक्त टी वाय बी ए या वर्गातील मानसशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांसाठी आहे याची नोंद घ्यावी
प्रॅक्टिकल साठी येताना सर्व विद्यार्थ्यांनी प्रॅक्टिकल चे सर्व रेकॉर्ड सोबत घेऊन येणे आवश्यक आहे
ज्या विद्यार्थ्यांनचा मानसशास्त्र हा विषय आहे. अश्या सर्व विद्यार्थ्यांनीप्रॅक्टिकल परिक्षा साठी उद्या शनिवार दिनांक 13/06/2026 रोजी सकाळी 11.00 वाजता हॉल नंबर 213 मध्ये हजर राहणे आवश्यक आहे. जे विद्यार्थी गैरहजर राहतील ते प्रॅक्टिकल परीक्षा मध्ये नापास होतील याची नोंद घ्यावी.
Sent from WhatsApp
wa.me/919623564673?source=exsh
आज दुपारची बैठक व्यवस्था
या मध्ये आपले केंद्र 62303 चे विद्यार्थी शोध घेणे आणि त्यानुसार सर्व विद्यार्थ्यांनी प्रॅक्टिकल परिक्षा साठी हजर राहणे आवश्यक आहे.
Sent from WhatsApp
wa.me/919623564673?source=exs
नमस्कार आपल्या अभ्यासकेंद्रातील psy308 या विषयाची practical exam दिनांक 13 june 2026 रोजी होणार आहे आपल्या अभ्यासकेंद्राच्या ई-मेल वर विध्यार्थी यादी व परीक्षा केंद्र तपशील दिलेला आहे तरी आपण विध्यार्थ्यांना या बाबत अवगत करावे
Sent from WhatsApp
wa.me/919623564673?source=exsh
उदया रविवार असला तरी. उद्या पेपर आहे. याची नोंद घ्यावी. उदया YCMOU ऑफिस बंद असेल. फोन करू नये
यादीतील नंबर प्रमाणे सर्वांनी परीक्षा साठी हॉल मध्ये बसणे. जे विद्यार्थी कॉपी करतील. किँवा मोबाईल सापडेल त्या सर्व विद्यार्थ्यांनच्या वरती कॉपी केस केली जाणार आहे याची नोंद घ्यावी.
ज्यांना मेल येतील त्यांनीच हजर राहणे आवश्यक आहे याची नोंद घ्यावी
ज्यांच्या वरती कॉपी केस झालेल्या आहेत त्यांनी वरील पत्त्या वरती हजर राहणे आवश्यक आहे.
Available now! Telegram Research 2025 — the year's key insights 
