SMJ OFFICIAL YCMOU Study Center 62303
رفتن به کانال در Telegram
SM Joshi college Hadapsar Pune YCMOU study centre B.A, B.COM COURSE
نمایش بیشتر4 285
مشترکین
+524 ساعت
+47 روز
+2330 روز
آرشیو پست ها
ज्यांनी या वर्षी प्रथम वर्षात प्रवेश घेतलेले आहेत.त्यांच्यासाठी वरील सूचना नाही याची नोंद घ्यावी
अशा सर्व विद्यार्थ्यांनी आजच दुपारी 1.00 वाजेपर्यंत निकाल घेऊन जाणे गरजेचे आहे
ज्या विद्यार्थ्यांनी FYBA/FYBCOM चे 2026 ची परीक्षा दिली आहे. अशा सर्व विद्यार्थ्यांनी आजच निकाल घेऊन जाणे आवश्यक आहे. आणि या वर्षी ज्यांचा प्रवेश प्रवेश SY TY साठी असणार आहे
निकाल घेण्यासाठी कॉलेज मधील हॉल नंबर 18 मध्ये बसून घेणे आवश्यक आहे.
नवीन इमारती मध्ये हॉल आहे. कॉलेज मध्ये इतरत्र भटकू नये याची नोंद घ्यावी
# अत्यंत महत्त्वाची नोटीस #
रिपीटर मुलांसाठी (नापास झालेल्या मुलांसाठी किंवा ATKT लागलेल्या साठी )
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला होता जे मुलं नापास झालेले आहेत किंवा ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली नाही अशा सर्व विद्यार्थ्यांचे रिपीटर चे फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे तरी ज्या विद्यार्थ्यांचे रिपीटर चे फॉर्म भरावयाचे आहेत.त्यांनी दिनांक 30.9.2026 पर्यंत फॉर्म भरावा. सदर नोटीस रिपीटर मुलांसाठी असून त्यांनी याची नोंद घ्यावी
जानेवारी 2026 मध्ये ज्यांनी परीक्षा दिली होती अश्या सर्व विद्यार्थ्यांनी देखील आज हजर राहणे आवश्यक आहे
महत्वाची विद्यार्थी सूचना:-
SYBA/SYB.COM/TY/BA,B.COM या वर्गामधील सर्व विद्यार्थ्यांनी रविवार दिनांक 27/09/2026 रोजी दुपारी 12. वाजता निकाल आणि डिग्री सर्टिफिकेट चे वाटप व ओळख पत्राचे वाटप केले जाणार आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी दुपारी 12.00 ते 1.00 याच वेळेत हजर रहावे.
सर्व विद्यार्थ्यांना हे कम्पल्सरी आहे याची नोंद घ्यावी
कॉलेज मधील हॉल नंबर 18 मध्ये सर्व विद्यार्थ्यांनी बसून घेणे आवश्यक आहे.
कॉलेज कॅम्पस मध्ये इतरत्र फिरू नये याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
निकाल जानेवारी/मे 2026 चे आलेले आहेत. जर उद्या निकाल घेऊन गेले नाहीत. तर ते निकाल नाशिक ला पाठवले जाणार आहेत. नंतर नाशिक मधून निकाल घाव्ये लागतील.त्याबरोबच आयडेंटिटी कार्ड चे देखील वाटप केले जाईल याची नोंद घ्यावी.
महत्वाची विद्यार्थी सूचना:-
SYBA/SYB.COM/TY/BA,B.COM या वर्गामधील सर्व विद्यार्थ्यांनी रविवार दिनांक 27/09/2026 रोजी दुपारी 12. वाजता निकाल आणि डिग्री सर्टिफिकेट चे वाटप व ओळख पत्राचे वाटप केले जाणार आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी दुपारी 12.00 ते 1.00 याच वेळेत हजर रहावे.
सर्व विद्यार्थ्यांना हे कम्पल्सरी आहे याची नोंद घ्यावी
काही अडचण असेल तर आज आणि उद्या कॉलेज मध्ये येणे आवश्यक आहे
महत्वाची विद्यार्थी सूचना:- ज्या विद्यार्थ्यांनी MBA ची CET दिली आहे. त्यांनी MBA ॲडमिशन फॉर्म आजच्या आजच भरून घेणे आवश्यक आहे. आपले केंद्राला मान्यता मिळाली आहे. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी
आज शनिवार 26/09/2026 रोजी आपले YCMOU ऑफिस सकाळी 11
30 ते दुपारी 4.00 या वेळेत सुरू असेल याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. जुने निकाल, प्रवेश चे काम सुरू असणार आहे
फोन न करता डायरेक्ट कॉलेज मध्ये येणे
ऍडमिशन घेण्यासाठी 30 सप्टेंबर 2026 शेवटची तारीख आहे त्या नंतर कुठलीही मुदत वाढ मिळणार नाही याची विद्यार्थ्यांनी नोंद घावी
ज्यांचे प्रवेश घेणे बाकी आहे. अश्या सर्व विद्यार्थ्यांनी लवकरच प्रवेश घेणे या नंतर कोणतीही मुदत वाढ मिळणार नाही. याची नोंद घ्यावी. त्याबरोबरच ज्यांची प्रवेश फी भरणे बाकी आहे. त्यांनी देखील ती भरून घेणे आवश्यक आहे.
महत्वाची विद्यार्थी सूचना:- ज्या विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षा साठीप्रवेश घेतलेले आहेत. अशा सर्व विद्यार्थ्यांना SMS आलेले आहेत. ज्या मध्ये PRN नंबर आहेत. जे तीन वर्षासाठी महत्वाचे आहेत. सर्व विद्यार्थ्यांनी ते जपून ठेवणे आवश्यक आहे. या नुसारच परीक्षा हॉल तिकीट डाउनलोड होतील याची नोंद घ्यावी
