SMJ OFFICIAL YCMOU Study Center 62303
Открыть в Telegram
SM Joshi college Hadapsar Pune YCMOU study centre B.A, B.COM COURSE
Больше4 283
Подписчики
-224 часа
-97 дней
+630 дней
Архив постов
आज ऑफिस सुरू आहे. ज्यांचे निकाल घेऊन जाणे बाकी आहे. त्यांना आज शेवटची संधी या नंतर निकाल दिले जाणार नाहीत. डायरेक्ट नाशिक मधून निकाल घ्यावे लागतील याची नोंद घ्यावी
महत्वाची विद्यार्थी सूचना:- शनिवार व रविवार रोजी ऑफिस सकाळी 11.30 ते दुपारी 4.00 या वेळेत सुरु असणार आहे. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. फोन न करता डायरेक्ट कॉलेज मध्ये येणे आवश्यक असते. जुने व नवीन निकाल वाटप केले जातील याची नोंद घ्यावी
हि संधी ज्यांचे प्रवेश Sy आणि ty साठी राहिलेले आहेत. त्यांनी 25/10/2026 पर्यंत घेणे आवश्यक आहे. हि शेवटची संधी आहे
कॉमर्स FYBCOM SYBCOM सेमीस्टर ची परीक्षा डिसेंबर च्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारी च्या पाहिल्या आठवड्यात होईल याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. आणि अभ्यास करण्यास प्राधान्य देणे आवश्यक आहे.
महत्वाची विद्यार्थी सूचना:- ज्या विद्यार्थ्यांनी नवीन प्रवेश घेतलेले आहेत. अश्या विद्यार्थ्यांची पुस्तके दीपावली नंतर येतील याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. तसेच परीक्षा फॉर्म देखील भरण्याची आवश्यकता नसते. फक्त रिपीटर विद्यार्थी यानाचा फॉर्म भरावा लागतो.
महत्वाची विद्यार्थी सूचना:- शनिवार व रविवार रोजी ऑफिस सकाळी 11.30 ते दुपारी 4.00 या वेळेत सुरु असणार आहे. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. फोन न करता डायरेक्ट कॉलेज मध्ये येणे आवश्यक असते. जुने व नवीन निकाल वाटप केले जातील याची नोंद घ्यावी
ज्यांचे प्रवेश फी भरणे बाकी आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी आजच कोणत्याही परिस्थितीत फी भरावी
व आपला प्रवेश निश्चित करावा.
मा. महोदय
अभ्यासकेंद्रे तसेच विद्यार्थ्यांच्या विनंतीनुसार, विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, या उद्देशाने विद्यापीठाने ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेस मुदतवाढ दिली आहे.
त्यानुसार, दिनांक १३/१०/२०२६ रोजी दुपारी १२:०० वाजेपर्यंत प्रवेश अर्ज सादर करण्याची व दिनांक १३/१०/२०२६ रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत प्रवेश शुल्क भरण्याची अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. तरी आपल्या केंद्रातील प्रलंबित प्रवेश पुर्ण करावेत
ज्यांची फी भरणे बाकी आहे. त्यांनी आजचा ॲडमिशन फी भरणे आवश्यक आहे
तसेच जे विद्यार्थी पाठीमागील वर्षी होते अशा सर्व विद्यार्थ्यांनी यश कार्ड आजच घेऊन जाणे. कारण या वरती सर्व माहिती निकाल तसेच डिग्री सर्टिफिकेट त्यावरच मिळणार आहे याची नोंद घ्यावी
आज ऑफिस सुरू आहे. ज्यांचे निकाल घेऊन जाणे बाकी आहे. त्यांना आज शेवटची संधी या नंतर निकाल दिले जाणार नाहीत. डायरेक्ट नाशिक मधून निकाल घ्यावे लागतील याची नोंद घ्यावी
या नंतर ऑफिस ऑफिस सकाळी 11.00 ते दुपारी 2.00 वाजेपर्यंत च ऑफिस सुरू असणार आहे. याची नोंद घ्यावी
महत्वाची विद्यार्थी सूचना:- शनिवार व रविवार रोजी ऑफिस सकाळी 11.30 ते दुपारी 4.00 या वेळेत सुरु असणार आहे. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. फोन न करता डायरेक्ट कॉलेज मध्ये येणे आवश्यक असते. जुने व नवीन निकाल वाटप केले जातील याची नोंद घ्यावी
ज्यांचे पैसे भरणे बाकी आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी आजच पैसे भरून घेणे आवश्यक आहे.
या नंतर कोणतीही मुदत वाढ मिळणार नाही. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी
महत्त्वाची सूचना
नमस्कार शैक्षणिक वर्ष 2026 27 प्रवेश सुरू आहेत.
*आज प्रवेशाचा फॉर्म भरण्याची अंतिम दिनांक आहे.
*फी भरण्याकरिता 12 तारीख ही अंतिम दिनांक असेल यानंतर कुठलीही मुदतवाढ भेटणार नाही. कृपया सर्वांनी नोंद घेऊन प्रवेश प्रक्रिये बाबत सहकार्य करावे ही नम्र विनंती
