en
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

Open in Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

Show more
757
Subscribers
No data24 hours
-27 days
-1030 days
Posts Archive
Collaboration between India's financial ecosystem and Cyprus European financial networks can open new frontiers in cross-border finance and digital innovation

Maharashtra meanwhile is the gateway to India's economic future. This partnership between Cyprus and Maharashtra therefore is very strategic

We are also leading in energy transition goals. Our energy generation is currently touching 93 gigawatts, and 52% of that will come from renewable energy

India is no longer merely participating in the global economy; it is helping to shape it, with Maharashtra leading India's transformation

I particularly acknowledge the historic visit of our prime minister Sri Narendra Modi GI to Cyprus in 2025, which was the first visit by any Indian prime minister in over two decades

the arrival of a new era in India's Cyprus relations—an era driven by strategic ambition, economic confidence and a shared vision for the future

CM Shri Devendra Fadnavis speech begins 🎥🎥🎥🎥🎥 Watch Live Now: CM Shri Devendra Fadnavis: LIVE | India-Cyprus Business Forum 🕙 10.08am | 21-5-2026📍Mumbai. #Maharashtra #Mumbai #IndiaCyprus https://www.youtube.com/live/TL6BvM9u8XE?si=GuEsmZPhQLPv3j8A https://www.facebook.com/100044197187974/videos/1524013455965836 https://x.com/Dev_Fadnavis/status/2057320350569160714?s=20

India-Cyprus Business Forum | Mumbai | #DevendraFadnavis

शाळेत गणितात १५० पैकी ११ मार्क मिळवून नापास झालेले उध्दव ठाकरे राजकारणात आणि विधानपरिषदेतही ३१ मार्क मिळवून नापास झालेले आहेत.

जिथे कधी रक्तरंजित संग्राम होता तिथे आज शांतता नांदतेय...विकास आणि प्रगतीचे नवे स्वप्न तिथे फुलताय आणि हे सर्व शक्य झाला फक्त
जिथे कधी रक्तरंजित संग्राम होता तिथे आज शांतता नांदतेय...विकास आणि प्रगतीचे नवे स्वप्न तिथे फुलताय आणि हे सर्व शक्य झाला फक्त एका कार्यक्षम नेतृत्वामुळे....

देवाभाऊ ओबीसींचे मसीहा OBC नॉन क्रिमेलिअरची मर्यादा वाढवून 8 लाखांहून थेट 15 लाखांवर होणार...
देवाभाऊ ओबीसींचे मसीहा OBC नॉन क्रिमेलिअरची मर्यादा वाढवून 8 लाखांहून थेट 15 लाखांवर होणार...

मोदीजी के बाद देशविरोधियों की नींद उड़ाने वाले कौन?
मोदीजी के बाद देशविरोधियों की नींद उड़ाने वाले कौन?

देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा आहे

मोदीजींनी मेलोणीजींना दिलं मेलडी...
मोदीजींनी मेलोणीजींना दिलं मेलडी...

देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा आहे. लोकांनी अफवांवर विश्वास ठेवत अनावश्यक साठा करू नये अशी सर्वांना विनंती आहे. यामुळे सप्लाय चेनवर परिणाम होणार नाही (हिंदी)

राज्यातील पोलिसांसाठी इंधनाचा पुरेसा साठा आहे. एके ठिकाणी एका पोलिसाने गैरजबाबदार विधान केले होते त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे

देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा आहे. लोकांनी अफवांवर विश्वास ठेवत अनावश्यक साठा करू नये अशी सर्वांना विनंती आहे. यामुळे सप्लाय चेनवर परिणाम होणार नाही

विधान परिषद निवडणुकांसाठी महायुतीच्या समन्वय बौठका सुरू आहेत. आमचा एकत्रच जाण्याचा प्रयत्न आहे

महायुतीच्या सरकारने घेतलेल्या निर्णयांपैकी ९२ टक्के निर्णयांची यशस्वी अंमलबजावणी झाली आहे ही खूप चांगली बाब आहे

राहुल गांधी हा रिजेक्टेड माल आहे