es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

Ir al canal en Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

Mostrar más
739
Suscriptores
+124 horas
+57 días
-430 días
Archivo de publicaciones
आपल्या देशाला असा चिप स्टंट करणारा विरोधी पक्षनेता मिळाला आहे !
आपल्या देशाला असा चिप स्टंट करणारा विरोधी पक्षनेता मिळाला आहे !

पत्रकाराच्या प्रश्नाला देवाभाऊंचा SWAG रिप्लाय

पलटीवीर पप्पू
पलटीवीर पप्पू

विद्यार्थ्यांच्या भविष्याचे राजकारण करून स्वतःची राजकीय पोळ्या भाजणारी टोळी !
विद्यार्थ्यांच्या भविष्याचे राजकारण करून स्वतःची राजकीय पोळ्या भाजणारी टोळी !

वैचारिक दिवाळखोरीचे लक्षण म्हणजे राज ठाकरेंच्या वारंवार बदललेल्या भूमिका ! म्हणूनच जनता यांना नाकारते आणि हे निवडणूक आयोगावर खापर फोडतात !

गांधींच्या अहिंसेच्या विचारावर चालण्याचा आव आणणारा काँग्रेस पक्षच जास्त हिंसा करतो !

राज ठाकरेंनी पिंट्याचा पोपट केला

अराजकता का परिचय कांग्रेस पार्टी और उनके साथी दे रहे हैं।

मी कोणाच्याही आरोपांना उत्तर देण्याइतका रिकामटेकडा नाही

गोकूळची निवडणूक महायुती एकत्र लढेल

मंत्रिमंडळ बैठकीत दुष्काळावर चर्चा झाली. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य दिले जाईल त्यानंतर शेती आणि उद्योगांना पाणी देण्याबाबत निर्णय घेतला जाई.. नुकसानीचे पंचनामे रेकॉर्ड वेळेत पर्ण करू

MPSC पेपरपुटी प्रकरणी अधअयक्षांचा राजीनामा घेणे किंवा हटवणे राज्य सरकारच्या अधिकारात नाही. तरीही आम्ही आयोग स्थापन करून चौकशी करण्याची तयारी दर्शवली आहे

विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आणि त्यांना वेठीस धरून राजकारण केले जात आहे. विद्ययार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यास सरकार कटीबद्ध आहे

टिळक भवनात कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय झलेला नाही. उलट मागण्या मान्य झाल्यामुळे त्यांनी माझे अभिनंदनही केले आहे. काही NSUI चे कार्यकर्ते हे आंदोलन पेटत ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत

इंडी आघाडीला देशातून लोकशाही संपवून अति डाव्याविचारसरणीची राजवट आणायची आहे

ज्या प्रकारे काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष अराजकता पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत त्याने हेच स्पष्ट होते की भरताच्या संविधानिक संस्थाना बदनाम करणे आणि खोटे बोलणे हाच आहे

🎥🎥🎥🎥🎥 Watch Live Now: CM Shri Devendra Fadnavis: 🕑 1.54pm | 6-10-2026📍Mumbai. LIVE | Media Interaction #Maharashtra #Mumbai https://www.youtube.com/live/ZYcT1NDZfmQ?si=L-uauAC-YRP7GJx9 https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1550428593522797 https://x.com/Dev_Fadnavis/status/2107386412865835438?s=20

दुष्काळात बळीराजाला मदतीचा हात दिला…आणि लेकीच्या लग्नाचं स्वप्नही पूर्ण केलं! शेतकऱ्याच्या अडचणी समजून घेत, लेकीच्या लग्नासाठ
दुष्काळात बळीराजाला मदतीचा हात दिला…आणि लेकीच्या लग्नाचं स्वप्नही पूर्ण केलं! शेतकऱ्याच्या अडचणी समजून घेत, लेकीच्या लग्नासाठी सामूहिक विवाह सोहळ्याचा निर्णय घेणारे संवेदनशील देवाभाऊ

CSR भागिदार केवळ गुंतवणूक घेऊन येत नाहीत तर त्यांच्यामुळे कामात लवचिकता येते.

भारताचे चॅम्पियन्स...युवाशक्ती ने इतिहास घडवला...खेळांत विक्रम रचला...