fa
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

رفتن به کانال در Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

نمایش بیشتر
758
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
+37 روز
-930 روز
آرشیو پست ها
धारावी पुनर्वसन प्रकल्प सात वर्षांमध्ये पूर्ण होईल. पुढच्या वर्षीपासन त्याची डिलिव्हरी सुरू होईल, धारावी एक नवीन बीकेसी (BKC) झालेली असेल."

आज महाराष्ट्र की अर्थव्यवस्था दुनिया की 30वीं सबसे बड़ी अर्थव्यवस्था है। उम्मीद है कि अगले दो सालों में महाराष्ट्र यूएई (UAE) और सिंगापुर जैसी अर्थव्यवस्थाओं को भी पीछे छोड़ देगा

"देखिए जादू मेरे में नहीं है। जादू महाराष्ट्र में है। यह महाराष्ट्र की ताकत ही ऐसी है

मुझे ऐसा लगता है कि अब भारत की विकास की प्रक्रिया में पश्चिम बंगाल के जुड़ने से पश्चिम बंगाल तो बदलेगा ही लेकिन भारत की अर्थव्यवस्था को भी उसका बहुत फायदा मिलेगा।

देवेंद्रजींना, देवेंद्रजींची प्रतिमा देऊन सन्मानित करण्यात आले..

गडकिल्ले आणि तीर्थक्षेत्रं म्हणजे आपल्या संस्कृतीचे जिवंत साक्षीदार…शिवरायांची शिकवण आणि आहिल्यादेवींचा वारसा जपताय देवाभाऊ..
गडकिल्ले आणि तीर्थक्षेत्रं म्हणजे आपल्या संस्कृतीचे जिवंत साक्षीदार…शिवरायांची शिकवण आणि आहिल्यादेवींचा वारसा जपताय देवाभाऊ...

Maharashtra Weekly: महाराष्ट्र सरकार का खर्चों की कटौती में बड़ा कदम, PM की अपील के बाद ऐक्शन में CM देवेंद्र फडणवीस- मुंबई में CII व्यापार शिखर सम्मेलन का आयोजन, महाराष्ट्र बनेगा 1 ट्रिलियन डॉलर की इकोनॉमी वाला राज्य- नासिक सिंहस्थ कुंभ की तैयारियां तेज़, CM देवेंद्र फडणवीस ने दिए 33 हजार करोड़- महाराष्ट्र का सार्वजनिक ट्रांसपोर्ट होगा मजबूत, डिष्टी CM एकनाथ शिदे ने उठाया अहम कदम- महाराष्ट्र के पुलिसकर्मियों को मुख्यमंत्री ने दी सौगात, CM देवेंद्र फडणवीस ने आवास के लिए दी धनराशि- महाराष्ट्र सरकार की युवाओं के लिए बड़ी सौगात, CM देवेंद्र फडणवीस की 'मुख्यमंत्री फेलोशिप' योजना शुरू- अंधेरी रेलवे स्टेशन पोस्ट ऑफिस का उद्धाटन, CM देवेंद्र फडणवीस और ज्योतिरादित्य सिधिया हुए शामिल- डिष्टी CM सुनेत्रा पवार ने किया रायगड का दौरा, कई विकास परियोजनाओं का शिलान्यास किया-

मुंबईकरांच्या भविष्यासाठी देवाभाऊंचा बुलडोझर थेट मैदानात
मुंबईकरांच्या भविष्यासाठी देवाभाऊंचा बुलडोझर थेट मैदानात

महासरकार डायरी: महाचतुर: व्हॉट्सऐप बेस्ट AI चैटबॉट लॉन्च, स्किल, जॉब, गाइडेंस एक प्लैटफॉर्म पर- 36वीं पुलिस क्रीड़ा स्पर्धा का समापन, डिप्टी एकनाथ शिंदे ने बताया 'ग्रैंड ओलंपिक'- मिशन भरारी- 59 विद्यार्थी ISRO दौरे पर, 9,500 में से चयनित प्रतिभाशाली विद्यार्थी- अस्पताल और परियोजनाओं का उद्घाटन, Al आधारित ई-सुविधा पोर्टल लॉन्च- ₹5,200 करोड़ के 3 प्रोजेक्ट्स पर MoU, 1,100 मेगावॉट बिजली उत्पादन क्षमता- मेट्रो लाइन 5A को ₹18,130 Cr. की मंजूरी, 69 लाख लोगों को सीधा लाभ- कैबिनेट के 4 बड़े फैसले, शहरी विकास विभाग को लेकर फैसले-

उद्धवजींच्या नाकाखाली भूमाफियांनी अवैधरित्या कब्जा केलेली जमीन देवाभाऊंनी मोकळी केली..

मुंबईच्या छाताडावरचा बेकायदेशीर कलंक, देवाभाऊंनी एका झटक्यात मिटवला... देवाचा बुलडोजर चालला, बांद्रा रेल्वे स्टेशनबाहेर धडक कारवाई

देवाभाऊंच्या राज्यात शेतकऱ्यांचा विचार सर्वोपरी आहे...

युरियाला पर्याय नैसर्गिक आणि फायदेशीर शेतीचा अट्टहास...शेतकऱ्यांच्या हित हाच देवाभाऊंचा ध्यास

श्रद्धेला मिळाला सन्मान, पुण्याच्या वैभवाला नवी ओळख…दगडूशेठ हलवाई गणपती संस्थानाला ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा देत, सनात
श्रद्धेला मिळाला सन्मान, पुण्याच्या वैभवाला नवी ओळख…दगडूशेठ हलवाई गणपती संस्थानाला ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा देत, सनातनी देवाभाऊंनी विकासाचा नवा मानदंड निर्माण केला.

बाप्पाच्या चरणी विकासाची सेवा देवाभाऊंच्या पुढाकाराने दगडूशेठ गणपतीला 'अ' वर्ग पर्यटन दर्जा!

पुढील वर्षापासून ‘पुणे ॲग्री हॅकेथॉन’ हे ‘महाराष्ट्र ॲग्री हॅकेथॉन’ होईल यातील सर्वोत्तम पुरस्कार अजितदादांच्या नावाने प्रदान
पुढील वर्षापासून ‘पुणे ॲग्री हॅकेथॉन’ हे ‘महाराष्ट्र ॲग्री हॅकेथॉन’ होईल यातील सर्वोत्तम पुरस्कार अजितदादांच्या नावाने प्रदान करण्याची घोषणा करत, मैत्री जपणाऱ्या दिलदार मित्रत्वाचा प्रत्यय देवाभाऊंनी पुन्हा एकदा दिला.

नव्हता कटमनी म्हणून सफाई कर्मचाऱ्यांचाही घरालाही उध्दव ठाकरेंनी लावली होती घरघर, देवाभाऊंनीच पुन्हा संपवली बेघरांची वणवण.
नव्हता कटमनी म्हणून सफाई कर्मचाऱ्यांचाही घरालाही उध्दव ठाकरेंनी लावली होती घरघर, देवाभाऊंनीच पुन्हा संपवली बेघरांची वणवण.

ेवाभाऊंच्या नेतृत्वात पुणे महापालिकेची आरोग्यसेवेत ऐतिहासिक झेप,देशातील पहिलं PPP कॅन्सर हॉस्पिटल जनतेला समर्पित

जो गरजू शेतकरी आहे तो आपल्या योजनेतून कधी सुटणार नाही