en
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

Open in Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

Show more
758
Subscribers
No data24 hours
+37 days
-930 days
Posts Archive
उमेद प्लॅटफॉर्म ही व्हर्र्च्युअल मार्केट प्लेस आहे ,, इथे द्रजेदार उत्पादने उपलब्ध आहेत

मा. प्रधानमंत्रीजी ने महाराष्ट्र दिन के अवसर पर मुझे चिठ्ठी लिखी है.. उसको जल्द ही जबाब लिखनेवाला हूँ (मराठी)

मा. प्रधानमंत्रीजी ने महाराष्ट्र दिन के अवसर पर मुझे चिठ्ठी लिखी है.. उसको जल्द ही जबाब लिखनेवाला हूँ

प्रत्येक व्यक्तीच्या मोबाइलवर अलर्ट मेसेज आला ही अतिशय चांगली बाब आहे.. आपत्कालिन परिस्थीतीत याचा सर्वांना लाभ होईल (हिंदी)

पुण्यातील चिमुकलीवर बलात्कार आणि खून प्रकरण अतिशय निंदनीय आहे.. हे प्रकरण जलद न्यायालयात चालवून आरोपीला मृत्यूदंड झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करणार आहोत (हिंदी)

प्रत्येक व्यक्तीच्या मोबाइलवर अलर्ट मेसेज आला ही अतिशय चांगली बाब आहे.. आपत्कालिन परिस्थीतीत याचा सर्वांना लाभ होईल

प्रत्येक गोष्टीत राजकारण करणे योग्य नाही सरकार जे करायचे आहे ते करेल

पुण्यातील चिमुकलीवर बलात्कार आणि खून प्रकरण अतिशय निंदनीय आहे.. हे प्रकरण जलद न्यायालयात चालवून आरोपीला मृत्यूदंड झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करणार आहोत

महालाक्ष्मी सरस हा महाराष्ट्राचा ब्रँड झाला आहे...एकदा येऊन तर बघा..

देवाभाऊ का विज़न, महाराष्ट्र का गर्व ‘Connecting Link’ बना विकास की नई पहचान और प्रगति का प्रतीक!

धन्यवाद देवाभाऊ 🙏 आपके विज़न ने ‘Connecting Link’ को बनाया महाराष्ट्र का प्राउड इंजीनियरिंग मार्वल!
+1
धन्यवाद देवाभाऊ 🙏 आपके विज़न ने ‘Connecting Link’ को बनाया महाराष्ट्र का प्राउड इंजीनियरिंग मार्वल!

देवाभाऊ काम करताना प्रत्येकाच्या योगदानाला मान-सन्मान देतात हीच त्यांच्या नेतृत्वाची खरी ताकद.

इन्फ्रामॅन देवाभाऊंच्या नेतृत्वात बनलेले महामार्ग महाराष्ट्राची भाग्यरेषा बदलवत आहेत !

त्या सर्व कामगारबंधुंचे मनापासून अभिनंदन