en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

Open in Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

Show more
739
Subscribers
+124 hours
+17 days
-430 days
Posts Archive
दुष्काळी परिस्थितीत तत्काळ उपाय योजना करून शेतकऱ्यांच्यापाठी खंबीरपणे उभे राहणारे देवाभाऊ...

पराभवाचं खापर फोडायला रोज एक नवीन बनाव पण निवडणूक फेक नैरेटिव्हवर नाही, तर कामाच्या जोरावर आणि जनतेच्या कौलावर जिंकली जाते.

रोहित पवारच्या वायफळ आक्षेपाला शेतकऱ्यांचे सडेतोड उतर

ना काळजी, ना भिती, बळीराजाच्या पाठीशी 'देवाभाऊंची' खंबीर नीती!

बळीराजाच्या अश्रूंना देवाभाऊंच्या आधाराची साथ....

मविआच्या भ्रष्ट कारभारामुळे मराठवाडा वॉटर ग्रीड बंद पडले. वेळेत हा प्रकल्प सुरु झाला असता तर आज दुष्काळाच्या झळा इतक्या जाणवल्या नसत्या !

Watch Live Now: CM Shri Devendra Fadnavis: 🕟 4.44pm | 23-9-2026📍Solapur. LIVE | Media Interaction #Maharashtra #Solapur https://www.youtube.com/live/6mS_kUhFGxE?si=OtjpzGr8emwWyiVF https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1645896537113822 https://x.com/Dev_Fadnavis/status/2102718201234948361?s=20

आमच्या शेतकऱ्यांना सगळ्या प्रकारची मदत करण्याचा आमचा प्रयत्न आहे.. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री
आमच्या शेतकऱ्यांना सगळ्या प्रकारची मदत करण्याचा आमचा प्रयत्न आहे.. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री

बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो…शिवरायांचे विचार आचरणात आणतो…रयतेच्या दुःखाला आधार देतो…म्हणूनच महाराष्ट्र मनापासून म्ह
बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो…शिवरायांचे विचार आचरणात आणतो…रयतेच्या दुःखाला आधार देतो…म्हणूनच महाराष्ट्र मनापासून म्हणतो हा आपला देवाभाऊ...

पंचनाम्यांची वाट न पाहता दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करणार! देवाभाऊंनी दिला शेतकऱ्यांना सर्वोच्च दिलासा!

🎥🎥🎥🎥🎥 Watch Live Now: CM Shri Devendra Fadnavis: 🕞 3.27pm | 23-9-2026📍Solapur. LIVE | Media Interaction #Maharashtra #Solapur https://www.youtube.com/live/ENA4cO2yFAw?si=pG9Pic0KYM8UoKpm https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/2083278265727711 https://x.com/Dev_Fadnavis/status/2102699333347066357?s=20

संकट मोठं असलं तरी देवाला काळजी आहे, आणि देवाभाऊ शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभा आहेत !

🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: LIVE | धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पाहणीवेळी शेतकर्‍यांसमवेत संवाद 🕒 दु. २.५२ वा. | २३-९-२०२६📍धाराशिव. #Maharashtra #Dharashiv https://www.youtube.com/live/wPU-aznxmEc?si=LP8oAb74b5qztDnQ https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1066060162927201/ https://x.com/Dev_Fadnavis/status/2102690220999360534?s=20

संकट कितीही मोठं असो, शेतकरी एकटा नाही..नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याला दिलासा मिळावा, यासाठी देवाभाऊंचं सरकार ठामपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं आहे.

कोल्हापूर-सांगलीचे पाणी उजनीत आणून ते मराठवाड्याच्या दुष्काळी भागात नेणार आहोत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
कोल्हापूर-सांगलीचे पाणी उजनीत आणून ते मराठवाड्याच्या दुष्काळी भागात नेणार आहोत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आपल्याला एवढीच विनंती आहे की आपण सगळ्यांनी या ठिकाणी एकमेकाला धीर द्यावा अडचणीची परिस्थिती आहे पुढचे आपल्याला कल्पना आहे कि चार पाच महिने आपल्याला हे काढायचे आहेत मोठी अडचण त्याच्यामध्ये आपल्यासमोर असणार आहे पण या अडचणीत ज्या ज्या उपाययोजना आहेत त्या सगळ्या आपण करू त्याच्याकरता कुठेही आपण निधीची कमतरता पडू देणार नाही हे मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो आणि निश्चितपणे आपण सगळे मिळून या दुष्काळाचा सामना योग्य पद्धतीने करू हा विश्वास मी आपल्याला देतो

आम्ही शेतकऱ्यांना सरसकटच मदत करणार आहोत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
आम्ही शेतकऱ्यांना सरसकटच मदत करणार आहोत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दोन दिवसांमध्ये आपण जीआर काढणार आहोत आणि त्या माध्यमातन पुढची सगळी कारवाई करून आणि मी आपल्याला आश्वस्त करतो की राज्य सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहील आणि नीट मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करू. कुठल्याही मुलांचं शिक्षण बंद होऊ नये. कुठेही कोणाला अन्नधान्याची अडचण होऊ नये. त्याकरता सगळ्या प्रकारच्या उपाय योजना या शासनाच्या वतीने केल्या जातील