ru
Feedback

Не попадитесь на канал ботавода! Telemetrio находит и помечает такие каналы 👉 Хотите видеть метку — оформите подписку

We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

Открыть в Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

Больше
739
Подписчики
+124 часа
+17 дней
-430 дней
Архив постов
विनाशकाले डिप्रेशन बुद्धी...
विनाशकाले डिप्रेशन बुद्धी...

शेतकऱ्याच्या संकटांत झटक्यात पाऊलं उचलणारं नेतृत्व...देवाभाऊ...
शेतकऱ्याच्या संकटांत झटक्यात पाऊलं उचलणारं नेतृत्व...देवाभाऊ...

वयोवृद्ध शेतकरी आजींचा आधार...संकटात सरसकट मदत हाच देवाभाऊंचा निर्धार...

लाखो नवसांची शिदोरी घेऊन महाराष्ट्राला समृद्धी देऊन...बाप्पा चालले आपल्या गावाला...चैन पडे ना आमुच्या मनाला....देवा तुम्ही पु
लाखो नवसांची शिदोरी घेऊन महाराष्ट्राला समृद्धी देऊन...बाप्पा चालले आपल्या गावाला...चैन पडे ना आमुच्या मनाला....देवा तुम्ही पुढील वर्षी लवकर परत या...आमच्या बळीराजाला सुख शांती आणि भरभराट द्या....

कालपर्यंत ज्यांच्या नावाचा टाहो फोडला, आज उल्लेख करायलाही विसरले...आठवड्याभरात बदलणारे दावे आणि उघडे पडणारे खोटे आरोप, हीच पप
कालपर्यंत ज्यांच्या नावाचा टाहो फोडला, आज उल्लेख करायलाही विसरले...आठवड्याभरात बदलणारे दावे आणि उघडे पडणारे खोटे आरोप, हीच पप्पूची ओळख.

स्वतःच्या चुका मान्य करण्याऐवजी विरोधकांची निवडणूक आयोगावर आरोपांची खैरात वाटणं सुरू. स्वतःचे नाकर्तेपण कधी मान्य करणार?

बळीराजाला मदतीला धावून जाणार...जर बळीराजाला कोणी त्रास दिला तर त्याचा काळ बनून देवाभाऊ बळीराजाच्या पाठी देवाभाऊ उभा
बळीराजाला मदतीला धावून जाणार...जर बळीराजाला कोणी त्रास दिला तर त्याचा काळ बनून देवाभाऊ बळीराजाच्या पाठी देवाभाऊ उभा

स्वार्थी राजकारणात रंगणाऱ्या रोहित पवारांना शेतकऱ्यांनी सुनावले चांगलेच खरे बोल.

मला असं वाटतं की जे जे या संदर्भात बोलतायत त्यांनी भूतकाळामध्ये देखील बघितलं पाहिजे त्यांच्या काळामध्ये त्यांनी काय निर्णय केले त्याला किती वेळ लागला त्यांनी कशा पद्धतीने मदत केली हे सगळं जर त्यांनी मागे वळून बघितलं तर त्यांच्या लक्षात येईल की त्यांच्यापेक्षा चांगलंच काम मी करणार आहोत पण ठीक आहे मागणी करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे मी त्याबद्दल कोणावर टीका करणार नाही

अस आहे की केंद्र सरकारची मदत वेळाला वेळ लागतो याच कारण आपल्याला त्या संदर्भात जी काही संसदेने पास केलेला कायदा आहे त्या कायद्यामध्ये काही प्रोसेसेस त्यांनी दिलेल्या आहेत त्या पूर्ण कराव्या लागतात आणि त्या पूर्ण करून म्हणजे ज्याच्यामध्ये पंचनामे करावे लागतात

विशेषतः चाऱ्याची टंचाई पाण्याची टंचाई या संदर्भातली कारवाई आपण करणार आहोत. कुठेही अन्नधान्याची कमतरता पडू नये या संदर्भातली मदत आपण करणार आहोत. जी काही थेट मदत त्यांना त्या ठिकाणी हेक्टरी करायची आहे ती मदत देखील आपण करणार आहोत

🎥🎥🎥🎥🎥 Watch Live Now: CM Shri Devendra Fadnavis: 🕞 3.16pm | 24-9-2026📍Amravati. LIVE | Media Interaction #Maharashtra #Amravati https://www.youtube.com/live/WQ0MfDQaqEo?si=kAUNjwJbH0W6Q6yp https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/3269585596585597 https://x.com/Dev_Fadnavis/status/2103058399009402955?s=20

वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यानंतर आत्ताच मी अमरावती विभागाची बैठक घेतलेली आहे. आणि बहुतांश भागांमध्ये अमरावती विभागामध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळाची झळ पोहोचलेली आहे. सगळीकडेच पिकांची परिस्थिती अतिशय खराब आहे. विशेषतः सोयाबीन असेल, काही भागातला कापूस असेल त्या ठिकाणी उडीद असेल तूर असेल सगळ्या पिकांवर एक संकट आपल्याला पाहायला मिळत आहे.

रस्त्यावरून जाताना देवाभाऊंनी आपला ताफा थांबला. थेट शिवारात जाऊन पाहणी केली, शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचा धीर दिला.

उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना तंबी दिली का? शरद पवारांविषयी काहीही बोलायचं नाही म्हणून?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना तंबी दिली का? शरद पवारांविषयी काहीही बोलायचं नाही म्हणून?

उध्दव ठाकरेंचे २.५ वर्षातले पाप आणि वॉटरग्रीड प्रकल्पाचा झालेला सत्यानाश. पण तरी त्याचे पुनर्जिवन होते आहे... दुष्काळमुक्त मराठवाड्यासाठी एक नाही अनेक योजनांद्वारे प्रयत्न सुरू आहेत.

बाप्पाच्या चरणी नतमस्तक होऊन देवाभाऊंनी मागितले संपूर्ण महाराष्ट्रासाठी समृद्धीचे मागणे.

महाराष्ट्राच्या सुख-समृद्धीसाठी, जनतेच्या कल्याणासाठी बाप्पांच्या चरणी मनोभावे साकडं...लालबागच्या राजाच्या चरणी देवाभाऊ नतमस्तक…

शेतकऱ्यांच्या बोलण्यातून, त्यांच्या डोळ्यांतून देवाभाऊंवरील विश्वास स्पष्ट दिसतो..शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याबद्दल धन्यवाद देवाभाऊ!

दुष्काळात मदत ढकलणारे कॉंग्रेस आणि संकटात ढाल बनून पाठीशी उभे राहणारे आपले 'देवाभाऊ' हाच आहे फरक नेतृत्वाचा.
दुष्काळात मदत ढकलणारे कॉंग्रेस आणि संकटात ढाल बनून पाठीशी उभे राहणारे आपले 'देवाभाऊ' हाच आहे फरक नेतृत्वाचा.