en
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

Open in Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

Show more
760
Subscribers
No data24 hours
+17 days
+130 days
Posts Archive
मुळात कॉँग्रेसची कधीच ती मानसिकता नव्हती आणि आताही नाही

... अशा पद्धतीने महिलांचे संसदेत प्रतिनिधीत्व वाढले असते

खरं तर राहूल गांधी यांनी साष्टांग दंडवत घालून महिलांची माफी मागितली पाहिजे.. पण ते तसं करणार नाहीत.

काँग्रेसच्या पाकिट पत्रकाराला देवेंद्रजींचे सडेतोड उत्तर

... तर माझे् त्यांना खुले आव्हान आहे...आम्ही त्यांचा चेहरा उघड करू

... तर आज संसदेत ७३ ऐवेजी २७३ महिला खासदार असत्या.. आणि भाजपाने काय केले ते पण ऐका

विरोधकांची मानसिकता उघड झाली आहे

विरोधकांनी सरड्यासारखा रंग बदलला

डिलिमिटेशनमुळे दक्षिणेतील कोणत्याही राज्यावर अन्याय होणार नाही याची खबरदारी मा. मोदीजींनी घेतली होती

🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: LIVE | महायुतीची पत्रकार परिषद 🕚 स. ११.१० वा. | २०-४-२०२६📍मुंबई. #Maharashtra #Mumbai #PressConference https://www.youtube.com/live/Go6rwhPORto?si=3BAHAEA9-hM0S4lm https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1477564243762892 https://x.com/Dev_Fadnavis/status/2046101687631483073?s=20

स्व. अटलजींनीही डीलिमिटेशन कायद्यात बदल केला नाही

महात्मा ज्योतीराव फुले यांचे सदैव भाषणात नाव घेणारे सर्व पक्ष उघडे पडले आहेत

इंडी आघाडीने महिला भ्रूणहत्येवर केलेले तांडव सर्वींनी पाहिले.

महिला विरोधी असलेल्या काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला आहे... कितीही नाकारलं तरी नारीशक्तीला पुढे जाण्यापासून ना काँग्रेस थांबवू शकते ना काँग्रेसचे नाकर्ते नेते.

सामान्य माणसासाठी जागतिक दर्जाच्या आरोग्य सेवांचा पाया देवाभाऊंच्या नेतृत्वातून
सामान्य माणसासाठी जागतिक दर्जाच्या आरोग्य सेवांचा पाया देवाभाऊंच्या नेतृत्वातून

महिलांना आरक्षण देणारे विधेयक नामंजूर झाल्याने विरोधक जल्लोष करत आहेत, महिलांनो यांचे विकृत चेहरे लक्षात ठेवा !

बंगालचे मतदान हे देशहिताचे मतदान असणार आहे तसेच देवेंद्रजींनी मराठी आणि बांगला ह्या भाषेबद्दल थोडक्यात माहिती सांगितली

ड्रग्ज तस्करांवर कठोर कारवाई होत आहे म्हणूनच ड्रग्जचे साठे सापडत आहेत नाहीतर मविआच्या काळात ड्रग्ज व्यापाराला राजाश्रय दिला जायचा !

आज आपल्या देशामध्ये Good Governance हे मॉडेल आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी तयार केले

बंगाल सुरक्षित राहिला तर देश सुरक्षित राहील