We Support Devendra Fadnavis
الذهاب إلى القناة على Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
إظهار المزيد737
المشتركون
-124 ساعات
-17 أيام
-330 أيام
أرشيف المشاركات
मराठी चित्रपटांना प्राधान्याने चित्रपटगृहे मिळवून देणारे आणि मराठी कला, संस्कृती आणि कलाकारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे मुख्यमंत्री देवाभाऊ
Program begins
🎥🎥🎥🎥🎥
Watch Live Now:
CM Shri Devendra Fadnavis:
LIVE | Inauguration of the 36th National Convention of Mining Engineers & National Seminar | Nagpur
https://www.youtube.com/live/CUmY6QBOexI?si=42fHXRtoynUaVo2e
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा यावर्षी केवडीया गुजरात इथे होत आहे, दरवर्षी तो नवीन ठिकाणी होणार आहे त्यामुळे सर्व राज्यांना संधी मिळणार आहे पण याचमुळे राज ठाकरे उगाचच नाराज झाले आहेत... दीमागी नक्षल असल्याची हीच लक्षणे आहेत!
डिजिटल महाराष्ट्राची नवी क्रांती! सातबारा, फेरफार आणि ३० वर्षांचे नकाशे आता थेट तुमच्या मोबाईलवर. 'महाभूमी स्टॅक' अॅपमुळे जमिनीचे व्यवहार होणार अधिक पारदर्शक आणि सोपे!
ही मागणी खरं म्हणजे जुनी होती मला माहित नाही का दिरंगाई गेली परंतु मागच्या मंत्रिमंडळाची कॅबिनेट मीटिंग झाल्यानंतर विखे पाटलांनी बैठक घेतली आणि एक मराठा मंत्री किंवा मराठा कक्ष हा सुरू करण्याच त्यांनी सूचना केलेल्या आहेत परंतु मला असं वाटतं की आपण गेल्या वर्षी ही मागणी होती एक वर्ष का लागला मला माहित नाही परंतु मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि स्वतः विखे पाटील म्हणजे देवाभाऊ या प्रत्येक घडामोडीमध्ये लक्ष ठेवून आहेत अशा वेळेला ते ताबडतोप करतील अशी मला या ठिकाणी अपेक्षा आहे"
साशिकच आहे कायद्याच्या चौकटीमध्ये असती एससीबीसी ही कायद्याच्या चौकटीत होती ती ताबडतोप देण्यात आली. कोणबी प्रमाणपत्र हे मराठवाड्यासाठी लागू करण्यात यावं ते लागू केलं परंतु ते लागू करत असताना तुम्हाला व्हॅलिडिटी देता आली पाहिजे जर तुम्ही व्हॅलिडीटी देऊ शकलाच नाही पुरावे देऊ शकला नाही तर ते राहत नाही आत्ताही जे आरक्षणामध्ये इतर समाजाची लोक आहेत त्यांनी जरी व्हॅलिडीटी दिली नाही तरी त्यांचंही त्या ठिकाणी त्यांना रिझर्वेशन चा फायदा घेता येत नाही ही वस्तुस्थिती आहे.
बघा सगळे सोयरे हा जो मुद्दा आहे याबद्दल पुष्कळ वेळा विखे पाटील साहेबांनी स्पष्टीकरण दिलेल आहे परंतु कुणबी प्रमाणपत्र देत असताना आपल्याकडे या ठिकाणी प्रमाणपत्र देण्याची एक समिती आहे काही नियमावली आहे त्या नियमावलीच्या पलीकडे तर जाऊन कोणी जबरदस्तीने देऊ शकत नाही
जे भारतीय जनता पक्ष आणि खास करून देवेंद्र फडणवीस साहेबांना टार्गेट केलं जाते हे पटणार नाही कारण ज्यांनी काम केलय त्याच तुम्हाला कौतुक करता येत नाही मी समजू शकतो परंतु ज्यांनी काम केले त्याच्याबद्दल इतके अशा प्रकारे उद्गार करणं हे एका चांगल्या मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांना ते शोबत नाही
आपल्या लाडक्या देवाभाऊंनी स्वतः गणरायांची शाडूमातीची सुंदर मूर्ती घडवून संपूर्ण महाराष्ट्राला 'पर्यावरण संवर्धनाचा' मोलाचा संदेश दिला.
मला असं वाटत की ज्या मराठा समाजाला आता कुणबी प्रमाणपत्र किंवा जे कायदेशीर भेटत नसेल त्यांनी एससीबीसी मधून या ठिकाणी आरक्षणाची मागणी करणं गरजेचे आहे जे आदरणीय देवाभाऊंनी या ठिकाणी लागू केलं होतं आणि तेच यानंतर भविष्यामध्ये टिकू शकत
आंदोलनकर्त्यांनी आपला तोल राखला पाहिजे आपण मराठा समाजाचे आहोत आपण आपला तोल कधीच सोडता कामा नये आंदोलन करणं मराठा समाजाने आंदोलन करणं हे आपलं गरजेच आहे मी पण एक कामगार चळवीचा आहे पण आपण जे ज्यांच्याकडन पाहिजे त्यांना जर आरेरावीची भाषा करून त्यांच्या कुटुंबाबद्दल किंवा त्यांच्याबद्दल अशा प्रकारे खालच्या पातळीवर बोलणं हे पटत नाही त्यांनी आपली भाषा बदलणं गरजेच आहे
माझी सर्व मराठा बांधवांना विनंती आहे की काही आंदोलनकर्त्यांनी सातत्याने या ठिकाणी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बद्दल चंद्रशेखर बावनकुळे आमचे मंत्री महोदय त्यांच्याबद्दल विखे पाटलांच्या बद्दल जे त्यांच्याकडन जो तोल जातोय हे योग्य नाहीये मराठा समाजाला न्याय देण्याच काम आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेल आहे आणि यानंतरही महायुती म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब शासन म्हणून एकनाथजी शिंदे साहेब त्याचबरोबर सुनीताताई पवार हे नक्कीच त्या ठिकाणी देतील
आज विखे पाटील साहेब प्रत्यक्षामध्ये तिथे जाऊन तालुक्याचे दौरे केले जिल्ह्याच्या कलेक्टरना उपविभागीय कार्यालयामध्ये बसून आयुक्तांकडे बसून कस मराठा समाजाला न्याय मिळावा याच्यासाठी प्रयत्न करतायत
एक लाख हजार लाभार्थी त्यामध्ये झाले त्याचबरोबर राज्य सरकार या महामंडळापाठी गंभीरपणे उभे आहे आणि मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणून जशी मला जबाबदारी दिली तशी बँकेनेही त्या ठिकाणी मराठा उद्योजक घडवण्याकरिता महाराष्ट्रामध्ये 18 हजार कोटीच कर्जवाटप त्या विविध विभागातील मराठा समाजाला देण्यात आलं
आज मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी या राज्यामध्ये या अगोदर कधीही कुठल्याही महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांनी किंवा मराठा समाजाच्या मुख्यमंत्र्यांनी ज्यांनी मराठा समाजाला देऊ शकले असते त्यांनी कधीच दिले नाही त्याच्यापेक्षा जास्त भरभरून आज देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री म्हणून दिले
आपल्याला सर्वांना कल्पना आहे की 2016 ला महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मुख्यमोर्चे निघाले. आणि त्या मुख्यमोर्चेच्या नंतर एक मुंबईमध्ये महामोर्चा झाला. पहिल्यांदाच राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जबाबदारी स्वीकारली आणि महाराष्ट्रात नव्हे तर भारतामध्ये विश्वामध्ये एवढ्या मोठ्या मुखमोर्चाला सामोरे ते गेले
