ch
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

前往频道在 Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

显示更多
757
订阅者
无数据24 小时
+37
-930
帖子存档
देवाभाऊंच्या नेतृत्वात… महिला सिद्ध करताय आपलं कर्तृत्व...

All the graduates who came here as students and today going out as healers. The world need healers

पंतप्रधान मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली राज्यात गेल्या काही वर्षात १५ वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यात आली आहेत जेणेकरून प्रत्येक व्यक्तीला आरोग्यसेवेचा लाभ मिळू शकेल

मुुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या पुढाकारामुळेच नागपूरमध्ये २०१८ मध्ये AIIMS ची स्थापना होऊ शकली - डॉ. जोशी

Program begins 🎥🎥🎥🎥🎥 Watch Live Now: CM Shri Devendra Fadnavis: LIVE | 2nd Convocation: AIIMS Nagpur 2026 | Nagpur https://www.youtube.com/live/xR-Jf9EGZsc?si=O3L58d-HMaOG8GCj

जिथे शब्दांना संस्कारांची जोड तिथेच असा मराठी साहित्याचा भव्य सोहळा घडतो...

Gen Z च्या स्पीडला मॅच करणारी मेट्रो...देवाभाऊ कडून मुंबईला सुपरफास्ट अपग्रेड...

जनतेच्या श्रद्धेपेक्षा शरद पवारांना राजकारण महत्त्वाचं... हिंदूंना त्रास देण्यासाठी घुसवलेल्या अधर्मी शक्ती..
जनतेच्या श्रद्धेपेक्षा शरद पवारांना राजकारण महत्त्वाचं... हिंदूंना त्रास देण्यासाठी घुसवलेल्या अधर्मी शक्ती..

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतून 'रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया'ची स्थापना झाली आहे. - मुख्यमंत्री. देवेंद्र फडणवी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतून 'रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया'ची स्थापना झाली आहे. - मुख्यमंत्री. देवेंद्र फडणवीस

"जगाच्या पाठीवर जर कुठल्या एका व्यक्तीच्या जयंतीचे सर्वाधिक कार्यक्रम होत असतील तर ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे होता
"जगाच्या पाठीवर जर कुठल्या एका व्यक्तीच्या जयंतीचे सर्वाधिक कार्यक्रम होत असतील तर ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे होतात. आणि हे कार्यक्रम एक प्रकारे त्यांच्या कार्याला दिलेली मानवंदना आहे" - मुख्यमंत्री. देवेंद्र फडणवीस

देवाभाऊंचा 'पॉवर'फुल निर्णय, पुणे व रायगड जिल्ह्यात 'रानवाडी ऑफ स्ट्रीम क्लोज्ड लूप उदंचन जलविद्युत प्रकल्प' उभारणार...
देवाभाऊंचा 'पॉवर'फुल निर्णय, पुणे व रायगड जिल्ह्यात 'रानवाडी ऑफ स्ट्रीम क्लोज्ड लूप उदंचन जलविद्युत प्रकल्प' उभारणार...

भगवान गौतम बुद्ध यांचा स्वतः प्रकाशमान व्हा, हा महत्त्वाचा संदेश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दिला.

आज भारत प्रगती करत आहे याचे मुख्य कारण आपल्याला जगातील सर्वोत्तम संविधान मिळाले आहे

एक व्यक्ती किती मोठे परिवर्तन घडवू शकतो हे भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दाखवून दिले

भगवान गौतम बुद्ध यांचा स्वतः प्रकाशमान व्हा, हा महत्त्वाचा संदेश डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्याला दिला.

आज भारत प्रगती करत आहे याचे मुख्य कारण आपल्याला जगातील सर्वोत्तम संविधान मिळाले आहे

एक व्यक्ती किती मोठे परिवर्तन घडवू शकतो हे भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दाखवून दिले

Program begins 🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: LIVE | महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी अभिवादन | मुंबई https://www.youtube.com/live/KToKu41n9Ig?si=gbFJX6emd5sh9rtp

आशा कधीच मरत नसते, ती जिवंत असते स्वरात, मनात, चराचरात

संजय राऊतला स्वतःचा पत्ता नाही, आणि दुसऱ्यांना दिशा दाखवण्याचा उत्साह भारी!