en
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

Open in Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

Show more
759
Subscribers
No data24 hours
+17 days
No data30 days
Posts Archive
माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी ने चाय बागान श्रमिकों को प्रतीकात्मक भूमि पट्टा प्रदान किया.

माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी ने प्रधानमंत्री किसान सम्मान निधि (पीएम किसान) की 22वीं किस्त का हस्तांतरण किया..

Program begins 🎥🎥🎥🎥🎥 Watch Live Now: CM Shri Devendra Fadnavis: LIVE | Distribution of the 22nd installment of PM Kisan Samman Nidhi | Mumbai https://youtu.be/984epVKeWt8

२०२६ चे विधानसभा विधेयक क्रमांक २०, महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक २०२६ प्रस्ताव विधानसभेत संमत झाला.

महाराष्ट्र हे जर वेगळं राष्ट्र असतं तर जगाच्या अर्थव्यवस्थांमध्ये महाराष्ट्राची अर्थव्यवस्था जगातली तिसावी सगळ्यात मोठी अर्थव
महाराष्ट्र हे जर वेगळं राष्ट्र असतं तर जगाच्या अर्थव्यवस्थांमध्ये महाराष्ट्राची अर्थव्यवस्था जगातली तिसावी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था राहिली असती.

आमदार हेमंत रासने यांनी आदरणीय, देवेंद्रजींची तुलना अमिताभ बच्चन आणि कपिल देव यांच्याशी केली...

उबाठा आमदारांच्या नेहमीच्या रडगाण्याला देवाभाऊंनी तथ्यांसोबत दिला कडक जवाब!

पहिल्या 35 देशांचा विचार केला तर, महाराष्ट्राने ऑस्ट्रिया, थायलंड, नॉर्वे, फिलिपाई्स, विएतनाम, बांग्लादेश, या सगळ्या देशांना
पहिल्या 35 देशांचा विचार केला तर, महाराष्ट्राने ऑस्ट्रिया, थायलंड, नॉर्वे, फिलिपाई्स, विएतनाम, बांग्लादेश, या सगळ्या देशांना मागे टाकत आपली अर्थव्यवस्था मोठी केली आहे.

हे सरकार, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना कधी विसरू शकत नाही. कारण ते होते म्हणून आम्ही आहोत, आमचं अस्तित्
हे सरकार, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना कधी विसरू शकत नाही. कारण ते होते म्हणून आम्ही आहोत, आमचं अस्तित्व आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा मी मुद्दाम उल्लेख करतो की, मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत आत्तापर्यंत राज्यामध्ये 6,63,364 सौर कृषी पंप दिले आहेत. या योजनेची अंमलबाजींनी करण्यात देशामध्ये महाराष्ट्राचा पहिला नंबर लागतोय. याचा निश्चित प्रकारे आपल्या सर्वांना अभिमान आहे. त्यामुळे महायुतीचं सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे आहे.

जर महाराष्ट्र हा देश असता तर आज जगातील तिसावी अर्थव्यवस्था असता! देशातील पहिली हाफ ट्रिलियन इकॉनॉमी होण्याचा बहुमान देवाभाऊंच्या नेतृत्वात महाराष्ट्राने कमावला आहे !

मी मागील उद्धव ठाकरेच्या अडीच वर्षाच आणि माननीय फडणवीस साहेबांचे एक वर्षाची जर बराबरी करत असले आणि त्यांच्यावर जर आपल्याला जर बोलायचं असलं तर मी दोन लाईनी

सभापती महोदय सांगतो, पर्यावरण संरक्षण असेल, आर्थिक विकास असेल, सामाजिक न्याय या तिन्ही गोष्टींचा समतोल साधणारा विकासाचा मार्ग महाराष्ट्राने आणि महाराष्ट्राच्या नेतृत्वाने, आदरणीय देवाभाऊंनी या ठिकाणी निवडलेला आहे

*17 ते 20 मार्च दरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता* शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांना वादळी पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावे मुंबई, दि. 13 मार्च: 17 ते 20 मार्च दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये प्रामुख्याने दुपारनंतर आभाळी हवामान तयार होऊन मेघगर्जनेसह पाऊस आणि वादळी वाऱ्यांची स्थिती निर्माण होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. सध्याच्या अंदाजानुसार ही स्थिती प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच मध्य महाराष्ट्रातील भागांमध्ये दिसून येऊ शकते. या दरम्यान विजांचा कडकडाट, वादळी वारे, पाऊस आणि काही प्रमाणात गारपिटीची शक्यता देखील नाकारता येत नाही. सध्याच्या अंदाजानुसार 18 ते 20 मार्च दरम्यान या हवामान घडामोडींची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी पुढील काही दिवस हवामानाच्या अद्ययावत अंदाजांकडे लक्ष ठेवावे व त्यानुसार शेतीची कामे नियोजित करावीत. सध्या रब्बी पिकांची काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी. तसेच वादळी वारे, पाऊस आणि संभाव्य गारपीटीपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.

"निवडणुकीत तुम्ही कमळाची काळजी करा, पाच वर्षे नांदेडची चिंता मी करेन" देवाभाऊंनी आपला शब्द सत्यात उतरवला!
"निवडणुकीत तुम्ही कमळाची काळजी करा, पाच वर्षे नांदेडची चिंता मी करेन" देवाभाऊंनी आपला शब्द सत्यात उतरवला!

पॅनिक होण्याची गरज नाही, गॅस बुकिंग बंद असल्याच्या अफवांवर विश्वास ठेवू नका... गॅस बुकिंग सुरळीतपणे सुरु आहे फक्त गॅस कंपनी आ
पॅनिक होण्याची गरज नाही, गॅस बुकिंग बंद असल्याच्या अफवांवर विश्वास ठेवू नका... गॅस बुकिंग सुरळीतपणे सुरु आहे फक्त गॅस कंपनी आणि सरकारने बुकिंगची तारीख दोन दिवसांनी वाढवली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रभाऊ फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या दीर्घकालीन प्रगतीसाठी भक्कम पाया घालण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पातून दिसून येतो

आपण जर बघितलं तर, 2013-14 पर्यंत महाराष्ट्राचा जीडीपी रु 16 लाख कोटी होता. आणि गेल्या 10 वर्षात रु 16 लाख कोटींवरून तो रु 51
आपण जर बघितलं तर, 2013-14 पर्यंत महाराष्ट्राचा जीडीपी रु 16 लाख कोटी होता. आणि गेल्या 10 वर्षात रु 16 लाख कोटींवरून तो रु 51 लाख कोटींवर आपण नेलायं. म्हणजेच आपल्या अर्थव्यवस्थेचा विस्तार हा तीन पटीपेक्षा जास्त झालायं .

सौर कृषी वाहिनी योजना जगातली सगळ्यात मोठी डिस्ट्रीब्यूटेड सोलर एनर्जी योजना आहे. 27 जिल्ह्यांमध्ये 3881 विद्युत उपकेंद्रांसाठ
सौर कृषी वाहिनी योजना जगातली सगळ्यात मोठी डिस्ट्रीब्यूटेड सोलर एनर्जी योजना आहे. 27 जिल्ह्यांमध्ये 3881 विद्युत उपकेंद्रांसाठी सौर प्रकल्प आपण हातामध्ये घेतले. त्यामुळे आता 10 लाख 25 हजार शेतकर्‍यांना दिवसा वीज मिळून ते लाभान्वित झालेले आहेत.

देवाभाऊंच्या नेतृत्वात महाराष्ट्र नं 1
देवाभाऊंच्या नेतृत्वात महाराष्ट्र नं 1