We Support Devendra Fadnavis
رفتن به کانال در Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
نمایش بیشتر759
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
+17 روز
+130 روز
آرشیو پست ها
पुणे शहरातील अंडरग्राउंड रस्त्याची किंवा टनेलची (भुयारी मार्ग) मागणी केली आहे, त्याची व्यवहारता (feasibility) तपासून पाहण्यात येईल आणि त्याच्यावर पुढची कारवाई केली जाईल.
तथापि पुन्हा एकदा लक्षात आणून देतो की या ठिकाणी विचारलेला प्रश्न स्कोपच्या बाहेर आहे
अध्यक्ष महोदय, जे महत्त्वाचे प्रोजेक्ट्स आहेत आणि ज्याच्याकरता एक्विजिशनचा निधी राज्य सरकारने द्यायचा आहे तो आम्ही लवकरात लवकर उपलब्ध करून देऊ. त्या संदर्भात मी स्वतः एक बैठक घेईन आणि तो आवश्यक निधी आपण देऊ
मी पुन्हा एकदा या सभागृहात सांगतो, प्रश्न उत्तराचा तास हा लेखी उत्तरावर सप्लीमेंटरी प्रश्ना करता आहे भाषण देण्याकरता नाही.
आम्ही एशियाचा पहिला मॉल्ट मॅचुरेशन फॅसिलिटी नागपूरला घेऊन येतो आहे, ज्याच्यात जवळपास 90 हजार शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. विदर्भामध्ये याच्यामुळे एक एग्रीकल्चर रिव्लुशन येऊ शकते.
देशाचं आर्थिक इंजिन आपला महाराष्ट्र! ...आर्थिक शर्यतीत महाराष्ट्रच सर्वांत पुढची श्रेणी!
महाराष्ट्राच्या भल्यासाठी देवाभाऊ रात्रंदिवस अखंडितपणे कार्यरत असतात ! आमिर खाननेही दिली कबुली !
उद्धव ठाकरेंच्या आमदारांना उद्धव ठाकरे सारखी खोटं बोलायची सवय लागली आहे, देवाभाऊंनी अश्याच एका आमदाराला चांगला धडा शिकविला !
देवाभाऊंच्या विकासाभिमुख नितीमुळे मुंबई अभूतपूर्व परिवर्तन होणार आहे ! विकसित मुंबई होणार आहे !
देवाभाऊंनी कधीही आपल्या स्वार्थासाठी तडजोड केली नाही याउलट उद्धव ठाकरेने स्वतःला मुख्यमंत्री पदाची खुर्ची मिळविण्यासाठी हिंदुत्वाला तिलांजली दिली!
देवाभाऊंनी कधीही आपल्या स्वार्थासाठी तडजोड केली नाही याउलट उद्धव ठाकरेने स्वतःला मुख्यमंत्री पदाची खुर्ची मिळविण्यासाठी हिंदुत्वाला तिलांजली दिली!
लोग जलते रहे मेरी मुस्कान परलोग जलते रहे मेरी मुस्कान परमैंने दर्द की अपने कभी नुमाइश नहीं कीजब जहां जो मिला अपना लिया जब जहां जो मिला अपना लिया जो ना मिला उसकी ख्वाहिश नहीं कीधन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र
हनुमानगडी जी अमरावतीला तयार होणार आहे त्यात 111 फूट उंचीची बजरंगबलीची मूर्ती आहे आणि इतरही सगळ्या व्यवस्था त्या ठिकाणी आहेत त्याच्या 121 कोटीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आलेली आहे आणि त्यालाही निधी उपलब्ध करून देण्यात येईल
सोलापूर करता शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय हे देखील मंजूर करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे
मी आजच तुम्हाला अनाउन्स करतो की जी अर्थसंकल्पित तरतूद या सोलापूरच्या आयटी पार्क करता लागेल ती याच वर्षी उपलब्ध करून देण्यात येईल
प्रभू साहेब, किती वर्ष तुम्ही वेदांता फॉक्सकन, अनबल्क ड्रग पार्क, काही नवीन तर आणा.. काही तर नवीन आणा ....
डिजिटल एज्युकेशन आणि पायाभूत सुविधा या संदर्भात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 63,732 शाळा असून त्यापैकी 53,709 शाळांमध्ये संगणक प्रयोग शाळा अथवा स्मार्ट क्लासरूम आहे. डिजिटल लायब्ररी देखील अनेक शाळांमध्ये आहे आणि त्याकरता मोठ्या प्रमाणात निधी देखील आपण उपलब्ध करून दिलाय.
मला हे पण सांगताना आनंद वाटतो , ऊर्जा क्षेत्रातले गेल्या दोन वर्षातले 55 अवॉर्ड हे महाराष्ट्राला मिळालेले आहेत
काही लोक अभ्यास न करता विजेचे दर वाढले विजेचे दर वाढले असं सांगतात, मुळात आपण जर बघितलं तर साधारणपणे राज्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा इतके कमी दर आपण या ठिकाणी केलेले आहेत
लोक म्हणतात इंडस्ट्री इकडे जाते इंडस्ट्री तिकडे जाते इंडस्ट्री वाढते कशावरून आपण ठरवतो तर विजेच्या खपतीमध्ये किती वाढ होते त्याच्यावर आपण ठरवतो आता गेल्या एका वर्षामध्ये इंडस्ट्रियल वीज मी वीज बिलात म्हणत नाहीय वीज वापरात म्हणतो आहे जवळपास 8% आपली वाढ झालेली आहे आणि आपण जर बघितलं तर देशाच्या तुलनेत ही वाढ जास्त आहे
महाराष्ट्राने रिसोर्स डिक्वसी प्लन तयार केला रिसोर्स डिक्वसी प्लॅन तयार करणारा महाराष्ट्र पहिलं राज्य आहे
اکنون در دسترس! پژوهش تلگرام ۲۰۲۵ — مهمترین بینشهای سال 
