cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

पोलीस भरती 2024 ™

खाकी वर्दीचे स्वप्न पाहणाऱ्या भावी पोलीसांचे चॅनेल ● मराठी व्याकरण ● अंकगणित ● बुद्धिमत्ता ● सामान्य ज्ञान. 💯 कष्ट करायची तयारी असेल तरच जॉईन व्हा

Show more
Advertising posts
20 503
Subscribers
-724 hours
-907 days
-41030 days

Data loading in progress...

Subscriber growth rate

Data loading in progress...

' राष्ट्रीय मतदार दिवस ' --------------- या दिवशी साजरा केला जातो .Anonymous voting
  • २५ जानेवारी
  • २६ जानेवारी
  • ७ एप्रिल
  • ११ नोव्हेंबर
0 votes
खालीलपैकी कोणते पुस्तक शिवाजी सावंत यांनी लिहिले आहे ?Anonymous voting
  • मृत्युंजय
  • ययाती
  • श्यामची आई
  • यापैकी नाही
0 votes
' जागतिक कामगार दिन ' म्हणून कोणता दिवस साजरा करतात ?Anonymous voting
  • १ मे
  • २ एप्रिल
  • 7 जून
  • ११ जुलै
0 votes
Photo unavailableShow in Telegram
सस्नेह निमंत्रण. दीपस्तंभ यशोत्सव पुणे - २०२४ ...!!! उत्सव यशाचा, सन्मान कर्तृत्वाचा....!!! गुणवंतांचा कौतुक सोहळा. दिनांक - 30 जून 2024 सकाळी - 9.30 वा. ठिकाण - यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड, पुणे. विद्यार्थी व पालकांनी चुकवू नये असा कार्यक्रम. 🔴कार्यक्रम Youtube वर Live बघण्यासाठी निळ्या Link वर Click करून Deepstambh Foundation या चॅनेलला Subscribe करा. https://www.youtube.com/channel/UC7HDii03ZXH3OcoFoLr8Wpw
Show all...
Q6. पुढीलपैकी व्यंजनसंधी चा पर्याय ओळखा?Anonymous voting
  • सूर्यास्त
  • सदाचार
  • मनोरंजन
  • विद्यामृत
0 votes
Q3. सहल या शब्दात ह चा उच्चार कसा आहे?Anonymous voting
  • लांबट उच्चार
  • तोकडा
  • दोन्हीपण
  • यापैकी नाही
0 votes
Q1. दोन व्यंजने एकत्र येऊन संयुक्त व्यंजन तयार होते तर दोन विजातीय स्वर एकत्र येऊन संयुक्त स्वर तयार होतो?Anonymous voting
  • विधान पूर्ण चूक
  • विधान पूर्ण बरोबर
  • विधानाचा उत्तरार्ध चूक
  • या पैकी नाही
0 votes
Q4. संधीचे मुख्य किती प्रकार पडतात?Anonymous voting
  • चार
  • तीन
  • दोन
  • पाच
0 votes
🎯 महावितरण Junior Assistant (Accounts)🎯 💾 Professional knowledge या घटकातील 110 गुणांच्या परिपूर्ण तयारीसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ऑनलाईन प्लॅटफॉर्म 🎞 Online Recorded Special Batch By - Prof. Pravin Kad Sir ------------------------------ ⌨ ऑनलाइन बॅच जॉईन करण्यासाठी खालील ॲप डाऊनलोड करा. 🖥 ॲप चे नाव: pravin Kad's classes 💻 Download our App: https://play.google.com/store/apps/details?id=com.pravin.kads.classes 📱For iphone users: https://apps.apple.com/in/app/my-coaching-by-appx/id1662307591 (Organization ID: 0882931) 📹 डेमो लेक्चर्स पाहण्यासाठी: https://www.youtube.com/@asst.prof.pravinkad1333 🗂 मोफत स्टडी मटेरियल मिळविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://t.me/auditoraccountantpk 📞अधिकमाहितीसाठी संपर्क:- 8788167249 / 9850543061 📲 अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. https://wa.me/9850543061
Show all...
50 विद्यार्थ्यांच्या रांगेत सिताचा समोरुन 30 वा क्रमांक आहे तर मागून कितवा क्रमांक असेल ? (नाशिक ग्रामीण वाहन चालक शिपाई 2023 )Anonymous voting
  • 21
  • 18
  • 20
  • 19
0 votes
Choose a Different Plan

Your current plan allows analytics for only 5 channels. To get more, please choose a different plan.