cookie

Ми використовуємо файли cookie для покращення вашого досвіду перегляду. Натиснувши «Прийняти все», ви погоджуєтеся на використання файлів cookie.

avatar

पोलीस भरती 2024 ™

खाकी वर्दीचे स्वप्न पाहणाऱ्या भावी पोलीसांचे चॅनेल ● मराठी व्याकरण ● अंकगणित ● बुद्धिमत्ता ● सामान्य ज्ञान. 💯 कष्ट करायची तयारी असेल तरच जॉईन व्हा

Більше
Рекламні дописи
20 901
Підписники
-1224 години
-727 днів
-38530 днів

Триває завантаження даних...

Приріст підписників

Триває завантаження даних...

राज्यपालांचे पद रिकामे झाल्यास कोण तात्पुरते पद सांभाळते ?Anonymous voting
  • विधानसभा अध्यक्ष
  • उपराज्यपाल
  • मुख्य न्यायाधीश
  • उपसभापती
0 votes
जागतिक महिला दिन केव्हा साजरा करतात?Anonymous voting
  • 7 मार्च
  • 8 मार्च
  • 22 मार्च
  • 7 एप्रिल
0 votes
शरीराचा तोल सांभाळण्याचे काम खालीलपैकी कोणाकडून केली जाते ?Anonymous voting
  • लहान मेंदू
  • मोठा मेंदू
  • चेतातंतू
  • चेतारज्जू
0 votes
Фото недоступнеДивитись в Telegram
🌺 दीपस्तंभ फाउंडेशन, मनोबल🌺 📌 पुणे येथे 🌼 UPSC/MPSC/Banking/RRB/SSC.... परीक्षांसाठी दोन दिवसीय मोफत शिबिर ✴️ शिबिरासाठी केवळ 100 विद्यार्थ्यांना प्रवेश 🔹 दिनांक-8 जून व 9 जून 2024 📌 Time- 9 am ते 6 pm 🔹 ठिकाण- एम एम एम सी सी कॉलेज, डेक्कन, पुणे 🧩 दिव्यांग, अनाथ ,ट्रान्सजेंडर,आर्थिक दृष्ट्या मागास (सर्व जात प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी)... वरील गटातील विद्यार्थ्यांसाठी 🔹 महाराष्ट्रातील उत्तम मार्गदर्शक एकाच ठिकाणी ✴️ शिबिराची वैशिष्ट्ये 🔹 सर्व शिबिरार्थींना प्रशिक्षण मोफत 🔹 अभ्यास कौशल्य व रणनीतीचे मार्गदर्शन 🔹 शॉर्ट नोट्स व टेस्ट 🔹 UPSC MPSC साठी स्वतंत्र मार्गदर्शन 🔹 समुपदेशन व Mentorship उपलब्ध 🔺 राज्यसेवा नवीन अभ्यासक्रम. ... सन2025 पासून Mpsc राज्यसेवेसाठी लागू होणारा नवीन वर्णनात्मक (Descriptive )पॅटर्न बाबत शिबिरात विशेष मार्गदर्शन 🔹 रजिस्ट्रेशन साठी फॉर्म भरा... https://forms.gle/p3DN2wkmESJ6m1um9 🔹 व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंक... https://chat.whatsapp.com/GHmvGFpjyYd5zUSztRg7dA 🔹 संपर्क 9890406717(व्हाट्सअप मेसेज करावा)
Показати все...
Фото недоступнеДивитись в Telegram
📣🚨पोलिस भरती ऑलाईन टेस्ट साठी Special Offer चालू आहे🚨📣 ➡️ गुण - 1️⃣0️⃣0️⃣ ➡️ वेळ - 9️⃣0️⃣मिनिट ➡️ खाली दिलेल्या लिंक वरून डेमो पेपर सोडवून बघा.👍👍 https://www.rayvila.com/g.php/231203180648 ➡️ सराव पेपरच्या Toppers विद्यार्थ्यांची नावे  चॅनेल  वर टाकण्यात येतील. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 📌 Admission open - 9960713279 या नंबर वर फी जमा करून आपले नाव आणि जिल्ह्याचे नाव पाठवा. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ सराव पेपर फी ऑफर मध्ये फक्त 49/- रूपयात भरती होईपर्यंत. ➡️ ( सर्व जिल्ह्याच्या पोलीस भरती परीक्षा होईपर्यंत साठी राहील.) 📞 अधिक माहिती साठी ✔️✔️ wa.me/+919960713279 wa.me/+919960713279 wa.me/+919960713279 Join Teligram Channel : https://t.me/jijau9960 🔴➡️ टेस्ट आवडल्या असतील तर आपल्या मित्रांना पण Share करा🔥🔥🔥
Показати все...
" पाणि " या शब्दाचा अर्थ काय आहे?Anonymous voting
  • 1) पेय पदार्थ
  • 2) हात
  • 3) पाणिनी
  • 4) जल
0 votes
उदा. आईसारखी मायाळू आईच!Anonymous voting
  • श्लेष
  • अनन्वय
  • स्वभोवोक्ती
  • दृष्टांत
0 votes
" क्षणभंगूर बाब " या अर्थाचा वाक्यप्रचार कोणता ❓️Anonymous voting
  • पाण्यावरची रेघ
  • सतीचे वाण
  • अळवावरचे पाणी
  • काळोखाची रात्र
0 votes
Фото недоступнеДивитись в Telegram
UPSC DEMO SESSION 3👇 Learn how to plan the study of HISTORY Subject (Ancient,Medieval, Modern and World) for UPSC 2025 Subject: History -Study plan 🗓 Date: 29th May 2024 ⏰ Time: 6.00pm 💻 Live on Google Meet Offline - Sadashiv Peth center of CMP, Pune With the most experienced faculty of CMP Shri. Ketan Sande Senior Faculty of CMP 📝 Registration Link: https://forms.gle/GU81Gc5K2inkdykbA ☎️ Contact us: 080-69015454/080-69015455
Показати все...
एका समुहात 12 माणसे आहेत. समुहातील प्रत्येक माणूस समुहातील प्रत्येकाशी एकदाच हस्तांदोलन करतो, तर एकूण किती हस्तांदोलने होतील ?Anonymous voting
  • 66
  • 30
  • 72
  • 60
0 votes